Maratha Mandir New English High school and junior college, Pali, Ratnagiri

  • Home
  • India
  • Pali
  • Maratha Mandir New English High school and junior college, Pali, Ratnagiri

Maratha Mandir New English High school and junior college, Pali, Ratnagiri Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Maratha Mandir New English High school and junior college, Pali, Ratnagiri, School, Pali.

राजमाता जिजाऊ पुरस्कार: प्राचार्या सौ.रावराणे मॅडम यांना पुरस्कार वितरित करताना मराठा मंदिर विद्यावधीनीचे अध्यक्ष सन्मा....
22/01/2024

राजमाता जिजाऊ पुरस्कार: प्राचार्या सौ.रावराणे मॅडम यांना पुरस्कार वितरित करताना मराठा मंदिर विद्यावधीनीचे अध्यक्ष सन्मा. श्री. योगेशजी पवार साहेब, सोबत उपाध्यक्ष डॉ शिवाजीराव भोसले..

समर्थ भारत अभियान अंतर्गत आंतरशालेय मनाचे श्लोक पाठांतर स्पर्धेत कु.एंजल नागले गटात दुसरी आणि कुमारी मनस्वी शिंदेला उत्त...
15/01/2024

समर्थ भारत अभियान अंतर्गत आंतरशालेय मनाचे श्लोक पाठांतर स्पर्धेत कु.एंजल नागले गटात दुसरी आणि कुमारी मनस्वी शिंदेला उत्तेजनार्थ!!!
स्पष्ट उच्चार...अध्यात्मिक स्वर...शांत प्रसन्न सुर..
ग्रामीण भागात असही टॅलेंट..खूप छान एंजल..

जिल्हा स्तरीय विज्ञान प्रतिकृती प्रदर्शन प्रशालेचे विद्यार्थी कुमार वेदांग भस्मे आणि दर्शील कुशे सोबत श्री.मींडे सर द्वि...
10/01/2024

जिल्हा स्तरीय विज्ञान प्रतिकृती प्रदर्शन प्रशालेचे विद्यार्थी कुमार वेदांग भस्मे आणि दर्शील कुशे सोबत श्री.मींडे सर द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक स्वीकारताना..

16/06/2023

प्रवेशोत्सव 23-24

दिव्यांग विद्यार्थी स्पर्धक : संगणक पेंट स्पर्धा
16/12/2022

दिव्यांग विद्यार्थी स्पर्धक : संगणक पेंट स्पर्धा

30/08/2022

प्रशालेचे बारा विद्यार्थी राष्ट्रीय दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षा उत्तीर्ण
तेरावा विद्यार्थी सारथी संस्था शिष्यवृत्तीसाठी पात्र

एन एम एम एस शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थ्यांची यादी
१) कोत्रे विनायक प्रकाश
२) मांडवकर स्वराज दिलीप
३) सावंत कुणाल किशोर
४) गोरूले समिधा मनोहर
५) कामेरकर सोनल राजेंद्र
६) सावंत ऋतुजा प्रवीण
७) चव्हाण पार्थ प्रशांत
८) कांबळे रिया सुनील
९) पवार श्रद्धा शशिकांत
१०) मावळणकर शर्वरी अनंत
११) सोलकर सार्थक दीपक
१२) शिंदे विशाल प्रशांत

सारथी संस्था शिष्यवृत्ती प्राप्त
१) जाधव शुभम विवेक

सलग दुसऱ्या वर्षी प्रशालेचे घवघवीत यश लाभले याचे श्रेय माझे लाडके अभ्यासू विद्यार्थी, त्यांना मार्गदर्शन करणारे गोजारे सर आणि त्यांची संपूर्ण टीम, पर्यवेक्षिका श्रीम.दळी मॅडम आणि
आम्हाला लाभलेले सन्माननीय श्री. विलासरावजी देशमुख,सन्मा. श्री. दीपकजी देशमुख, विद्यावर्धिनी अध्यक्ष सन्मा.श्री. योगेशजी पवार, चिटणीस श्री.मनोहरजी साळवी यांचे कुशल नेतृत्व, मार्गदर्शन, शांत आणि समजून घेण्याची आणि समजून देण्याची प्रवृत्ती यामुळेच हे शक्य झाले आहे.

17/08/2022

समूह राष्ट्रगीत गायन

हर घर तिरंगाप्रभात फेरी
23/07/2022

हर घर तिरंगा
प्रभात फेरी

हर घर तिरंगारांगोळी स्पर्धा
23/07/2022

हर घर तिरंगा
रांगोळी स्पर्धा

नवीन शैक्षणिक वर्षाचे इ. बारावीचे जादा तास सुरू झाले. गाव देव श्री लक्ष्मी पल्लिनाथाला साकड...देवा, पुढील सर्व वर्ष निर्...
11/05/2022

नवीन शैक्षणिक वर्षाचे इ. बारावीचे जादा तास सुरू झाले. गाव देव श्री लक्ष्मी पल्लिनाथाला साकड...
देवा, पुढील सर्व वर्ष निर्विघ्नपणे पार पडू दे.
तुझी कृपा या शाळेवर या लाडक्या विद्यार्थ्यांवर कायम राहू दे.

कॉलेजची पहिली बॅच गेट टुगेदर
11/05/2022

कॉलेजची पहिली बॅच
गेट टुगेदर

18/04/2022

Address

Pali

Telephone

+917083140954

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Maratha Mandir New English High school and junior college, Pali, Ratnagiri posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Maratha Mandir New English High school and junior college, Pali, Ratnagiri:

Shortcuts

Share

Category