Shivam HiTech Nursery

Shivam HiTech Nursery We are end to end solutions for your garden designing, we are the firm that sell the Vegetable plants.

grafting of the plants for indoor and outdoor plant services

*अक्षय्य तृतीया* हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे वैशाख शुद्ध तृतीया या दिवशी अक्षय्य तृतीया येते. अक्षय्य तृतीया साडेतीन मुहूर्त...
19/04/2026

*अक्षय्य तृतीया* हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे वैशाख शुद्ध तृतीया या दिवशी अक्षय्य तृतीया येते. अक्षय्य तृतीया साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभमुहूर्त समजला जातो. या दिवसाला आखा तीज असेही म्हणले जाते. हा दिवस पूर्वजांचे ऋण फेडण्याचा दिवस म्हणून पाळला जातो. पूर्वजांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी या दिवशी पितरांचे स्मरण करून त्यांच्या प्रतिमेचे पूजन करतात.
🛕🪔🔱🕉🚩🧡🙏🏻💐

*भरघोस फुलगोभी  आणि टोमॅटो उत्पादनासाठी करा दर्जेदार रोपांची निवड* 🌱🌱📝आजच आपली बुकिंग निश्चित करा.फुल गोभी महिमा 80 आणि ...
19/11/2025

*भरघोस फुलगोभी आणि टोमॅटो उत्पादनासाठी करा दर्जेदार रोपांची निवड* 🌱🌱

📝आजच आपली बुकिंग निश्चित करा.
फुल गोभी महिमा 80 आणि टोमॅटो US440 व BASF चा परी
*अधिक माहितीसाठी संपर्क*: 8698493399 / 8010933882

🗒️SHIVAM HITECH NURSERY KOK. PARBHANI JINTUR ROD KOK... 431508

19/11/2025
02/10/2025
*देव येतोय माझा…**आस लागली तुझ्या दर्शनाची,**तुला डोळे भरून पाहण्याची,**कधी उजाडेल ती सोनेरी पहाट,**गणराया तुझ्या आगमनाच...
27/08/2025

*देव येतोय माझा…*
*आस लागली तुझ्या दर्शनाची,*
*तुला डोळे भरून पाहण्याची,*
*कधी उजाडेल ती सोनेरी पहाट,*
*गणराया तुझ्या आगमनाची…*
*तुमच्या आयुष्यातला आनंद,*
*विघ्नहर्त्याच्या पोटा इतका विशाल असावा*
*तुमच्या आयुष्यातला आनंद*
*त्या विघ्नहर्त्याच्या काना*
*इतका विशाल असावा..*

*अडचणी उंदरा इतक्या*
*लहान असाव्यात..*

*आयुष्य त्याच्या सोंडे इतके*
*लांब असावे आणी आयुष्यातले*
*क्षण मोदका प्रमाणे गोड असावेत..*

*।|गणेशोत्सवाच्या हार्दीक शुभेच्छा|।*

*आशेचे बी पेरले व प्रयत्नांचे खतपाणी योग्यवेळी दिले तरच बळीराजाच्या यशाचे पीक पदरात पडते.**आयुष्य खूप सुंदर आहे फक्त जगा...
22/08/2025

*आशेचे बी पेरले व प्रयत्नांचे खतपाणी योग्यवेळी दिले तरच बळीराजाच्या यशाचे पीक पदरात पडते.*
*आयुष्य खूप सुंदर आहे फक्त जगायला हव...🫶🏻*
*हर हर महादेव सर्व शेतकरी बांधवांना बैलपोळ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा*

माखनचोर नन्द किशोर,बांधी जिसने प्रीत की डोर,हरे कृष्ण हरे मुरारी,पूजती जिन्हें दुनिया सारी,आओ उनके गुण गाएं,सब मिलकर जन्...
15/08/2025

माखनचोर नन्द किशोर,
बांधी जिसने प्रीत की डोर,
हरे कृष्ण हरे मुरारी,
पूजती जिन्हें दुनिया सारी,
आओ उनके गुण गाएं,
सब मिलकर जन्माष्टमी मनाएं।

विजयी विश्वतिरंगा प्यारा झंडा उँचा रहे हमारा, माझ्या भारत मातेच्या चरणी नमन, भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छ...
14/08/2025

विजयी विश्वतिरंगा प्यारा झंडा उँचा रहे हमारा, माझ्या भारत मातेच्या चरणी नमन, भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!

*आषाढी एकादशी* ज्याला देवशयनी एकादशी किंवा महा-एकादशी असेही म्हणतात ही हिंदू कॅलेंडरमधील सर्वात महत्वाच्या धार्मिक उत्सव...
06/07/2025

*आषाढी एकादशी* ज्याला देवशयनी एकादशी किंवा महा-एकादशी असेही म्हणतात ही हिंदू कॅलेंडरमधील सर्वात महत्वाच्या धार्मिक उत्सवांपैकी एक आहे.
महाराष्ट्रात आषाढी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. ती वारकरी परंपरेशी संबंधित आहे जिथे भाविक भगवान विठोबाचे स्थान असलेल्या पंढरपूर शहरात तीर्थयात्रा करतात.
महाराष्ट्रात हा उत्सव विशेषतः उल्लेखनीय असला तरी, आषाढी संपूर्ण भारतात साजरी केली जाते. अनेक प्रदेशांमध्ये, मंदिरांना भेटी, उपवास, सामुदायिक प्रार्थना आणि सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे हा दिवस साजरा केला जाते...!

Address

Shop No: 41, Chatrapati Raje Complex, Pathari Road
Parbhani
431401

Opening Hours

Monday 9am - 6am
Tuesday 9am - 6am
Wednesday 9am - 6am
Thursday 9am - 6am
Friday 9am - 6am
Saturday 9am - 6am

Telephone

+918698493399

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shivam HiTech Nursery posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share