08/04/2020
*यशस्वी अकॅडेमी, उमरगा आयोजीत करत आहोत
* आपल्या आपल्यात,भव्य निबंध स्पर्धा*
*(ऑनलाइन व्हाट्सअप वर)*
प्रचंड प्रतीसादाचे अपेक्षेत
संचार बंदी मुळे सर्वाना अजून काही दिवस घरात बसायचं आहे , या दिवसात एकाच ठिकाणी बसून कंटाळा येणे स्वाभाविक आहे , परंतु संकटात सुद्धा संधी असते असं म्हणतात , या अडचणीच्या दिवसात आपल्यातील लिखाणाची प्रगल्भता वाढवून ती कागदावर घ्यायची आहे .
*खुला गट*
*वय वर्षे 21 च्या पुढे*
*विषय:-*
*१) कोरोना नंतर चे जग/ भारत..,माझा अंदाज, अपेक्षा!
*२) अशा संकट समयी सामाजीक शांतता व सौहार्द टिकवणे महत्वाचे की...!
*३) नागरीक शास्त्र हा विषय अभ्यासक्रमात फक्त 20 मार्कांपुरता महत्वाचा की......!
*प्रथम क्रमांक 501₹*
*द्वितीय क्रमांक 251₹*
*तृतीय क्रमांक 151₹*
*युवा गट*
*वय वर्षे 15 ते 21*
*विषय :-
*१) व्हॉटस् अॅप, फेसबुक, इ. समाजमाध्यमांच्या अशा संकटसमयी उपयोग आणि मर्यादा, अपेक्षा.
*२) माझी सध्याची मानसिकता. मला आत्ता ...., असे असे वाटते आहे!
*३) संकट समयी दुरदर्शन वगैरे प्रसारमाध्यमांची जबाबदारी / अपेक्षा.
*प्रथम क्रमांक 251₹*
*द्वितीय क्रमांक 151₹*
*तृतीय क्रमांक 101₹*
*लहान गट*
*वय वर्षे १४ पर्यंत*
*विषय:-*
*१) मला सुचलेल्या आयडीयाच्या कल्पना !
*२) परीक्षा पाहिजे होती राव, असे उत्तीर्ण होण्यात काय चॅलेंज?
३) सध्या मी वाचलेले पुस्तक किंवा बघितलेला सिनेमा/ दुरदर्शन वर बघितलेला कार्यक्रम.
*प्रथम क्रमांक 251₹*
*द्वितीय क्रमांक 151₹*
*तृतीय क्रमांक 101₹*
* *बक्षिसाची रक्कम विजेत्यांना ऑनलाईन देण्यात येईल .
* स्पर्धेमध्ये कोणीही सहभागी होऊ शकेल
* निबंध लिहिताना उजव्या कोपऱ्यात नाव , पत्ता आणि मोबाईल नंबर ठळक अक्षरात लिहावा
* निबंध दोन ,तीन पाने झाला तर त्या साठी वेगळे कागद वापरावेत, पाठपोठ लिहिल्यास फोटो व्यवस्थित येणार नाही
* निबंध हा जास्तीत जास्त 1000शब्दांचा असावा, तो कागदावर लिहून त्याचा फोटो काढून पाठवावा , फोटो क्लिअर असावा. किंवा मेसेज स्वरूपात पाठवावा !
* एक कुटूंबातील अनेक निबंध आले तरी चालतील , परंतु त्यातील शब्दरचना, कल्पनाशक्ती एकच असु नये, कुणीही एकमेकांची कॉपी करू नये ,अशा निबंधा मधील एक सोडून बाकीचे निबंध बाद केले जातील
* निबंधात कोणत्याही राजकीय पक्ष, संघटना किंवा व्यक्ती बद्दल आक्षेपार्ह लिखाण अपेक्षीत नाही. असेल तर ते निबंध बाद केले जातील
निबंध जमा करण्याची तारीख :- 13 एप्रिल 2020
निबंध फोटो काढून या व्हाट्सअप नंबर ला पाठवावेत:-
श्रीं. बालाजी फुगटे- 9922510788
श्री. राहुल काळे -8698441307
आपण निबंध [email protected]
या मेल पत्त्या वर पण पाठवू शकता!
या स्पर्धेचा निकाल 14एप्रिल 2020 रोजी जाहीर केला जाईल , आणि तसे सर्वाना कळवले जाईल
भरघोस प्रतीसादाच्या अपेक्षेत.
यशस्वी अकॅडेमी, उमरगा
धन्यवाद!
तुमच्या संपर्कातील पण इतर भरपूर जणांना पण पाठवा. निबंध लिहीण्यासाठी प्रेरीत करा.