Ashoka Training Institute

Ashoka Training Institute

Share

Ashoka Training Institute has been founded to bridge the Gap between Theoretical and Practical Knowl

Ashoka Training Institute has been founded by Ashoka Buildcon Limited in year 1997 in order to bridge the gap between Theoretical & Practical Knowledge in Construction Sector. ATI has so far trained more than 10,000 plus students and has provided a source of income through job or business. We aim to create Quality Builders, Contractors, Real Estate Developers & Engineers having good marketing and financial knowledge.

19/05/2023

बना आता प्रॅक्टिकल Road & Bridge Engineer - मोफत सेमिनार 🚧🛣️

सेमिनार मधील महत्वाचे मुद्दे: 👇

💠 रोड कन्स्ट्रक्शन मधील Pavements चे प्रकार ,Layers, Processes व Equipments.👷‍♂️

💠 Rigid Pavement - concrete चे रस्ते 🛣️

💠 रस्त्याचा क्रॉस-सेक्शन म्हणजे काय आणि ते समजून घेणे. 🧩

💠 पुलांचे प्रकार आणि विविध अटी 🏗️🌁

💠 मटेरियल calculations कसे करायचे - Aggregates, Bitumen & Cement .📝

💠 Understanding the Terms- Road Alignment, Chainage, Superelevation, Gradient, Camber & Crown ⛩️

🎤💁🏻‍♂️ यामध्ये कन्स्ट्रक्शन तज्ञ, २१ वर्षाचा प्रॅक्टिकल अनुभव असणारे श्री. नामदेव वराडे हे आपल्याला संपूर्ण मार्गदर्शन करणार आहेत.

🗓️ तारीख - २० मे २०२३

⏰ वेळ: संध्या ६.३० वाजता

🏬 पत्ता : उद्योगवर्धिनी, 3रा मजला, निर्माण इंस्पायर बिल्डिंग, कान्हेरेवाडी, जुन्या CBS जवळ नाशिक.

🔗Event Link: https://fb.me/e/49i4ZTxUv

🤳 संपर्क करा : 98814 66768 / 95035 60206



&bridgeengineering

12/04/2023

🏘️🏬 रिअल इस्टेट क्षेत्रात Profitable Business कसा करावा? - मोफत online वेबिनार
जाणून घ्या मालमत्ता, जमीन- खरेदी - विक्री कायदेशीर तरतुदी 🏩 💁‍♂️

Register on a link below to attend online webinar
https://lu.ma/x0f142xb



21/03/2023

🚧बांधकाम क्षेत्रात वाढतोय scope आणि गतिशील कामांसाठी लागते उत्तम व्यवस्थापन. 🏗️🏬

नाशिक मधील नामांकित builders कडून बांधकाम क्षेत्रातील बारकावे शिका आणि आपल्या व्यवसायात प्रयोग करा.
💁🏻‍♂️Ashoka Training Institute च्या "Buildership Management" Course वर आधारित मोफत seminar!

💁🏻‍♂️🎤 या संदर्भात आपणाशी संवाद साधत आहेत बांधकाम क्षेत्रातील अनुभवी तज्ञ मार्गदर्शक श्री. दिलीप फडोल सर व श्री.किशोर पूरकर सर

सेमिनार मधील महत्वाचे मुद्दे: 👇

💠 नाशिक मधील बिल्डिंग प्रोजेक्टची डिमांड का वाढत आहे?

💠 नवीन प्रोजेक्ट चालू करायच्या आधी काय बघितले पाहिजे?

💠 Land व Property Redevelopment च्या संधी, फायदे, मर्यादा आणि process

💠 बिल्डिंग परवानगी पासून ते पूर्णता उभारणी पर्यंतचा वर्क फ्लो

💠 साइटवर असलेले मशिनरी , मटेरियल इत्यादी गोष्टीं बद्दल माहिती

💠 Construction मधील प्रोजेक्ट प्ल्यानिंग, Budgeting आणि मॅनेजमेंट.

🗓️ तारीख: २३ मार्च २०२३ (गुरुवार)

⏰ वेळ: सायंकाळी ६.३० वाजता

अधिक माहिती साठी कॉल करा : ९८८१४६६७६८

🏬 सेमिनारचे ठिकाण: उद्योगवर्धिनी ३ रा मजला, निर्माण इन्स्पायर, कान्हेरेवाडी, Old CBS, नाशिक.

08/02/2023

🤵🏻‍♂️🤵🏻‍♂️ उद्योजकीय जगात नाव कमवण्यासाठी लागते आवड, जिद्द आणि सातत्याने प्रयत्न करण्याची तयारी! 💯🔝

🏬 शून्यातून सुरू करून Builder King या Real Estate Firm चे आज आहे top clientele.✌️. उद्योगवर्धिनी आयोजित "Dialogue with Entrepreneur" मध्ये श्री. समाधान बोराडेंचा रोचक उद्योजकीय प्रवास.

💠 अयशस्वी व्यवसायांच्या अनुभवामुळे कुटुंबात नौकरीला अधिक प्राधान्य होते.

💠 मात्र उद्योगात खास रूची असल्याने लहान वयात अनेक छोट्या उद्योगांपासून सुरुवात केली.

💠 रेतीचा व्यवसाय करत असताना Udyogwardhini व Ashoka Training Institute आयोजित Real Estate वर आधारित course केला.

💠 उद्योजकीय वाटचालीत बायको ची साथ लाभली.

💠 आज Builder King high value टॉप डील्स close करतात.

📣 सवांद साधत आहे उद्योगवर्धिनी चे संचालक श्री.सुनील चांडक.

🗓️ तारीख: ८ फेब्रुवारी २०२३

📱वेळ: संध्या ७.३० वाजता

वेबिनार मध्ये सामील होण्यासाठी खालील zoom लिंकचा उपयोग करा : 👇

Join Zoom Meeting
https://us02web.zoom.us/j/83176453764?pwd=YlRCcWdNcXV3VGV3YStTRXVxcHVyZz09

Meeting ID: 831 7645 3764
Passcode: 9999



07/01/2023

नाशिक चे Real Estate मार्केट जोमाने वाढत आहे आणि यामध्ये व्यवसाय करण्याची हि सुवर्ण संधी! 👍

📣आता पर्यंत ६,००० हुन अधिक ब्रोकर, Builder, Sales Executive आणि Investor यांना मार्गदर्शन देणाऱ्या Real Estate Marketing Course वर आधारित सेमिनार 🏗️

सेमिनार मधील मुद्दे:👇

🏬 Real Estate क्षेत्रात आपला पाया भक्कम करण्यासाठी आपल्याला काय Knowledge पाहिजे?

🏬 Branding, Marketing आणि Sales skills कश्या develop करायचे?

🏬 Commercial, Residential & Plot चे Deals कसे करायचे?

🏬 Real Estate broking चे विविध फायदे, जागेच्या खरेदी-विक्रीसाठी लागणाऱ्या कागदपत्रांची पुरेपूर माहिती.

🏬 Real Estate क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी कोणती कायदेशीर माहिती?

🏬 Unified DCPR, RERA, FSI, Market Rates, etc

🗓️ तारीख : ९ जानेवारी २०२३ (सोमवार)

⌚वेळ: संध्या ६.३० वाजता

🏛️ सेमिनारचे ठिकाण : इन्स्टिट्युट आफ इंजिनअर्स् PWD Campus, दक्षिण मुखी हनुमान मंदिरा समोर तिडके नगर नाशिक 422009

Event Link: https://fb.me/e/2aP4Ao87U

📍Google Location : https://g.co/kgs/hVBvpK

20/12/2022

🏘️🏬 नव्याने व्यवसाय अथवा गुंतवणूक, ब्रोकर, कन्सल्टंट व डेव्हलपर्स होऊ इच्छिणाऱ्यांसाठी नवीन जागेचा, प्रॉपर्टी किंवा फ्लॅट चा व्यवहार करण्याआधी बना रिअल इस्टेट क्षेत्रातील एक्स्पर्ट 🏩 💁‍♂️

💁🏻‍♀️ रिअल इस्टेट वर आधारित Online मोफत वेबिनार 💁🏻‍♀️ वेबिनार मधील महत्वाचे मुद्दे ✳️ रियल इस्टेट क्षेत्रामध्ये विना गुंतवणूक Broker बनून कसे व्यवसाय चालू करू शकतो

✳️ रियल इस्टेट क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी कोणती कायदेशीर माहिती असणे आवश्यक आहे.📖📚

✳️ Title, Stamp Duty, Conversion, Negotiation, Preparation & Calculations.📱💡

✳️ Layout Approval, FSI, RERA, TDR, Tentative & Final Layout आणि वास्तुशास्त्र 🤷🏻‍♂️🏢

✳️ एखाद्या जागेचा, प्रॉपर्टी, फ्लॅट किंवा commercial चा व्यवहार कसा करायचा 🤝

✳️ एक उत्तम ब्रोकर किंवा सल्लागार साठी मार्केटिंग आणि सेल्सचे कौशल्य 👏 💴

💻 यामध्ये संवाद साधणार आहेत या क्षेत्रातील अनुभवी तज्ञ मार्गदर्शक व ह्या क्षेत्रात १६ वर्षांचा अनुभव असणारे श्री.विवेक मिशाळ.

🗓️ तारीख - २१ डिसेंबर २०२२.

⏰ वेळ - संध्या ७:३० वाजता

🥏 लिंक- https://tinyurl.com/yffcc73c
Call Or WhatsApp on 098814 66768

Photos from Ashoka Training Institute's post 13/12/2022

Udyogwardhini organized a seminar on Buildership Management for the "Future Builders"!

The session held at "The Institution of Engineers - Nashik Local Centre" was guided by Mr. Prakash Laddha, Founder and Chairman of the Prakash Laddha Group who has more than 45 years of experience in the Real Estate & Construction Sector, and Mr. Hiren Chaudhari, owner of Cinch- Ken Infrastructure with 16 years experience across the road, building, and infrastructure development.

Thank you to everyone who attended & made this seminar Housefull and fantastic 👏

Kindly get in touch with us at 9881466768 to get information about our upcoming batch of "Buildership Management Course"



Photos from Ashoka Training Institute's post 22/11/2022

We are extremely grateful for this "Houseful" response to the "Real Estate Marketing Seminar". An insightful and exciting seminar.
it was with the faculties sharing their expertise and knowledge.😊

Thank you to everyone who attended & made this seminar Housefull and fantastic 👏

📞 admissions are still open for the Real Estate Marketing course If Interested call us on 9881466768



08/11/2022

GeM Portal व e-Tendering वर आधारित मोफत webinar

आपला व्यवसाय GeM Portal वर नोंदवणे आणि Government departments, organizations, PSUs यांना थेट विक्री करणे झाले अधिक सोपे! 🖥️🤝

Webinar मधील महत्त्वाचे मुद्दे :👇

✳️ GeM Portal व e-Tendering प्रशिक्षण कार्यक्रमाविषयी संपूर्ण माहिती.

✳️ GeM Portal चा उपयोग व संपूर्ण माहिती. 👨🏻‍💻

✳️ विविध domains मध्ये व्यवसाय करणाऱ्यांसाठी GeM Portal चे फायदे.👍

✳️e-Tender कसे पाहावे आणि भरावे.

✳️ Tender website नोंदणी व e-Tender download.📄

✳️ Catalogue Management System व GeM Payment Process. 🗂️📝

✳️आवश्यक शासकीय परवाने व नोंदणी. 👨🏻‍💻

💁🏻‍♂️वेबिनार मध्ये मागदर्शन करणार आहे श्री. विवेक शिंदे जे गेल्या ८ वर्षां पासून ह्या क्षेत्रात काम करत आहेत आणि १००० हुन अधिक लोकांना प्रशिक्षण दिले आहे.

🗓️ तारीख: ९ नोव्हेंबर २०२२

⏰ वेळ: संध्या ७.३० वाजता

🏬 लिंक: https://tinyurl.com/yydgdagp

03/11/2022

Glimpses of On-Site practical training visit of latest site engineer course batch who recently visited the Construction site along with mentor Mr.Hiren Chaudhari

Practical Learning experiences that help students to better understand real-world construction practices.

We always provide the best to grow our students with practical knowledge

👉Want to enroll for our upcoming batch
Get in touch with us TODAY!

📞Call on: 98814 66768 / 95035 60206


🔶Visit us at : 3rd Floor, Nirman Inspire, Kanherewadi, Old CBS, Nashik, Maharashtra


Photos from Ashoka Training Institute's post 06/10/2022

Are you an aspiring entrepreneur?🤔
Then, be a part of this 2-days event where entrepreneurs from various domains will come together and share information
on the present and future opportunities.
North Maharashtra's Grand Event where you will

Link For Registration: https://bit.ly/3V4k3hv

Why should you attend the event?
💠 A Networking Opportunity for Entrepreneurs.
💠 Sharing information among like-minded people
💠 A Hub of Opportunities for Aspiring Entrepreneurs
💠 Domain-specific Knowledge

Key Speakers:

1) Arjun Deshpande - Founder and CEO, Generic Aadhar.
2) Vilas Shinde - Chairman & MD Sahyadri Farms.
3) Piyush Somani - MD & CEO ESDS Software Solutions Limited.
4) Jayesh Tope - Founder & MD Revamp Moto.
5) Lalit Gandhi - President MACCIA
and many more!

🙌Grab this opportunity to interact in person with great minds.

📅 Date: 8th and 9th October
⏰ Time: From 9:30am to 3:15pm

📌Venue: Kalidas Kalamandir, Shalimar Chowk, Near Shivaji Garden, Opposite B. D. Bhalekar Highschool, Beside Sai Hospital, Nashik



20/09/2022

Experience, Insights, and much more!

Mr. Hiren Chaudhari and Mr. Pritam Pavshe shared some valuable tips on Buildership Business Management in Udyogwardhini's most popular seminar.

We are happy to share our housefull seminar glimpses with all🙂🙂



Want your school to be the top-listed School/college in Nashik?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Telephone

Address

3rd Floor Nirman Inspire Building, Kanherewadi, Old CBS
Nashik
422001

Opening Hours

Monday 8am - 8pm
Tuesday 8am - 8pm
Wednesday 8am - 8pm
Thursday 8am - 8pm
Friday 8am - 8pm
Saturday 8am - 8pm