डी आय आय टी एज्युकेशनल इन्स्टिट्यूट परंडा

  • Home
  • डी आय आय टी एज्युकेशनल इन्स्टिट्यूट परंडा

डी आय आय टी  एज्युकेशनल इन्स्टिट्यूट परंडा Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from डी आय आय टी एज्युकेशनल इन्स्टिट्यूट परंडा, Education & Learning, Anupsingh Saddiwal (Pawar )Complex Shop No 83, Paranda, .

आमच्या संस्थेमध्ये शासनमान्य संगणक कोर्सेस करिता प्रवेश सुरू आहे : GCC TBC , MS-CIT किंवा CCC, TALLY, DTP, ABACUS , Adv Excell, Vedio Editor,any other's कोर्सेस उपलब्ध
श्री.तानाजी दत्तात्रय घोडके(सर)
(BA.D.T.Ed,)
Mob 08308118788 Link:- www.diitnmk.in

14/08/2026
Konkan Railway Bharti 2026: कोकण रेल्वेत 201 जागांसाठी भरतीKonkan Railway Bharti 2026. Konkan Railway Corporation Limite...
04/08/2026

Konkan Railway Bharti 2026: कोकण रेल्वेत 201 जागांसाठी भरती

Konkan Railway Bharti 2026. Konkan Railway Corporation Limited (KRCL). Konkan Railway Recruitment 2026 (Konkan Railway Bharti 2026) for 201 Junior Engineer (Civil), Track Maintainer, Senior Section Engineer (S&T), ESTM-III, Section Controller, Station Master, Goods Train Manager, Assistant Loco Pilot, Senior Section Engineer (Mechanical), Junior Engineer (Mechanical), Technician-III (Mechanical), and Commercial Supervisor Posts Total: 201 जागा पदाचे नाव & तपशील:पद क्र.पदाचे नावपद संख्या1ज्युनियर इंजिनिअर (Civil)252ट्रॅक मेंटेनर573सिनियर सेक्शन इंजिनिअर (S&T)054ESTM-III155सेक्शन कंट्रोलर096स्टेशन मास्टर157गुड्स ट्रेन मॅनेजर108असिस्टंट लोको पायलट309सिनियर सेक्शन इंजिनिअर (Mechanical)0610ज्युनियर इंजिनिअर (Mechanical)0711टेक्निशियन-III (Mechanical)1512कमर्शियल सुपरवायझर07Total201 शैक्षणिक पात्रता:पद क्र.1:...

Konkan Railway Bharti 2026. Konkan Railway Corporation Limited (KRCL). Konkan Railway Recruitment 2026 (Konkan Railway Bharti 2026) for 201 Junior Engineer

Rojgar Melava 2026: महाराष्ट्र राज्यातील रोजगार मेळावा-2026Rojgar Melava 2026 /Maharashtra Rojgar Melava Job Fair 2026. ...
04/08/2026

Rojgar Melava 2026: महाराष्ट्र राज्यातील रोजगार मेळावा-2026

Rojgar Melava 2026 /Maharashtra Rojgar Melava Job Fair 2026. Thane Rojgar Melava, Mumbai Rojgar Melava, Chhatrapati Sambhaji Nagar Rojgar Melava, Pune Rojgar Melava. मेळाव्याचा प्रकार: खाजगी ठिकाण जिल्हा मेळाव्याची तारीख अर्ज Siddharth College of Commerce, Anand Bhavan, Dr. Dadabhai Naoroji Road, Fort, Mumbai – 400001 मुंबई शहर 07 ऑगस्ट 2026 Click Here वीर बाजी पासलकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था,( आयटीआय वेल्हे ) ता. राजगङ जि पुणे पुणे 11 ऑगस्ट 2026 Click Here श्री आनंदराव आबिटकर अभियांत्रिकी महाविद्यालय पाल, ता. भूदरगड, जि. कोल्हापूर कोल्हापूर 14 ऑगस्ट 2026 Click Here नवसह्याद्री ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन नायगांव, ता. भोर, जि. पुणे पुणे 19 ऑगस्ट 2026 Click Here इतर

Rojgar Melava 2026 /Maharashtra Rojgar Melava Job Fair 2026. Thane Rojgar Melava, Mumbai Rojgar Melava, Chhatrapati Sambhaji Nagar Rojgar Melava, Pune Rojgar

MPSC Group C Bharti 2026: MPSC मार्फत ‘गट-क’ पदांच्या 5707 जागांसाठी भरतीजाहिरात क्र.: 017/2026 Total: 2619+3088= 5707 ज...
24/07/2026

MPSC Group C Bharti 2026: MPSC मार्फत ‘गट-क’ पदांच्या 5707 जागांसाठी भरती

जाहिरात क्र.: 017/2026 Total: 2619+3088= 5707 जागा परीक्षेचे नाव: MPSC मार्फत महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 पदाचे नाव & तपशील:पद क्र.पदाचे नावविभागपद संख्या...

जाहिरात क्र.: 017/2026Total: 2619+3088= 5707 जागापरीक्षेचे नाव: MPSC मार्फत महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026पदाचे नाव &

पूर्वोत्तर फ्रंटियर रेल्वे भरती 2026 : 6,777 अप्रेंटिस पदांसाठी मोठी भरती; 19 ऑगस्टपर्यंत अर्जरेल्वेत नोकरीची तयारी करणा...
16/07/2026

पूर्वोत्तर फ्रंटियर रेल्वे भरती 2026 : 6,777 अप्रेंटिस पदांसाठी मोठी भरती; 19 ऑगस्टपर्यंत अर्ज

रेल्वेत नोकरीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. पूर्वोत्तर फ्रंटियर रेल्वे (Northeast Frontier Railway - NFR) अंतर्गत अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) पदांच्या तब्बल 6,777 जागांसाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत असून अर्ज करण्याची अंतिम मुदत 19 ऑगस्ट 2026 आहे. भरतीचा तपशील जाहिरात क्र.: NFR/NAPS/ACT APP./2026 पदाचे नाव: अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) एकूण जागा: 6,777 शैक्षणिक पात्रता मेडिकल लॅब टेक्निशियन: किमान 50% गुणांसह 12वी (PCB) उत्तीर्ण. इतर सर्व ट्रेड: किमान 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण तसेच संबंधित ट्रेडमध्ये NCVT/SCVT मान्यताप्राप्त ITI उत्तीर्ण. वयोमर्यादा 19 ऑगस्ट 2026 रोजी उमेदवाराचे वय …...

रेल्वेत नोकरीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. पूर्वोत्तर फ्रंटियर रेल्वे (Northeast Frontier Railway - NFR) अंतर्....

रेल्वेमध्ये 119 सेक्शन कंट्रोलर पदांची भरती; पदवीधरांसाठी सुवर्णसंधी, 14 ऑगस्टपर्यंत अर्ज कराभारतीय रेल्वेने CEN No. 03/...
16/07/2026

रेल्वेमध्ये 119 सेक्शन कंट्रोलर पदांची भरती; पदवीधरांसाठी सुवर्णसंधी, 14 ऑगस्टपर्यंत अर्ज करा

भारतीय रेल्वेने CEN No. 03/2026 अंतर्गत सेक्शन कंट्रोलर पदासाठी 119 जागांची भरती जाहीर केली आहे. पदवीधर उमेदवारांसाठी ही सरकारी नोकरीची उत्तम संधी असून इच्छुक उमेदवारांनी 14 ऑगस्ट 2026 रोजी रात्री 11:59 वाजेपर्यंत ऑनलाइन अर्ज करावा. भरतीचा तपशील जाहिरात क्रमांक: CEN No. 03/2026 पदाचे नाव: सेक्शन कंट्रोलर एकूण पदसंख्या: 119 शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवीधर नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत वयोमर्यादा 01 जुलै 2026 रोजी उमेदवाराचे वय 20 ते 33 वर्षे असावे. SC/ST: 5 वर्षे सूट OBC: 3 वर्षे सूट शासनाच्या नियमानुसार इतर प्रवर्गांना लागू असलेली सूट देण्यात येईल. अर्ज शुल्क General / OBC / EWS: …...

भारतीय रेल्वेने CEN No. 03/2026 अंतर्गत सेक्शन कंट्रोलर पदासाठी 119 जागांची भरती जाहीर केली आहे. पदवीधर उमेदवारांसाठी ही सर....

दिल्ली उच्च न्यायालयामार्फत दिल्ली उच्च न्यायिक सेवा परीक्षा–2026Delhi High Court Bharti 2026: दिल्ली उच्च न्यायालय भरती...
04/07/2026

दिल्ली उच्च न्यायालयामार्फत दिल्ली उच्च न्यायिक सेवा परीक्षा–2026

Delhi High Court Bharti 2026: दिल्ली उच्च न्यायालय भरती 2026 जाहिरात क्र.: नमूद नाही Total: 27 जागा परीक्षेचे नाव: दिल्ली उच्च न्यायिक सेवा परीक्षा–2026 पदाचे नाव & तपशील:पद क्र.पदाचे नावपद संख्या1दिल्ली उच्च न्यायिक सेवा (DHJS)27Total27 शैक्षणिक पात्रता: (i) वकील (ii) 07 वर्षे अनुभव वयाची अट: 15 जुलै 2026 रोजी 35 ते 45 वर्षे नोकरी ठिकाण: नवी दिल्ली Fee: General/OBC/EWS: ₹2000/- अर्ज करण्याची पद्धत: Online महत्त्वाच्या तारखा: Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 जुलै 2026 (05:30 PM)परीक्षा: 26 जुलै 2026 जाहिरात (PDF) Click Here Online अर्ज Apply Online अधिकृत वेबसाइट Click Here

Delhi High Court Bharti 2026: दिल्ली उच्च न्यायालय भरती 2026जाहिरात क्र.: नमूद नाहीTotal: 27 जागापरीक्षेचे नाव: दिल्ली उच्च न्यायिक सेवा

इयत्ता ११ वी प्रवेशासाठी विशेष फेरी-१ सुरू; ६ जुलैपर्यंत अर्ज प्रक्रियामुंबई : इयत्ता ११ वी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्...
04/07/2026

इयत्ता ११ वी प्रवेशासाठी विशेष फेरी-१ सुरू; ६ जुलैपर्यंत अर्ज प्रक्रिया

मुंबई : इयत्ता ११ वी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेअंतर्गत विशेष फेरी-१ (Open to All) ला सुरुवात झाली आहे. ही प्रवेश प्रक्रिया ३ जुलै २०२६ रोजी दुपारी ४.०० वाजल्यापासून सुरू झाली असून ६ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. प्रवेश प्रक्रियेच्या पुढील टप्प्यात सहभागी होण्यासाठी नवीन नोंदणी केलेल्या तसेच पूर्वी नोंदणी केलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी 'भाग-२' (Part-2) अर्ज भरून तो 'लॉक' करणे अनिवार्य असल्याचे प्रवेश विभागाने स्पष्ट केले आहे. दरम्यान, राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून अद्याप विद्यार्थ्यांना मूळ गुणपत्रिका वितरित करण्यात आलेल्या नसल्यामुळे प्रवेश निश्चित करताना मूळ गुणपत्रिका आणि शाळा सोडल्याचा दाखला (School Leaving Certificate)...

मुंबई : इयत्ता ११ वी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेअंतर्गत विशेष फेरी-१ (Open to All) ला सुरुवात झाली आहे. ही प्रवेश प्र.....

IBPS मार्फत ‘PO/MT’ पदांच्या 6715 जागांसाठी भरतीजाहिरात क्र.: CRP PO/MT-XVI Total: 6715 जागा पदाचे नाव & तपशील:पद क्र.पद...
02/07/2026

IBPS मार्फत ‘PO/MT’ पदांच्या 6715 जागांसाठी भरती

जाहिरात क्र.: CRP PO/MT-XVI Total: 6715 जागा पदाचे नाव & तपशील:पद क्र.पदाचे नावपद संख्या1प्रोबेशनरी ऑफिसर (PO) / मॅनेजमेंट ट्रेनी (MT)6715Total6715 शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी. वयाची अट: 01 जुलै 2026 रोजी 20 ते 30 वर्षे नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत Fee: General/OBC:₹850/- अर्ज करण्याची पद्धत: Online महत्त्वाच्या तारखा: Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 जुलै 2025पूर्व परीक्षा: ऑगस्ट 2026मुख्य परीक्षा: ऑक्टोबर 2026 जाहिरात (PDF) Click Here Online अर्ज Apply Online अधिकृत वेबसाइट Click Here

जाहिरात क्र.: CRP PO/MT-XVITotal: 6715 जागापदाचे नाव & तपशील:पद क्र.पदाचे नावपद संख्या1प्रोबेशनरी ऑफिसर (PO) / मॅनेजमेंट ट्रेनी

Leavenworth Street corridor seeing solid business growthLorem Ipsum is simply dummy text of the printing and typesetting...
27/06/2026

Leavenworth Street corridor seeing solid business growth

Lorem Ipsum is simply dummy text of the printing and typesetting industry. Lorem Ipsum has been the industry's standard dummy text ever since the 1500s, when an unknown printer took a galley of type and scrambled it to make a type specimen book. It has survived not only five centuries, but also the leap into electronic typesetting, remaining essentially unchanged. It was popularised in the 1960s with the release of Letraset sheets containing Lorem Ipsum passages, and more recently with desktop publishing software like Aldus PageMaker including versions of Lorem Ipsum.

Lorem Ipsum is simply dummy text of the printing and typesetting industry. Lorem Ipsum has been the industry's standard dummy text ever since the 1500s,

Address

Anupsingh Saddiwal (Pawar )Complex Shop No 83, Paranda

413502

Opening Hours

Monday 09:00 - 17:00
Tuesday 09:00 - 17:00
Wednesday 09:00 - 17:00
Thursday 09:00 - 17:00
Friday 09:00 - 17:00
Saturday 09:00 - 17:00

Telephone

+918308118788

Alerts

Be the first to know and let us send you an email when डी आय आय टी एज्युकेशनल इन्स्टिट्यूट परंडा posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to डी आय आय टी एज्युकेशनल इन्स्टिट्यूट परंडा:

Shortcuts

  • Want your school to be the top-listed School/college?

Share