01/05/2026
Warm wishes on Buddha Purnima!
May the teachings of Gautama Buddha guide you toward inner peace, compassion for all beings, and the wisdom to walk the path of truth. May your life be filled with mindfulness, clarity, and lasting happiness. 🙏🏻
22/04/2026
दैनिक 'लोकमत'च्या नाशिक आवृत्तीच्या ३० व्या वर्धापन दिनानिमित्त उपस्थित राहून त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी 'लोकमत'चे उपाध्यक्ष चांडक सर, संपादक अभिजित कुलकर्णी तसेच उपस्थित पत्रकार बांधवांशी संवाद साधला. तसेच लोकमत परिवाराला त्यांच्या ३० वर्षांच्या यशस्वी प्रवासासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
#लोकमत #नाशिक
22/04/2026
Treat the earth well: it was not given to you by your parents, it was loaned to you by your children. We do not inherit the Earth from our Ancestors, we borrow it from our Children.
Ancient Proverb
19/04/2026
महान समाजसुधारक, महात्मा बसवेश्वर महाराज यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..! 🙏🏻
16/04/2026
Congratulations dear students and wish you all the best in your future endeavors!💐
Our Students..!Our Pride..!The Samwaadians..!!!
14/04/2026
महामानवाला विनम्र अभिवादन..!
11/04/2026
विद्येविना मती गेली,
मतीविना नीती गेली,
नीतीविना गती गेली,
गतीविना वित्त गेले,
वित्ताविना शूद्र खचले,
इतके अनर्थ एका अविद्येने केले!
स्त्री शिक्षणाचे प्रणेते,अनिष्ट प्रथा व रूढींविरोधात लढा देणारे, समाजाचा सर्वांगीण आणि सर्वसमावेशक विकास करणारे महात्मा जोतिबा फुले यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..!
#सत्यशोधक