MVP Media Centre

  • Home
  • MVP Media Centre

MVP Media Centre Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from MVP Media Centre, Educational consultant, .

महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे त्रैमासिक ‘शिक्षणवेध : २०४७’ याचे मंगळवार, दि. २० मे रोजी  या मासिकाच्...
27/05/2025

महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे त्रैमासिक ‘शिक्षणवेध : २०४७’ याचे मंगळवार, दि. २० मे रोजी या मासिकाच्या मलपृष्ठावर मविप्रने साकारलेली आणि विश्व रिकॉर्ड ठरलेली छत्रपती शिवाजी महाराजांच्या १७००० स्के. फु. ग्रंथ रांगोळीची प्रतिमा छापण्यात आली.

महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे त्रैमासिक ‘शिक्षणवेध : २०४७’ याचे मंगळवार, दि. २० मे रोजी  या मासिकाच्...
27/05/2025

महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे त्रैमासिक ‘शिक्षणवेध : २०४७’ याचे मंगळवार, दि. २० मे रोजी या मासिकाच्या मलपृष्ठावर मविप्रने साकारलेली आणि विश्व रिकॉर्ड ठरलेली छत्रपती शिवाजी महाराजांच्या १७००० स्के. फु. ग्रंथ रांगोळीची प्रतिमा छापण्यात आली .
Maratha Vidya Prasarak Samaj , Nashik.
Adv. Nitin Thakare
Balasaheb Kshirsagar

09/05/2025

येथून कामगार नाही, उद्योजक घडणार ✌🏻
Maratha Vidya Prasarak Samaj , Nashik.
Adv. Nitin Thakare
Balasaheb Kshirsagar

08/05/2025

मोफत कौशल्य शिका आणि लगेच कमवायला लागा !! Maratha Vidya Prasarak Samaj , Nashik. Adv. Nitin Thakare Balasaheb Kshirsagar

07/05/2025

मविप्र समाज नेहमीच देशाबरोबर Maratha Vidya Prasarak Samaj , Nashik. Adv. Nitin Thakare Balasaheb Kshirsagar @

03/05/2025

मराठा विद्या प्रसारक समाजाचे के टी एच एम महाविद्यालयाचा क्रीडा विभाग बक्षीस वितरण व गुणगौरव समारंभ. Maratha Vidya Prasarak Samaj , Nashik. Adv. Nitin Thakare Balasaheb Kshirsagar

01/05/2025

कर्मवीर गणपत दादा मोरे महाविद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
Adv. Nitin Thakare
Balasaheb Kshirsagar
Maratha Vidya Prasarak Samaj

01/05/2025

जय जय महाराष्ट्र माझा 🚩👏🏻

महाराष्ट्र दिन
कामगार दिन

18/04/2025

“शैक्षणिक वारसा संग्रहालय: ज्ञानाचा ठेवा, भूतकाळातून भविष्याला प्रेरणा! 📚🏛️ Maratha Vidya Prasarak Samaj , Nashik. Adv. Nitin Thakare Balasaheb Kshirsagar

15/04/2025

------------------------*१०५ वर्षांपूर्वीच्या इतिहासाला मिळणार उजाळा : मविप्रच्या पाठपुराव्याला अखेर यश*------------------------राजर्षी शाहू महाराजांच्या हस्ते १५ एप्रिल १९२० रोजी भूमिपूजन करून उदाजी मराठा वसतिगृह ही मविप्र संस्थेची पहिली वास्तू म्हणून नावारूपास आली. त्यावेळी शाहू महाराजांनी १५ हजार रुपये देणगी दिली होती. यासंदर्भात ठराव (आज्ञापत्र) करण्यात आला होता. त्याची मूळ प्रत मविप्रने केलेल्या पाठपुराव्यामुळे नुकतीच कोल्हापूर पुरालेखागार कार्यालयाकडून प्राप्त केली आहे. हा ऐतिहासिक अमूल्य ठेवा जतन व्हावा, या हेतूने या ठरावाच्या मूळ प्रतीचे आज दि. १५ एप्रिल २०२५ रोजी वसतिगृहाच्या स्थापनादिनी अनावरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मविप्रचे सरचिटणीस अॅड. नितीन ठाकरे, तर प्रमुक पाहुणे म्हणून सभापती बाळासाहेब क्षीरसागर, उपाध्यक्ष विश्वास मोरे, संचालक अॅड. लक्षमण लांडगे, रमेश पिंगळे, सेवक सदस्य डॉ. एस. के. शिंदे, सी. डी. शिंदे, शिक्षणाधिकारी डॉ. भास्कर ढोके, डॉ.नितीन जाधव, डॉ. विलास देशमुख, डॉ. कैलास शिंदे, डॉ. अजित मोरे, प्रा. शशिकांत मोगल, प्राचार्य प्रशांत पाटील, होरायझन अकॅडमीच्या मुख्याध्यापिका डॉ. निधी मिश्रा, ज्योती सामंता, नेहा सोनवणे, दीप्ती पटेल उपस्थित होते. याप्रसंगी मविप्रच्या ११० वर्षांच्या यशस्वी वाटचालीची चित्रफित दाखविण्यात आली. यावेळी केबीजीटी महाविद्यालयाचे विद्यार्थी, उदाजी मराठा वसतिगृहाचे माजी विद्यार्थी, उदाजी संग्रहालयाचे सर्व कर्मचारी व उदाजी अर्ली स्कूलचे सर्व विद्यार्थी उपस्थित होते. Maratha Vidya Prasarak Samaj , . Nitin Thakare Balasaheb Kshirsagar

Address


Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when MVP Media Centre posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

  • Want your school to be the top-listed School/college?

Share