मविप्र आश्रमशाळा पेठ नाशिक

  • Home
  • India
  • Peint
  • मविप्र आश्रमशाळा पेठ नाशिक

मविप्र आश्रमशाळा पेठ नाशिक मविप्र अनुदानित प्राथ माध्य व उच्च माध्य आश्रमशाळा पेठ नाशिक

26/08/2026
25/08/2026

रानभाज्या महोत्सव २०२६
अनुदानित आश्रमशाळा पेठ ता. पेठ जि. नाशिक

19/08/2026

मविप्र समाजाचे अनुदानित प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा पेठ येथे दिनांक १९ ऑगस्ट २०२६ रोजी संस्थेचा समाजदिन कार्यक्रम प्रसंगी उपस्थित मान्यवर मविप्र शालेय समितीचे अध्यक्ष मा.श्री मोहनभाऊ कामडी, शालेय व्यवस्थापन समितीचे शिक्षणतज्ञ मा.श्री. जनार्दन गांगोडे साहेब, शिक्षणतज्ञ श्री. हिरामण भुसारे, माध्यमिक उच्च माध्यमिक शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्षा श्रीमती ललिता इंपाळ, सदस्य श्रीम. रंजना भोये,, सदस्य श्री. रामदास चारोस्कर तसेच उपस्थित प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका श्रीमती. दळवी मॅडम, माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री. बुवा सर तसेंच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद कार्यक्रमाला उपस्थित होते.

15/08/2026

मराठा विद्या प्रसारक समाज नाशिक पेठ- दिंडोरी संचालक श्री. प्रविणनाना जाधव, हर्षलकुमार गांगुर्डे सभासद मराठा विद्या प्रसारक समाज तसेच वनविभाग पेठ चे पदाधिकारी यांची ८० व्या स्वातंत्र्य दिनी आश्रमशाळा शाळा पेठ येथे उपस्थिती

14/08/2026

9 ऑगस्ट, जागतिक आदिवासी दिनानिमित्त पेठ येथे झालेल्या सांस्कृतिक स्पर्धेत आश्रमशाळा पेठ च्या विद्यार्थ्याना प्रमाणपत्र व ट्रॉफी देण्यात आली.... सर्व विदयार्थ्याचे हार्दिक अभिनंदन

Address

Peint
Peint
422208

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when मविप्र आश्रमशाळा पेठ नाशिक posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share