Life vision coaching classes

Life vision coaching classes vision ,vishesh ,intention

योगीराज बहुउद्देशीय सेवाभावी संस्था आयोजित,19/02/2022 रोजी थाटामाटात शिवजन्मोत्सव पार पडला यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचा...
21/02/2022

योगीराज बहुउद्देशीय सेवाभावी संस्था आयोजित,19/02/2022 रोजी थाटामाटात शिवजन्मोत्सव पार पडला यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कोमल मिरासे व प्रगती लोणकर या विद्यार्थिनींनी केले कार्यक्रमाची रूपरेषा मदन इदगे सरांनी मांडली
प्रमुख अतिथीचा शिवजन्मोत्सव निमित्य गुरु गौरव व कार्य गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.प्राध्यापक अमोल ढाकणे सर (कार्य गौरव पुरस्कार ),डिगांबर घोबाळे सर( कार्य गौरव पुरस्कार) ,विजयकुमार फड सर ( गुरू गौरव पुरस्कार ),रेणुका पांचाळ (कार्य गौरव पुरस्कार )
छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्य शिवचरित्र व्याख्यान शिव व्याख्याते प्राध्यापक:- जीवन नखाते सरांनी शिवछत्रपतींचा इतिहास विद्यार्थ्यांना सांगितला.
विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आपले मनोगत व्यक्त केले तसेच काही विद्यार्थ्यांनी पोवाडे व गाणी सादर केली
यावेळी संस्थेचे अध्यक्ष:- राधेश्याम उदावंत सर ,उपाध्यक्ष:- मदन इदगे सर, सचिव:- अश्विनी उदावंत मॅडम , तसेच कार्याध्यक्ष :-दीपक डोंबे सर ,कार्य सहाय्यक :-प्रतीक तायडे सहसचिव:-नाजेर खान, कोषाध्यक्ष:- चंद्रकांत उदावंत .कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यात मोलाचे सहकार्य केले
उत्सव स्वराज्याचा ,उत्सव अवघ्या महाराष्ट्राचा
शिवजयंती मनामनात शिवजयंती घराघरात
शिवछत्रपती.. तुम्हा मानाचा मुजरा

शिवराय हे फक्त नाव नाही
जगण्याची प्रेरणा आणि यशाचा मंत्र आहे
आमचं
उर्जास्थान ! प्रेरणास्थान ! स्फूर्तिस्थान !
श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज 🚩

योगीराज बहुउद्देशीय सेवाभावी संस्था आयोजित,19/02/2022 रोजी  छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्य शिवचरित्र व्याख्यान शिव ...
18/02/2022

योगीराज बहुउद्देशीय सेवाभावी संस्था आयोजित,19/02/2022 रोजी
छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्य शिवचरित्र व्याख्यान शिव व्याख्याते प्राध्यापक:- जीवन नखाते सर वेळ दुपारी 01 वाजता कार्यक्रमाचे ठिकाण:- दादाराव प्लॉट संभाजी नगर परभणी ,
राजा आमुचा असा तळागाळात रूजलेला !
मनामनात साठलेला..शककर्ता
शिवजयंती करण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो तेच खरंय हे यात प्रकर्षाने जाणवतं आणि राजेंबद्दल असणारी ओढ ही दिसून येते.
उत्सव स्वराज्याचा ,उत्सव अवघ्या महाराष्ट्राचा
शिवजयंती मनामनात शिवजयंती घराघरात
शिवछत्रपती.. तुम्हा मानाचा मुजरा

शिवराय हे फक्त नाव नाही
जगण्याची प्रेरणा आणि यशाचा मंत्र आहे
आमचं
उर्जास्थान ! प्रेरणास्थान ! स्फूर्तिस्थान !
श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज 🚩

05/02/2022
आज दिनांक 30/01/2022 रोजी,  #स्वामी_विवेकानंद_कोचिंग_क्लासेस_सातोना खु मध्ये योगीराज बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेने 12 जा...
30/01/2022

आज दिनांक 30/01/2022 रोजी, #स्वामी_विवेकानंद_कोचिंग_क्लासेस_सातोना खु मध्ये योगीराज बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेने 12 जानेवारी 2022 रोजी स्वामी विवेकानंद जयंती व राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्ताने ठेवण्यात आलेल्या राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे बक्षीस वितरण व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.सत्कारमुर्ती (१)शिवव्याख्याती कु अंजली गणेश डांगरे तसेच उत्तेजनार्थ कु.वैष्णवी विष्णुदास कुलकर्णी, कु.वैष्णवी नारायण गोरे, आणि कु.आकात श्रृती कांचन तसेच स्मृती संदीप करवा हिचा उत्कृष्ट भाषण केल्याबद्दल शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.यावेळी कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून श्री राधेश्याम उदावंत सर, मार्गदर्शक :-मदन पाटील सर, प्रमुख अतिथी डाॅ श्री संजय लाटे साहेब, आदर्श शिक्षिका श्रीमती करवा मॅडम, श्री लगड सर, श्री घाटूळ सर, मार्गदर्शक श्री कैलास सर आकात तसेच सर्व गुणवंतांचे पालक व सर्व स्पर्धक आदि उपस्थित होते.

आयुष्याचा प्रवास तर चालूच आहे,पण या आयुष्याला प्रेरणा देणार नाव म्हणजे "छत्रपती शिवाजी महाराज"👑🚩 #सर्वस्व_छत्रपती 🙌❤️
30/01/2022

आयुष्याचा प्रवास तर चालूच आहे,पण या आयुष्याला प्रेरणा देणार नाव म्हणजे "छत्रपती शिवाजी महाराज"👑🚩

#सर्वस्व_छत्रपती 🙌❤️

आज दिनांक 23/01/2022 रोजी, योगीराज बहुउद्देशीय सेवाभावी संस्था आयोजित 12 जानेवारी 2022 रोजी स्वामी विवेकानंद जयंती व राज...
24/01/2022

आज दिनांक 23/01/2022 रोजी, योगीराज बहुउद्देशीय सेवाभावी संस्था आयोजित 12 जानेवारी 2022 रोजी स्वामी विवेकानंद जयंती व राजमाता जिजाऊ यांच्या निमित्तानं ठेवण्यात आलेल्या राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे बक्षीस वितरण व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला प्रथम गट(5वी ते 7वी) प्रथम क्रमांक प्रथमेश साळवे ,द्वितीय क्रमांक अथर्व जाधव ,तृतीय क्रमांक करण मुंडे, उत्तेजनार्थ प्रविण पवार आणि द्वितीय गट (8वी ते 12वी ) प्रथम क्रमांक श्रुतिका वारे, द्वितीय क्रमांक प्रगती लोणकर, तृतीय क्रमांक वैष्णवी तुरुकमाने,उत्तेजनार्थ प्रतीक्षा शेळके व अंजली डांगरे यावेळी कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून विवेकानंद सलगर सर , संस्थापक अध्यक्ष:- राधेश्याम उदावंत ,उपाध्यक्ष :-मदन इदगे, सचिव :-अश्विनी उदावंत, सहसचिव :-नाजेर खान, कोषाध्यक्ष:- चंद्रकांत उदावंत आदि उपस्थित होते

*स्वराज्याचे पहिले युवराज दुसरे छत्रपती स्वराज्यवीर स्वातंत्र्यवीर परमप्रतापी परमपराक्रमी *शाक्तवीर बुध्दभुषणकार युगंधर*...
16/01/2022

*स्वराज्याचे पहिले युवराज दुसरे छत्रपती स्वराज्यवीर स्वातंत्र्यवीर परमप्रतापी परमपराक्रमी *शाक्तवीर बुध्दभुषणकार युगंधर* *अजिंक्य सर्जा मृत्युंजय शिवपुत्र छत्रपती संभाजीराजेंचरणी कोटी*
*कोटी मानाचा मुजरा*

*अवघ्या ९ वर्षांच्या अत्यल्प राजकीय कारकिर्दीत छत्रपती शिवरायांनी स्थापलेल्या *स्वराज्याचा विस्तार* *अटक पासून कटक पर्यंत करणार्या तसेच *वयाच्या ९ व्या वर्षी अनेक भाषांवर प्रभूत्व मिळवलेले संस्कृत पंडीत,जगातले पहिले सर्वात कमी वयाचे बालसाहित्यकार, जगातले सर्वात पहिले बुलेटप्रुफ जाकेट*तयार करणारे* , *जगातला पहिला तरंगता तोफखाना बनवणारे* , *उसळत्या समुद्रात 800 मिटर रस्ता बनवणारे* ,
*स्वराज्यरक्षणार्थ दिवसातले 20 तास घोड्यावर स्वार होऊन* *दोन दोन हातांनी तलवार चालवणारे* ,
*सिंहाच्या जबड्यात हात घालून त्याचे दात मोजणारे* , *एकाचवेळी १२आघाड्यांवर नेतृत्व करणारे* , *१२० लढाया करुनही एकही लढाई न हारलेले अजिंक्य योद्धा*
*जगातले एकमेव सर्वश्रेष्ठ योध्दे असे महान राजे,*
*छत्रपती संभाजीराजे यांच्या राज्यभिषेकानिमित्त * तमाम शिवशंभू प्रेमींना खूप खूप शुभेच्छा.*

Guru gaurav puraskar ani karya gaurav puraskar 12 January 2022.
14/01/2022

Guru gaurav puraskar ani karya gaurav puraskar 12 January 2022.

Address

Parbhani
431401

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Life vision coaching classes posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category