Rising Star Public School Wadikuroli

Rising Star Public School Wadikuroli Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Rising Star Public School Wadikuroli, School, wadikuroli Tal/Pandharpur Dist/Solapur, Pandharpur.

ज्ञान संस्काराने यशाचा मजबूत पाया घडवणारी शाळा म्हणजे रायझिंग स्टार पब्लिक स्कूल वाडीकुरोली!! आपल्या पाल्याच्या उज्वल भव...
11/06/2026

ज्ञान संस्काराने यशाचा मजबूत पाया घडवणारी शाळा म्हणजे रायझिंग स्टार पब्लिक स्कूल वाडीकुरोली!!

आपल्या पाल्याच्या उज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा !!

Location: वसंतनगर, वाडीकुरोली ता पंढरपूर जि सोलापूर
Contact: 9370410196 | 9890730331 | 9503483233

10/06/2026

इथेच मिळेल उज्वल भविष्य.. ही फक्त एक शाळा नाही हे संस्कारांच केंद्र आहे !!

आजच प्रवेश निश्चित करा
रायझिंग स्टार पब्लिक स्कूल

Location: वसंतनगर, वाडीकुरोली ता पंढरपूर जि सोलापूर
Contact: 9370410196 | 9890730331 | 9503483233

09/06/2026

आपल्या मुलांना केवळ शिक्षणच नव्हे तर चांगले संस्कार देण्यासाठी, त्यांच्या कलागुणांचा विकास साध्य करण्यासाठी आपल्या परिसरातील आपली शाळा "रायझिंग स्टार पब्लिक स्कूल"

Location: वसंतनगर, वाडीकुरोली ता पंढरपूर जि सोलापूर
Contact: 9370410196 | 9890730331 | 9503483233

स्कूल चले हम.. !! स्वप्नांना नवी दिशा, शिक्षणाला नवी गती!""सर्व विद्यार्थी, पालक व शिक्षकांना नव्या शैक्षणिक वर्षाच्या ह...
05/06/2026

स्कूल चले हम.. !!

स्वप्नांना नवी दिशा, शिक्षणाला नवी गती!"
"सर्व विद्यार्थी, पालक व शिक्षकांना नव्या शैक्षणिक वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!"

#शाळा

03/06/2026

मुलांना केवळ शिक्षण नाही तर कलागुणांना वाव देणारे योग्य प्रशिक्षण देणारी शाळा..!

म्हणूनच आजच प्रवेश निश्चित करा
रायझिंग स्टार पब्लिक स्कूल
Location: वसंतनगर, वाडीकुरोली ता पंढरपूर जि सोलापूर
Contact: 9370410196 | 9890730331 | 9503483233

15/05/2026

In our kids, we see confidence growing with every activity ✨📚
From creativity to teamwork, every moment becomes a step toward a brighter future!

Location: वसंतनगर, वाडीकुरोली ता पंढरपूर जि सोलापूर
Contact: 9370410196 | 9890730331 | 9503483233

15/05/2026

Big ideas start with small discussions! 🗣️✨

Our students are learning to speak with confidence, listen with respect and think with creativity. 📚🎤

Admissions Open Now! 🌟
Location: वसंतनगर, वाडीकुरोली ता पंढरपूर जि सोलापूर
Contact: 9370410196 | 9890730331 | 9503483233

🏅🥇 🏅 🏅 🏅 🏅 🏅 *ऑल इंडिया रोलर रिले स्केटिंग चॅम्पियनशिप  मध्ये रायझिंग स्टार पब्लिक स्कूल वाडीकुरोलीचे उज्वल यश.*महाराष्ट...
22/12/2024

🏅🥇 🏅 🏅 🏅 🏅 🏅

*ऑल इंडिया रोलर रिले स्केटिंग चॅम्पियनशिप मध्ये रायझिंग स्टार पब्लिक स्कूल वाडीकुरोलीचे उज्वल यश.*

महाराष्ट्र शासन
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे
अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय ,छत्रपती संभाजीनगर

रोलर रिले स्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया आयोजित
ऑल इंडिया रोलर रिले स्केटिंग चॅम्पियनशिप
व गोवा स्केटिंग नॅशनल फेस्टिवल सिलेक्शन ट्रायल कॉम्पिटिशन स्पर्धा आज पंढरपूर येथे संपन्न झाली. या स्पर्धेत रायझिंग स्टार पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी उज्वल यश संपादन केले.
ज्ञानदा कमलकिशोर काळे -गोल्ड मेडल,
विराज नितीन लामकाने- सिल्वर मेडल,
वेदांत दत्तात्रय कदम- ब्रांझ मेडल
शिवतेज सत्यवान काळे -ब्रांझ मेडल संपादन केले. या सर्व खेळाडूंचे गोवा स्केटिंग नॅशनल फेस्टिवलसाठी सिलेक्शन झाले आहे.
वरील सर्व खेळाडूं व मार्गदर्शक क्रीडाशिक्षक रवी ओवाळ सर यांचे संस्थेचे अध्यक्ष मा.श्री. कल्याणराव काळे साहेब, सचिव मा. श्री.बाळासाहेब काळे गुरुजी, प्राचार्य गीतांजली खाडे मॅडम सर्व शिक्षक बंधू-भगिनी पालक यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या..

Address

Wadikuroli Tal/Pandharpur Dist/Solapur
Pandharpur
413304

Telephone

+919890730331

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Rising Star Public School Wadikuroli posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Rising Star Public School Wadikuroli:

Shortcuts

Share

Category