27/03/2026
नवोदय परीक्षा (५वी) व स्कॉलरशिप परीक्षा (४थी, ७वी) महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट Online Classes.. आता परवडणाऱ्या फीमध्ये 236+ विद्यार्थ्यांची यशस्वी निवड Free Demo Lectureसाठी आजच Contact करा - 9321177114
WhatsApp - https://wa.link/ox3w3e
आता सर्व मिळेल एकाच ठिकाणी…!
✅ Recorded + Live Classes
✅ Personal Doubt Solving
✅Exam-Oriented Smart Preparation
✅ Progress Tracking
✅ Parent Guidance
आजची योग्य सुरुवात,उद्याचं यश ठरवते🥇
27/03/2026
नवोदय परीक्षा (५वी) व स्कॉलरशिप परीक्षा (४थी, ७वी) महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट Online Classes.. आता परवडणाऱ्या फीमध्ये 236+ विद्यार्थ्यांची यशस्वी निवड Free Demo Lectureसाठी आजच Contact करा - 9321177114
WhatsApp - https://wa.link/ox3w3e
आता सर्व मिळेल एकाच ठिकाणी…!
✅ Recorded + Live Classes
✅ Personal Doubt Solving
✅Exam-Oriented Smart Preparation
✅ Progress Tracking
✅ Parent Guidance
आजची योग्य सुरुवात,उद्याचं यश ठरवते🥇
01/03/2026
*नाशिक भूषण पुरस्कार 2026*
आनंदी युनिव्हर्स फाऊंडेशन तर्फे
*"नाशिक भूषण पुरस्कार 2026"* हा मानाचा पुरस्कार सोहळा दि. 28 फेब्रुवारी 2026, शनिवार रोजी दुपारी 12 ते 2 वाजेदरम्यान गुरूदक्षिणा हॉल, कॉलेज रोड, नाशिक येथे पार पडला.
*समाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य* करणाऱ्या मान्यवरांना हा पुरस्कार देण्यात येऊन गौरविण्यात आले.
*संतोष बच्छाव सर आणि अश्विनी बच्छाव मॅडम* यांच्या महाराष्ट्रभर पसरलेल्या नवोदय परीक्षा/स्कॉलरशिप परीक्षा शैक्षणिक कार्याची दखल आनंदी युनिव्हर्स फाऊंडेशन तर्फे घेऊन *नाशिक भूषण पुरस्कार 2026* देण्यात आला.
*महाराष्ट्र राज्याचे शिक्षणमंत्री श्री. दादाजी भुसे* यांनी देखील संतोष बच्छाव सर यांचा आणि त्यांच्या नाशिक जिल्ह्यातील टॉपर विद्यार्थ्यांचा सत्कार जून 2025 मध्ये केला होता आणि *शिक्षममंत्र्यांनी पर्सनली फेसबुकवर बातमी शेअर देखील केली होती.*
05/11/2025
Happy Guru Nanak Jayanti! 🙏
Guru Nanak Dev Ji’s teachings illuminate the path to wisdom. At Angel Maths Academy, we strive to be the guides who help every student find their inner light and achieve academic brilliance.
Every child deserves a chance to shine - we're here to nurture, guide, and inspire their journey towards success!
23/10/2025
भाऊबीज निमित्त हार्दिक शुभेच्छा!
ज्ञान हेच जीवनातील सर्वात मोठे आणि सुरक्षित बंधन आहे. या पवित्र दिवशी, आम्ही प्रार्थना करतो की आपल्या विद्यार्थ्यांच्या बुद्धीची आणि शैक्षणिक प्रगतीची नेहमीच सुरक्षा होवो.
येणारे वर्ष यश आणि संधींनी समृद्ध असो!
#शैक्षणिकप्रगती #बुद्धीचीसुरक्षा #गणितगुरु
21/10/2025
लक्ष्मी पूजन आणि दीपावलीच्या मंगलमय शुभेच्छा! 🪔
ज्ञान हीच जगातील सर्वात मोठी आणि शाश्वत संपत्ती आहे.
या शुभ मुहूर्तावर, एंजल मॅथ्स ॲकॅडमी आपल्या विद्यार्थ्यांसाठी देवी लक्ष्मीकडे तीक्ष्ण बुद्धिमत्ता, अचूक एकाग्रता आणि शैक्षणिक यशाची समृद्धी मागत आहे. आपले परिश्रम सोनेरी यश घेऊन येवोत!
आपल्या बुद्धीच्या भांडारात ज्ञानाची वृद्धी होवो!
#लक्ष्मीपूजन #एंजलमॅथ्स #ज्ञानसमृद्धी #शैक्षणिकयश
18/10/2025
Shubh Dhanteras! 🪔
On this auspicious day of Dhanteras, may your homes be filled with light and your lives with true wealth—the wealth of knowledge and sharp intellect.
We wish all our students and parents the blessing of Goddess Lakshmi, not just for prosperity, but for golden scores and everlasting success in every academic pursuit.
Invest in Skill, Achieve Success!
From the team at Angel Maths Nashik.
17/10/2025
वसुबारस: ज्ञान आणि संस्कारांची ज्योत प्रज्वलित करण्याचा सण! ✨
दिवाळीच्या या शुभप्रद सुरुवातीला, आपण कृतज्ञता आणि आदराने गोमातेची पूजा करतो. हा सण आपल्याला जीवनातील मूल्यांचे आणि ज्ञानाचे महत्त्व पटवून देतो.
Angel Maths Academy मध्ये, आम्ही याच ज्ञानाच्या ज्योतीला विद्यार्थ्यांच्या मनात प्रज्वलित करण्यासाठी कटिबद्ध आहोत. गणिताच्या प्रत्येक संकल्पनेतून यशाची वाटचाल सुरू करूया!
वसुबारसच्या हार्दिक शुभेच्छा! 🐄📚
14/08/2025
"मुलाला नवोदय विद्यालयात प्रवेश मिळावा, असे तुमचे स्वप्न आहे का?"
तर मग योग्य मार्गदर्शन हवेच...!
नाशिकमध्ये....... नवोदय परीक्षा वर्कशॉप
📘 नवोदय परीक्षेसाठी आता तयार व्हा!
👨🏫 संतोष बच्छाव सर यांच्या मार्गदर्शनाखाली
🔸 Navodaya & Scholarship Exam Special Workshop
📅 24 ऑगस्ट 2025, Sunday
🕒 फक्त 3 तासांत संपूर्ण मार्गदर्शन!
🎯 5th & 4th Std Students साठी
📍 नाशिकमध्ये
📲 त्वरित संपर्क करा: 9321177114
#नवोदयपरीक्षा
#नाशिककार्यक्रम #विद्यार्थीसाठीमार्गदर्शन