Afroz bhaiya Sheikh

Afroz bhaiya Sheikh मेरा फर्नीचर वर्क है और में ऐक समाज से? 9975965685

03/10/2022
Assalamu alaikum bhai log
28/06/2022

Assalamu alaikum bhai log

23/02/2022

जुकेगा नही साला

Hii
11/07/2021

Hii

05/07/2021

भाजपा आमदारांकडून सभागृहातच धमक्या! - Nana Patole

मुंबई, दि. ५ जुलै २०२१

अधिवेशनातील चर्चेदरम्यान भाजपाचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या विधानावरून काँग्रेसने तीव्र आक्षेप घेतला. भाजपाचे आमदार काय धमकी देत आहेत का? सभागृहात धमकी दिली जात आहे, काय सुरु आहे, असा संताप सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी विचारला.

सुधीर मुनगंटीवार यांच्या वक्तव्याचा समाचार घेताना नाना पटोले म्हणाले की, सभागृहाचे कामकाज सुरु असताना सत्ताधारी पक्षाचे सदस्य बोलू लागताच भाजपाचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केले.विधिमंडळात मध्येच बोलले म्हणून अनिल देशमुख आता आतमध्ये जात आहेत हे मुनगंटीवार यांचे वक्तव्य धमकी देणारे आहे. सभागृहातच धमकी देण्यापर्यंत मजल भाजपाची गेली आहे. हा प्रकार अत्यंत गंभीर असून ईडी, आयकर, सीबीआय सारख्या केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून भाजपा विरोधी पक्षांच्या लोकांना नाहक त्रास देत असल्याची ही कबुलीच आहे. हा सत्तेचा दुरुपयोग असून महाराष्ट्रात हा खेळ केंद्रीय तपास यंत्रणांना हाताशी धरून भाजपाने चालवला आहे हे लोकशाहीला घातक आहे, असे नाना पटोले म्हणाले.

20/03/2021

नगर सेवक जमिल भैय्या मानवतकर परभणी

13/02/2021

महाविकास आघाडी च्या सर्व नवनिर्वाचित सरपंच उपसरपंच सत्कार समारंभात बोलताना नगर सेवक जमिल भैय्या मानवत जिल्हा परभणी

23/01/2021

खौमी एकता कि बातें कहेने में अच्छी लगती है

17/12/2020

👉 #..इंसान की पहचान उस के किरदार से होती है
वरना एक नाम के तो कई लोग होते है .😃😃
👑 Happy birthday
{}_bhaiyya_{}__👑

💛🙏नगर सेवक जमिल भैय्या 🙏💛

Address

Parbhani
431505

Telephone

+919975965685

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Afroz bhaiya Sheikh posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category