Shrimati Sonabai Kele College of Pharmacy

Shrimati Sonabai Kele College of Pharmacy D Pharm institute

Happy Republic Day ….
25/01/2025

Happy Republic Day ….

09/01/2025
*श्रीमती सोनाबाई केळे कॉलेज ऑफ फार्मसी येथे फार्मा इंडक्शन प्रोग्राम चे आयोजन*केळेवाडी वाशी  येथील श्रीमती सोनाबाई केळे ...
07/01/2025

*श्रीमती सोनाबाई केळे कॉलेज ऑफ फार्मसी येथे फार्मा इंडक्शन प्रोग्राम चे आयोजन*
केळेवाडी वाशी
येथील श्रीमती सोनाबाई केळे कॉलेज ऑफ फार्मसी चे नव्याने प्रवेश घेतलेल्या डी फार्मसी अभ्यासक्रमाची माहिती मिळावी यासाठी संस्थेचे सचिव श्री तानाजी खांडेकर यांच्या अध्यक्षतेखाली इंडक्शन प्रोग्रॅम व फ्रेशर पार्टीचे आयोजन करण्यात आले होते ,
यावेळी श्री अकॅडमीचे संचालक श्री
शहाजी माळी सर उपस्थित होते .
कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करून झाली ,
प्रमुख पाहुणे म्हणून श्री शहाजी माळी सरांनी ‘यशाचा राजमार्ग’ आयुष्यात गुरुंचे स्थान व आई-वडिलांच्या कष्टाची जाणीव या विषयावर मोलाचे मार्गदर्शन केले.
त्यानंतर ‘फार्मसी क्षेत्रातील संधी ’या विषयावर संस्थेचे प्राध्यापक श्री कृष्णा पौळ सर यांनी मार्गदर्शन केले यावेळी फार्मसीचे प्राचार्य श्री शशांक शिंदे सर यांच्या मार्गदर्शनाखाली फ्रेशर विद्यार्थ्यांचे विविध कार्यक्रम घेण्यात आले या कार्यक्रमासाठी आयटीआय कॉलेजचे प्राचार्य प्रदीप जोगदंड सर प्राध्यापक अतुल शिंदे सर उपस्थित होते
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री प्रा.अझहर काझी व प्रथम वर्षाच्या विद्यार्थिनी कुमारी गौरी राऊत कुमारी शिवानी कवडे यांनी केले ,तसेच कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी प्रथम वर्षाच्या विद्यार्थी व विद्यार्थिनीने परिश्रम घेतले.

विनम्र अभिवादन
28/11/2024

विनम्र अभिवादन

Today we were lectured for carrier in pharmacy…
21/10/2024

Today we were lectured for carrier in pharmacy…

प्रवेश. ..प्रवेश ...प्रवेश ...आपल्या पाल्याच्या उज्वल भविष्यासाठी फार्मसी क्षेत्रात करियर घडवण्यासाठी आता आपल्या जवळच बल...
15/10/2024

प्रवेश. ..प्रवेश ...प्रवेश ...
आपल्या पाल्याच्या उज्वल भविष्यासाठी फार्मसी क्षेत्रात करियर घडवण्यासाठी आता आपल्या जवळच
बल्लव ऋषी सामाजिक संस्था संचालित
*श्रीमती सोनाबाई केळे कॉलेज ऑफ फार्मसी केळेवाडी*
डी फार्मसी साठी प्रवेश चालू आहेत
तरी लवकरात लवकर आपला प्रवेश निश्चित करावा
- *मुलींसाठी मोफत प्रवेश*
- ⁠■ भव्य इमारत, सुसज्ज व अद्यावत प्रयोगशाळा,
- ⁠नविन उपकरणे
■ उत्कृष्ट ग्रंथालय व क्लासरुम.
■ उच्च शिक्षीत प्राध्यापक वर्ग व उत्कृष्ट दर्जाचे अध्यापन.
■ संगणक कक्ष इंटरनेट सुविधासह.
■ LCD द्वारे विद्यार्थ्यांसाठी प्रात्यक्षिके व प्रशिक्षण.
■ मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना फी सवलत.
■ आर्थिकदृष्ट्या मागास (EBC) व इतर मागास प्रवर्ग (OBC) विद्यार्थ्यांना 50% फी सवलत.
■ कॅम्पस इंटरव्यू आणि प्लेसमेंट सुविधा.

संस्था स्थरावरील प्रवेशासाठी संपर्क

डॉ. मुरहरी केळे 7208066000

अजिंक्य केळे 9664066000

तानाजी खांडेकर 9112409360

प्रवेशासाठी संपर्क :
शशांक शिंदे सर 9421560909

कृष्णा पौळ सर 8329453371

अजहर काझी सर 9975599559

At Shrimati Sonabai Kele College of Pharmacy, we are committed to shaping the future of pharmaceutical education. Located in the serene town of Kelewadi, District Osmanabad, our institution stands as a beacon of excellence, offering world-class education and hands-on training to aspiring pharmaceuti...

For CAP ROUND -1
11/10/2024

For CAP ROUND -1

Admission Open Now DTE CODE 2674
05/10/2024

Admission Open Now DTE CODE 2674

Address

Kelewadi
Osmanabad
413503

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm

Telephone

+919664066000

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shrimati Sonabai Kele College of Pharmacy posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Shrimati Sonabai Kele College of Pharmacy:

Shortcuts

Share