Lakshya Career Academy Nashik

Lakshya Career Academy Nashik Lakshya Career Academy - नाशिक मधील MPSC,UPSC,PSI,STI,ASO, अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी सर्वाधिक रिझल्ट देणारा सर्वोत्तम क्लास..

regular लेक्चर, प्रभावी नोट्स, प्रत्येक आठवड्याला टेस्ट..

19/08/2026

परीक्षेत अभ्यास करताना फक्त वाचत जाणे आणि खूप सारे रेफरन्सेस वापरणे हे घातक देखील ठरू शकते त्यापेक्षा तुम्ही जे वाचता आहात त्याला रिवाईज करून पक्क करण्याचा प्रयत्न केला पाहिजे जेणेकरून परीक्षेत आपला निकाल देखील पक्का होईल.

14/08/2026

राज्य सेवेसाठी मुख्य परीक्षा लिहितांना नक्की कोणता प्रश्न लिहायचा? किती अभ्यास करायचा? खूप सारे प्रश्न?? या सर्वांची उत्तर फक्त एकाच व्हिडिओ मधून समर्पकपणे देण्याचा प्रयत्न केला आहे.

04/08/2026

परीक्षेसाठी अभ्यास करताना सर्वात दुर्लक्ष केली जाते ती गोष्ट असते रिविजन.. आपण सर्व मुलं खूप सारी पुस्तक वाचून खूप ज्ञान गोळा करण्याच्या मागे लागतो तर सर्वात महत्त्वाची जी गोष्ट आपल्याला यश, सक्सेस देऊ शकते ती असते रिविजन..

Every great officer's journey begins with one true friend. 🤝📚Some friendships are more than shared laughter—they're shar...
02/08/2026

Every great officer's journey begins with one true friend. 🤝📚

Some friendships are more than shared laughter—they're shared dreams, late-night study sessions, endless motivation, and the courage to keep going when it gets tough.

This Friendship Day, celebrate the friends who stood beside you through every mock test, every challenge, and every milestone on the road to success.

Here's to the friendships that don't just create memories—they build futures. ❤️

Happy Friendship Day from Team Lakshya Career Academy! 🇮🇳✨

गुरू म्हणजे अंधारात प्रकाशाचा किरण,गुरू म्हणजे वाट चुकल्यावर योग्य मार्गदर्शन,या पवित्र दिवशी गुरूंना करूया स्नेह अर्पण ...
29/07/2026

गुरू म्हणजे अंधारात प्रकाशाचा किरण,
गुरू म्हणजे वाट चुकल्यावर योग्य मार्गदर्शन,
या पवित्र दिवशी गुरूंना करूया स्नेह अर्पण ,
त्यांच्या कृपाछायेतच होऊ दे सुंदर जीवन
या गुरुपौर्णिमेच्या दिवशी त्यांना शतशः वंदन!
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम हे भारताचे ११वे राष्ट्रपती, महान वैज्ञानिक आणि 'मिसाईल मॅन' म्हणून प्रसिद्ध होते. त्यांचा जन्...
27/07/2026

डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम हे भारताचे ११वे राष्ट्रपती, महान वैज्ञानिक आणि 'मिसाईल मॅन' म्हणून प्रसिद्ध होते. त्यांचा जन्म १५ ऑक्टोबर १९३१ रोजी रामेश्वरम, तमिळनाडू येथे झाला आणि २७ जुलै २०१५ रोजी त्यांचे निधन झाले.डीआरडीओ (DRDO) आणि इस्रो (ISRO) मध्ये काम करताना त्यांनी 'अग्नि' आणि 'पृथ्वी' सारख्या क्षेपणास्त्रांच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावली.२००२ ते २००७ या काळात त्यांनी भारताचे ११वे राष्ट्रपती म्हणून भूषवले. त्यांना 'लोकांचे राष्ट्रपती' म्हटले जात असे.देशाचा सर्वोच्च नागरिक सन्मान १९९७ मध्ये प्रदान करण्यात आला.विद्यार्थ्यांविषयीचे प्रेम व प्रेरणेमुळे त्यांचा जन्मदिवस महाराष्ट्रात 'वाचन प्रेरणा दिन' म्हणून पाळला जातो.

Some heroes don't wear capes—they wear the Indian Army uniform. 🇮🇳 This Kargil Vijay Diwas, let us remember the extraord...
26/07/2026

Some heroes don't wear capes—they wear the Indian Army uniform.

🇮🇳 This Kargil Vijay Diwas, let us remember the extraordinary courage, determination, and sacrifice of the brave hearts who defended our nation.

❤️ Their legacy lives on in every proud Indian.

We salute their spirit today and always.

Jai Hind!

25/07/2026

Part 2
धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा सर्वांना हवा आहे मात्र बीजेपी घेण्याच्या मूडमध्ये दिसत नाही याच्या मागचं नक्की खरं कारण काय.. राजकारण काय..हे समजून घेणे आवश्यक आहे..

हेचि दान देच देवा,तुझा विसर न व्हावा.गुण गाईन आवडी,हेचि माझी सर्व जोडी... 🌸🙏लक्ष्य करीअर अकॅडमी परिवाराकडून आपणांस व आपल...
25/07/2026

हेचि दान देच देवा,

तुझा विसर न व्हावा.

गुण गाईन आवडी,

हेचि माझी सर्व जोडी... 🌸🙏

लक्ष्य करीअर अकॅडमी परिवाराकडून आपणांस व आपल्या परिवारास आषाढी एकादशीच्या खूप खूप मंगलमय शुभेच्छा! 🚩

जशी वारकऱ्यांची निष्ठा आणि सतत चालण्याची चिकाटी त्यांना पंढरीच्या माऊलींपर्यंत पोहोचवते, तशीच तुमची मेहनत आणि योग्य दिशा तुम्हाला तुमच्या करीअरचे 'लक्ष्य' गाठण्यास मदत करेल.

विठूरायाचा आशीर्वाद सर्व विद्यार्थ्यांच्या पाठीशी राहो आणि सर्वांना अभ्यासात व स्पर्धा परीक्षेत उत्तम यश मिळो, हीच पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना! 🎯📚✨

📞 अधिक माहिती व प्रवेशासाठी संपर्क:

7887878001 / 9022869315
#आषाढी_एकादशी #विठ्ठल #लक्ष्य_करीअर_अकॅडमी #स्पर्धापरीक्षा #विद्यार्थी

24/07/2026

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा सर्वांना हवा आहे मात्र बीजेपी घेण्याच्या मूडमध्ये दिसत नाही याच्या मागचं नक्की खरं कारण काय.. राजकारण काय..हे समजून घेणे आवश्यक आहे..

Address

Shop No. 208, Second Floor, Bhaskar Adroit, In Front Of Sindhu Sagar School, Near Lane No 4, New Pandit Colony
Nashik
422002

Opening Hours

Monday 9am - 7pm
Tuesday 9am - 7pm
Wednesday 9am - 7pm
Thursday 9am - 7pm
Friday 9am - 7pm
Saturday 9am - 7pm
Sunday 9am - 1pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when Lakshya Career Academy Nashik posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share