MED IIT Foundation

MED IIT Foundation MED-IIT Foundation Parbhani is committed to give conceptual quality education to crack NEET/JEE exam

27/02/2026

Take part and secure your future.

26/02/2026
*शोध गुणवंतांचा..! MED-SAT 2026*NEET व JEE सारख्या स्पर्धा परीक्षांची तयारी इयत्ता सहावी पासूनच करणाऱ्या विद्यार्थ्यांसा...
23/02/2026

*शोध गुणवंतांचा..! MED-SAT 2026*
NEET व JEE सारख्या स्पर्धा परीक्षांची तयारी इयत्ता सहावी पासूनच करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी *MED-IIT Foundation तर्फे स्कॉलरशिप टेस्ट 2026* (*MED-SAT 2026*) आयोजित केली आहे.
सदरील परीक्षा *1 मार्च,2026 रविवार* रोजी होईल.
*प्रथम क्रमांक* मिळवणाऱ्या विद्यार्थ्यास *₹ 3000/-* तसेच *द्वितीय क्रमांक* मिळवणाऱ्या विद्यार्थ्यास
*₹ 2000/-* रुपये व *तृतीय क्रमांक* मिळवणाऱ्या विद्यार्थ्यास *₹1000/-* व फीस मध्ये स्कॉलरशिप मिळेल.

इयत्ता चौथी, पाचवी व सहावी साठी सकाळी *10.00 ते 11.00* या वेळेत
तसेच
इयत्ता सातवी, आठवी, नववी साठी *11.30 ते 12.30* या वेळेत ही परीक्षा होईल.
स्थळ: कृष्णा गार्डन मंगल कार्यालय वसमत रोड परभणी.
परीक्षेच्या नोंदणीसाठी खालील लिंक वर क्लिक करून रजिस्ट्रेशन करावे.
https://forms.gle/9p25jQnFbD19ZdSt7

अधिक माहितीसाठी contact( 9511220426 / 7775972522 ) व सोबत जोडलेले पत्रक वाचावे.
टीप: विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी किमान अर्धा तास अगोदर उपस्थित राहावे.

MED-IIT Foundation Scholarship Cum Admission Test 2025 on 9th February 2025*MED-SAT 2025* MED-IIT Foundation क्लासेस ची ...
05/03/2025

MED-IIT Foundation Scholarship Cum Admission Test 2025 on 9th February 2025

*MED-SAT 2025*
MED-IIT Foundation क्लासेस ची शिष्यवृत्ती व प्रवेश परीक्षा 9 मार्च 2025 रोजी आयोजित केली आहे.
ही परीक्षा 5वी ते 9वी वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी असून, 6वी ते 10वी प्रवेशासाठी आहे.
📆 परीक्षा दिनांक: 9 मार्च 2025
📍 नोंदणी करण्यासाठी:
https://forms.gle/T18wbqaZSZgMtkWS6
दिलेल्या लिंकवर क्लिक करून किंवा फोटोमध्ये दिलेल्या QR CODE ला scan करून google form भरावा.
अधिक माहितीसाठी: 9511220426;7775972522; 9096468518
*नोट* : ही शिष्यवृत्ती परिक्षा देण्यासाठी नाव नोंदणी अनिवार्य आहे.

कृपया आपल्या संपर्कातील गरजू विद्यार्थ्यांना ज्यांना NEET आणि JEE परीक्षेची तयारी वर्ग 6 वी ते 10 पासुनच करायची आहे त्यांना वरील फोटो आणि मॅसेज अवश्य पाठवा किंवा Whats App स्टेटस ठेवावे अशी नम्र विनंती 🙏 धन्यवाद

*TEAM MED-IIT FOUNDATION* 🚀✨

03/03/2025

कृपया आपल्या संपर्कातील गरजू विद्यार्थ्यांना ज्यांना NEET आणि JEE परीक्षेची तयारी वर्ग 6 वी ते 10 पासुनच करायची आहे त्यांना वरील फोटो आणि मॅसेज अवश्य पाठवा किंवा Whats App स्टेटस ठेवावे अशी नम्र विनंती 🙏 धन्यवाद

📰 राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून *MED-SAT 2025* ची घोषणा! 🚀🔬आज राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या निमित्ताने, *MED-IIT FO...
03/03/2025

📰 राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून *MED-SAT 2025* ची घोषणा! 🚀🔬

आज राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या निमित्ताने, *MED-IIT FOUNDATION* आनंदाने जाहीर करत आहे की
*MED-SAT 2025*
प्रवेश परीक्षा 9 मार्च 2025 रोजी आयोजित केली जाणार आहे.

ही परीक्षा 5वी ते 9वी वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी असून, 6वी ते 10वी प्रवेशासाठी आहे.

📆 परीक्षा दिनांक: 9 मार्च 2025

📍 नोंदणी करण्यासाठी:
https://forms.gle/T18wbqaZSZgMtkWS6
दिलेल्या लिंकवर किंवा फोटोमध्ये दिलेल्या QR CODE ला scan करावे, आणि google form भरावा.

🌟 विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा आणि आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी सज्ज व्हावे! 🌟

अधिक माहितीसाठी: 9511220426;7775972522;
9096468518

नोट: ही शिष्यवृत्ती परिक्षा देण्यासाठी नाव नोंदणी अनिवार्य आहे.

*TEAM MED-IIT FOUNDATION* 🚀✨
कृपया आपल्या संपर्कातील गरजू विद्यार्थ्यांना ज्यांना NEET आणि JEE परीक्षेची तयारी वर्ग 6 वी ते 10 पासुनच करायची आहे त्यांना वरील फोटो आणि मॅसेज अवश्य पाठवा किंवा Whats App स्टेटस ठेवावे अशी नम्र विनंती 🙏 धन्यवाद

Address

Near Hanuman Mandir, Shivram Nagar
Parbhani
431401

Opening Hours

Monday 9am - 9pm
Tuesday 9am - 9pm
Wednesday 9am - 9pm
Thursday 9am - 9pm
Friday 9am - 9pm
Saturday 9am - 9pm
Sunday 3pm - 6pm

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when MED IIT Foundation posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share