Ajay B Ahire Sir - A.B.Ahire Sir

Ajay B Ahire Sir - A.B.Ahire Sir Teacher by Profession and a True Leader by Passion. Hardworking personnel of Hon.Ex.MLA DilipBhauWagh and NCP.

21/07/2023
*स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक, भौतिक शास्त्र अभ्यास मंडळ सदस्य, विद्यार्थी प्रिय शिक्षक व आमचे मार्गदर्शक आदरणीय प्रा राजे...
26/05/2023

*स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक, भौतिक शास्त्र अभ्यास मंडळ सदस्य, विद्यार्थी प्रिय शिक्षक व आमचे मार्गदर्शक आदरणीय प्रा राजेंद्र चिंचोले सर आपणास वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. आपणास उदंड व निरोगी आयुष्य लाभो हीच प्रभू चरणी प्रार्थना*💐💐💐💐💐💐💐🎁🎁🎁🎁🎁🎂🎂🎂🎂

राज्याचे माजी उपमुख्यमंत्री तथा विरोधी पक्ष नेते माननीय नामदार अजित दादा पवार यांचे पाचोरा नगरीत सहर्ष स्वागत
15/09/2022

राज्याचे माजी उपमुख्यमंत्री तथा विरोधी पक्ष नेते माननीय नामदार अजित दादा पवार यांचे पाचोरा नगरीत सहर्ष स्वागत

27/11/2016
26/11/2016

आज तुमच्या आमच्यातला एक शिक्षक नगराध्यक्षपदाच्या शर्यतीत उतरला आहे.
गेल्या २० वर्षांपासून ज्ञानदानाचे काम अविरतपणे मी पाचोरा नगरीत करत आहे व करत राहणार.
मी नगराध्यक्ष झाल्यास पाचोरा शहराचा मूलभूत व सर्वांगीण विकास Technology च्या माध्यमातून करण्यास कटिबद्ध राहील.
चला तर मग येत्या २७ तारखेला पाचोरा शहराचा कायापालट करण्यासाठी घड्याळासमोरील बटन दाबून मला व सर्व राष्ट्रवादीच्या उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करा.
माझा विजय हा एक सामान्य माणसाचा विजय ,म्हणजेच तुमचा विजय.

26/11/2016

25/11/2016

एक शिक्षक या नात्याने मी नगराध्यक्षपदाची लढाई लढत आहे.
माझी ताकद पूर्वीपासून विद्यार्थी हीच राहिली आहे व ती सदैव राहील.
माझे विद्यार्थी आज सर्वच क्ष्रेतात संपूर्ण देशात व देशाबाहेर उल्लेखनीय कामगिरी बजावत आहेत व ते बजावत राहतील.
शिक्षणानिमित्त व नोकरीनिमित्त बाहेरगावी असलेल्या पाचोरा शहरातल्या सर्व विद्यार्थ्यांना माझी कळकळीची नम्रविनंती आहे कि तुम्ही पाचोऱ्यात येऊन मतदानाचा हक्क बजावावा.
येत्या २७ तारखेला तुमच्या सरांना पाचोरा शहराच्या मूलभूत व सर्वांगीण विकासासाठी तुम्हीच म्हणजेच विद्यार्थ्यांनी घड्याळासमोरील बटण दाबून प्रचंड बहुमतांनी विजयी करा.

25/11/2016

आज तुमच्या आमच्यातला एक शिक्षक नगराध्यक्षपदाच्या शर्यतीत उतरला आहे.
गेल्या २० वर्षांपासून ज्ञानदानाचे काम अविरतपणे मी पाचोरा नगरीत करत आहे व करत राहणार.
मी नगराध्यक्ष झाल्यास पाचोरा शहराचा मूलभूत व सर्वांगीण विकास टेकनॉलॉजिच्या माध्यमातून करण्यास कटिबद्ध राहील.
चला तर मग पाचोरा शहराचा कायापालट करण्यासाठी घड्याळासमोरील बटन दाबून मला व सर्व २६ राष्ट्रवादीच्या उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करा.
माझा विजय हा एक सामान्य माणसाचा विजय ,म्हणजेच तुमचा विजय.

आज तुमच्या आमच्यातला एक शिक्षक नगराध्यक्षपदाच्या शर्यतीत उतरला आहे.   गेल्या २० वर्षांपासून ज्ञानदानाचे  काम अविरतपणे मी...
24/11/2016

आज तुमच्या आमच्यातला एक शिक्षक नगराध्यक्षपदाच्या शर्यतीत उतरला आहे.
गेल्या २० वर्षांपासून ज्ञानदानाचे काम अविरतपणे मी पाचोरा नगरीत करत आहे व करत राहणार.
मी नगराध्यक्ष झाल्यास पाचोरा शहराचा मूलभूत व सर्वांगीण विकास टेकनॉलॉजिच्या माध्यमातून करण्यास कटिबद्ध राहील.
चला तर मग पाचोरा शहराचा कायापालट करण्यासाठी घड्याळासमोरील बटन दाबून मला व सर्व २६ राष्ट्रवादीच्या उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करा.
माझा विजय हा एक सामान्य माणसाचा विजय ,म्हणजेच तुमचा विजय.

Address

23, Vivekanand Nagar, Bhadgaon Road
Pachora
424201

Telephone

+919403567899

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Ajay B Ahire Sir - A.B.Ahire Sir posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category