17/12/2025
कै म शं शिवणकर विभागीय वक्तृत्व स्पर्धा 2025
दिनांक 24.12.2025 बुधवार
प्रशालेच्या माजी विद्यार्थ्यांमधून एक परीक्षक नेमणे आहे.
इच्छुक माजी विद्यार्थ्यांनी 9403223298 वर संपर्क करावा..
✨💫✨💫✨💫✨💫✨💫✨💫