Dnyanjyot Coaching Classes

Dnyanjyot Coaching Classes We r providing best knowledge of commerce specially accounting, costing, taxation and the other important subject of commerce.

17/07/2020

नमस्कार,
11वी ते M. Com च्या विद्यार्थ्यांसाठी प्रा. किरण शिंदे सर नाशिक, यांच्या Dnyanjyot Commerce Academy ने सुरु केलंय youtube चॅनेल ते ही मराठी भाषेत..ज्यामुळे घरबसल्या Account विषयातील अवघडात अवघड concepts समजावून घेणे झालेय अगदी सोपे.
आपल्या गावामध्ये, परिसरामध्ये तसेच नातेवाईक व मित्रपरिवारामध्ये जर कोणीही कॉमर्स शाखेमध्ये शिक्षण घेत असेल अगदी MBA पर्यंत त्या सर्वांना आजच Dnyanjyot Commerce Academy हे चॅनेल subscribe करायला सांगा व आपणही subscribe करून like आणि share करा.
Link खाली देत आहे.
Good morning.
नमस्कार,
11वी ते M. Com च्या विद्यार्थ्यांसाठी प्रा. किरण शिंदे सर नाशिक, यांच्या Dnyanjyot Commerce Academy ने सुरु केलंय youtube चॅनेल ते ही मराठी भाषेत..ज्यामुळे घरबसल्या Account विषयातील अवघडात अवघड concepts समजावून घेणे झालेय अगदी सोपे.
आपल्या गावामध्ये, परिसरामध्ये तसेच नातेवाईक व मित्रपरिवारामध्ये जर कोणीही कॉमर्स शाखेमध्ये शिक्षण घेत असेल अगदी MBA पर्यंत त्या सर्वांना आजच Dnyanjyot Commerce Academy हे चॅनेल subscribe करायला सांगा व आपणही subscribe करून like आणि share करा.
Link खाली देत आहे.

https://youtu.be/DcNgl3L4xxk

धन्यवाद 🙏🏻

प्रवेश वेगात सुरू.मर्यादीत प्रवेश त्वरा करा
24/03/2019

प्रवेश वेगात सुरू.
मर्यादीत प्रवेश त्वरा करा

23/03/2019
21/03/2019

स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन आता Dnyanjyot मध्ये 100% यशाची हमी.

तलाठी व ग्रामसेवक स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन वर्ग सुरू 10 एप्रिलपासून.

PSI/STI बँचेससाठी प्रवेश सुरू.
वर्ग सुरू 10 मे 2019
केवळ 25 सीट्स.

संपर्क:-9284759847

वैशिष्ट्ये:-
MPSC च्या उपयुक्त नोट्स.
मर्यादित प्रवेश व माफक फीज्
स्वतंत्र अभ्यासिका व उपयुक्त पुस्तके उपलब्ध.

Fluent English बोलायचंय?तेही अगदी कमी दिवसांत व केवळ 2000/- रू. फी मध्ये!मग वाट कसली बघताय?आजचं प्रवेश निश्चित करा.Dnyan...
19/03/2019

Fluent English बोलायचंय?
तेही अगदी कमी दिवसांत व केवळ 2000/- रू. फी मध्ये!
मग वाट कसली बघताय?
आजचं प्रवेश निश्चित करा.

Dnyanjyot commerce academy व coaching classes मध्ये.
केवळ 25 सीट्स.

पत्ता:- 1) अंबिका स्वीट्सच्या मागे, अशोकनगर, सातपूर, नाशिक.
2) खंडेराव मंदिराजवळ, श्रमिकनगर, सातपूर.
9284759847/9657386595

17/03/2019

सिंधु संस्कृतीचा शोध -

· सन 1921 मध्ये पंजाबमधील रावी नदीच्या काठी रेल्वे मार्ग टाकण्याचे काम चालू असतांना खोदकाम करतेवेळी तेथील लोकांना पुरातन विटा व चित्रलिपीत मुद्रा सापडल्या.

· सर जॉन मार्शल व राखलदास बॅनर्जी यांच्या गटाने सन 1922 ते 1930 पर्यंत या भागात उत्खनन कार्य करून एक महत्वपूर्ण आणि विकसित संस्कृती जगापुढे आणली तीच सिंधु संस्कृती होय.

· ही संस्कृती इसवी सन पूर्व 5000 या काळात अस्तित्वात असावी असे या उत्खननात मिळालेल्या पुराव्यावरून स्पष्ट होते.

· आज ही ठिकाणे पाकिस्तानमध्ये आहेत. त्यानंतर केलेल्या उत्खनामध्ये भारतातील आलमगीरपूर, कालीबंगन, सुरूकोटडा, धोलावीरा, रंगपूर, रुपड इत्यादी ठिकाणी या संस्कृतीचे अवशेष मिळाले आहे.

· आज ही संस्कृती जगातील सर्वात प्राचीन नागर हडप्पा व मोहेंजदडो या नावानी प्रसिद्ध आहे. ही संस्कृती सिंधु आणि रावी नदीच्या परिसरात उदयास आली होती.

Address

Ashoknagar, Satpur
Nashik
422012

Telephone

+919284759847

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dnyanjyot Coaching Classes posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Dnyanjyot Coaching Classes:

Shortcuts

Share

Category