शांताश्रीचा एक महत्वाचा स्तंभ
शांताश्रीची शान
बुद्धिमान आणि विनयशील व्यक्तिमत्त्व
आदरणीय प्रतीक सर
सर्वांचा दादा ❣️
Shantashree Group Educational Academy
This institution is serving the education since last 33 years. Coaching for 5th to 12th standard
22/12/2025
नमस्कार,
यंदाचं हे विसावं वर्ष 🎉🎉🎉
जुन्नर तालुक्यातील सर्व *विद्यार्थ्यांसाठी मोफत SSC (इयत्ता १०वी) व्याख्यानमाला*
वडज गावचे सुपुत्र
*राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक*
*श्री कैलास श्रीधर चव्हाण सर*
यांच्या वतीने या *व्याख्यानमालेच आयोजन गेली २०वर्षे करण्यात येत आहे*
तरी आपल्या नातेवाईकांना, मित्रमंडळींना हा फोटो पाठवा आणि संपर्क करायला सांगा.
जेणेकरून सर्व विद्यार्थी या व्याख्यानमालेचा लाभ घेतील.
धन्यवाद
🙏🏼
18/12/2025
10th Semi PTM
(Guest Lecture timetable
distribution and discussion)
🤝
18/12/2025
10th Eng Parents-Teacher-Meeting
(Guest Lecture timetable
distribution and discussion)
🤝
💯
29/11/2025
रायगडचा प्रत्येक दगड शिवरायांची आठवण करून देतो! 🚩
#रायगडसफर
#शांता_श्री_क्लासेस
#शिवरायांचागड #अभिमान”
रायगडचा प्रत्येक दगड शिवरायांची आठवण करून देतो! 🚩 शांताश्री क्लासेससोबतचा हा प्रवास म्हणजे फक्त ट्रिप नव्हे, तर इतिहासाचा अनुभव होता. गडावर उभं राहून जाणवलं – आपली संस्कृती, आपला अभिमान !
हा दिवस मनात कायमचा कोरला गेला आहे.
#रायगडसफर
#शांता_श्री_क्लासेस
#शिवरायांचागड #अभिमान”
🤝 ✍️👩🏫
23/09/2025
_Teachers - Parents Meeting_for 8th semi students
🤝
25/08/2025
10th STD Parents Teacher Meet
Batch 2 - 10th English
🤝
25/08/2025
10th STD Parents Teacher Meet
Batch 1 - 10thSemi
🤝
09/07/2025
A proud moment! Shantashree Classes awarded scholarships to deserving students for next year’s admissions. We visited their homes to personally hand over the scholarship letters. 🌟📚
अभिमानाचा क्षण!
शांताश्री क्लासेसने पुढील वर्षीच्या प्रवेशासाठी पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली.
आम्ही त्यांच्या घरी जाऊन शिष्यवृत्ती पत्रे दिली. 🌟📚
विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भविष्य घडवण्यात सिंहाचा वाटा उचलण्यात शांताश्री सदैव तत्पर आहे 🙏🏼
🤝 ✌️
05/07/2025
Dream. Hustle. Achieve.
CET RESULT2025
🤝
Click here to claim your Sponsored Listing.
Location
Category
Contact the school
Telephone
Website
Address
Navi Mumbai
4007006
Opening Hours
| Monday | 8am - 9pm |
| Tuesday | 8am - 9pm |
| Wednesday | 8am - 9pm |
| Thursday | 8am - 9pm |
| Friday | 8am - 9pm |
| Saturday | 8am - 9pm |
| Sunday | 8am - 7pm |