VSP

VSP Veer sawarkar pratishtan (VSP)
this is a social working team for Students, Farmers and hindusm
please join VSP contact as on 9356919303

29/11/2022
01/06/2021
सराफ कुटुंब....आमचा आधार परभणी मध्ये हक्काचा आधार असेलेले आदरणीय बंडू नाना सराफ यांचा आज स्वा. वीर सावरकर प्रतिष्ठान परभ...
29/05/2021

सराफ कुटुंब....
आमचा आधार परभणी मध्ये हक्काचा आधार असेलेले आदरणीय बंडू नाना सराफ यांचा आज स्वा. वीर सावरकर प्रतिष्ठान परभणीच्या वतीने सत्कार केला.ह्या स्पर्धेसाठी अनिकेत दादा सराफ यांचे पाठबळ होते जिथे कमी तिथे आम्ही अश्या ह्या कुटुंबाला सलाम

29/05/2021

प्रथम क्रमांक
गीत गायन

वक्तृत्व स्पर्धेच्या परीक्षक आणि आमच्या मार्गदर्शक सौ.अर्चना डावरे यांचा सत्कार स्वा. वीर सावरकर प्रतिष्ठान परभणच्या वती...
29/05/2021

वक्तृत्व स्पर्धेच्या परीक्षक आणि आमच्या मार्गदर्शक सौ.अर्चना डावरे यांचा सत्कार स्वा. वीर सावरकर प्रतिष्ठान परभणच्या वतीने सत्कार केला.

विशेष आभारनगरसेवक श्री. मुकुंद बळीराम खिल्लारे  परभणी महापालिकेत स्वा.सावरकर चौक व स्वा. सावरकर मार्ग ह्याची अधिकृत नोंद...
28/05/2021

विशेष आभार

नगरसेवक श्री. मुकुंद बळीराम खिल्लारे
परभणी महापालिकेत स्वा.सावरकर चौक व स्वा. सावरकर मार्ग ह्याची अधिकृत नोंदणी झाली ती यांच्याच पाठपुराव्यामुळे.
आज स्वा. वीर सावरकर प्रतिष्ठान परभणीच्या वतीने सावरकर जयंतीनिमित्त त्यांचे आभार व्यक्त करून सावरकर प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला.

सलाम सावरकर भक्तांना..स्वा. वीर सावरकर प्रतिष्ठान परभणीच्या वतीने आमचे मार्गदर्शक आणि परभणी मध्ये सावरकरांच्या विचारांची...
28/05/2021

सलाम सावरकर भक्तांना..

स्वा. वीर सावरकर प्रतिष्ठान परभणीच्या वतीने आमचे मार्गदर्शक आणि परभणी मध्ये सावरकरांच्या विचारांची पायाभरणी करणारे राजेश्वर काका पारवेकर यांचा सावरकरांची प्रतिमा देऊन सत्कार केला काका आपल्या कार्याला सलाम.!!!

स्वा.वीर सावरकर प्रतिष्ठान परभणीच्या वतीनेगीत गायन स्पर्धेचे परीक्षक विख्यात गायक श्री.श्रीपादजी लिंबेकर यांचा सावरकरांच...
28/05/2021

स्वा.वीर सावरकर प्रतिष्ठान परभणीच्या वतीने
गीत गायन स्पर्धेचे परीक्षक विख्यात गायक
श्री.श्रीपादजी लिंबेकर यांचा सावरकरांची प्रतिमा देऊन सत्कार केला.

विजेत्यांचे मनःपूर्वक अभिनंदन....
28/05/2021

विजेत्यांचे मनःपूर्वक अभिनंदन....

Address

Parbhani

Telephone

+919356919303

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when VSP posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to VSP:

Shortcuts

Share