13/05/2021
https://youtu.be/MWUQvna2Cwc
*संपूर्ण इंग्रजी Grammar*
प्रिय विद्यार्थी आणि पालक मित्रांनो,
अगदी मोफत..मोफत.. मोफत गरीब ,विकलांग,निराधार,शेतकरीराजा ,नौकरदारासाठी अगदी मोफत क्लास.रोजच *video ची लींक* अखंड काळासाठी मिळेल…
मी आत्ता कामास सुरुवात केलेली आहे त्यासाठी मला तुमच्या थोड्या सहकार्याची गरज आहे. तुम्ही माझा video आपल्या घरातील सर्व मोबाईल वरून subscribe करा आणि आपल्याला इतर विध्यार्थ्यांना इंग्रजी शिकण्यासाठी साह्य करा.
विद्यार्थी आणि पालक मित्रांनो ,
*वर्ग 1 ली ते 12वी व सर्व स्पर्धा परीक्षा इंग्रजी चे video करणे चालू आहे.जस जसे काम होईल तसे वर्गनिहाय आपणांस video येईल. ज्या पालकांना मोफत video नको आहे त्यानी कळवावे परत त्यानां कधीही video येणार नाही.*
*वर्ग 10वी चे ऑनलाइन क्लासेस सुरू आहेत. वेळ 11:15 ते 12:00*
*वर्ग 1 ली ते 12 चे ऑनलाइन क्लासेस 10 जून 2021 पासून सुरु होतील.*
आपला भारत देश जर पुढे न्यायचा असेल तर अहंकार सोडू माणुसकी जपा. खूप वेळेस सांगूणही काही पालक व विद्यार्थी subscribe करत नाहीत मित्रानो पाहाताय काय subscribe करा .मित्रांनो एक video बनविण्यासाठी 4 तास लागतात तर subscribe करायला 30 सेकंड लागतात त्यामुळे विचार करा.
*आपला काळजी वाहू शिक्षक*
*पवार व्ही. एस*
मो. नं: 9767448812
इतर group वर Forward करा.
Please visit my channel learn English with Pawar Sir.