21/04/2026
दुःखद निधन..
भावपूर्ण श्रद्धांजली..!
लोकमान्य विद्यालयाचे सेवानिवृत्त शिक्षक श्री. दत्तात्रय कटेकर सर यांचे आज पहाटे "दुःखद निधन" झाले..
ईश्वर त्यांच्या पवित्र आत्म्याला सद्गती देवो...
लोकमान्य विद्यालयाचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक- शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी, आजी-माजी विद्यार्थी, कटेकर कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहेत...
भावपूर्ण श्रद्धांजली..
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏