Sankirna Agencies

Sankirna Agencies

Share

we sold all types of papers on kilo. on kg. we also sold papers pads on kg, make registers for classes. rough/plain papers sold on kg

17/04/2026
09/04/2026

कोरे पेपर्स "किलोवर" मिळतात ??? ✨
हो मित्रांनो, अगदी खरंय! आता अभ्यासाचा सराव होईल अधिक स्वस्त! 📚🔥
✅ वजनावर कोरे पेपर घ्या कमी पैशात जास्त आणि
"सराव करा मनसोक्त... तो ही अगदी स्वस्त !"
महागातले रजिस्टर वह्यांचे टेन्शन सोडा, आता किलोवर पेपर जोडा
स्पर्धा परीक्षा असो वा इंजिनीअरिंग... सराव करण्यासाठी घेऊन आलो आहोत
"संकीर्ण एजन्सी" चे खास कोरे रफ पेपर्स! "किलोवर"
✅ कोणासाठी उपयुक्त?
✅ MPSC / UPSC / BANKING - उत्तरं लिहून प्रॅक्टिस करण्यासाठी!
✅ ENGINEERING & SCIENCE - अवघड डेरिव्हेशन्स आणि आकृत्यांसाठी!
✅ COMMERCE & CA - प्रॅक्टिकल प्रॉब्लेम्स सोडवण्यासाठी!
✅ ARTISTS - स्केचिंग आणि रफ ड्रॉईंगसाठी!
💡 फायदा: --- महागड्या वह्यांचा अनावश्यक खर्च थांबवा.
पेपर्स वजनावर मिळत असल्याने पैशांची मोठी बचत!
"पेपर्स घ्या किलोवर, आणि यश मिळवा शिखरावर!" ✍️⚖️
📍 आमचा पत्ता:
जोशी पेपर (संकीर्ण एजन्सी)
शॉप नं. ८, मनोरमा आर्केड, वकिल वाडी,
'ओपो' शोरूमच्या मागे, पंचवटी हॉटेलचा रस्ता, नाशिक.
⏰ वेळ: दुपारी १२ ते रात्री ८ (रविवार बंद)
📞 संपर्क:
📱 9850250399
📱 9423135647

Photos from Sankirna Agencies's post 06/02/2026

चित्रकलेच्या विद्यार्थ्यांसाठी खुशखबर खुशखबर खुशखबर
स्केचिंगचा सरावासाठी लागणार 100 GSM कार्टरेजस "पेपर किलोवर"
हो हो किलोवर वजन वर उपलब्ध
फक्त १०० रु किलो ( १०१ नग येतात = १ र ला एक )
जोशी पेपर शॉप नं 8, मनोरमा आर्केड, वकिल वाडी .
ओपो शोरूम चा मागे पंचवटी हॉटेल चा रस्ता. नासिक.
वेळ १२ ते ८. रविवार बंद मोबाईल नंबर -9850250399/9423135647

17/07/2025

चित्रकलेच्या विद्यार्थ्यांसाठी
खुशखबर खुशखबर खुशखबर
स्केचिंगचा सरावासाठीA4 साईझ चे 200 पानी
स्पायरल स्केच पॅड फक्त 100₹ @
जोशी पेपर शॉप नं 8, मनोरमा आर्केड, वकिल वाडी .
ओपो शोरूम चा मागे पंचवटी हॉटेल चा रस्ता. नासिक.
वेळ १२ ते ८. रविवार बंद मोबाईल नंबर -9850250399/9423135647

24/06/2025

संकीर्ण एजंसी चे रफ़ कोरे पेपर्स “किलोवर” मिळण्याचे
होय ! होय !! वजनावर मिळण्याचे नवीन ठिकाण आता सिडको मध्ये
अथर्व किराणा जनरल स्टोअर
दिव्या ऍड लॅब सिनेमा समोर शॉप नंबर 3, पोस्ट ऑफिस च्या खाली
त्रिमुर्ती-पवन नगर रोड त्रिमूर्ती चौक सिडको नाशिक 422008
मोबाइल नंबर 9881264411 / 094231 35647

27/06/2024

काय ???
रेघी/कोरे पेपर्स "किलोवर" मिळतात ??
हो मित्रांनो अगदी खर ;
सर्व हुशार विद्याथ्यासाठी खुशखबर खुशखबर खुशखबर
ईजिनेरींग,सायंस, कोमर्स तसेच ड्राईंग व स्पर्धा परीक्शासाठी चा सरावासाठी लागणारे रफ़ कोरे व रेघी पेपर्स किलोवर मिळण्याचे एकच ठिकाण
तसेच वडा पाव,भजी, अंडा रोल , सामोसा, कचोरी ,फरसाण, थालीपीठ, भाकरी, मांडे यांच्या पार्सल साठी लागणारे
"कोरे कागद " किलोवर मिळण्याचे ..
होय होय वजनावर ⚖
मिळण्याचे एकमेव ठिकाण
संकीर्ण एजंसी चे रफ कोरे पेपर किलो वर मिळण्याचे नवीन ठिकाणे
1) जोशी पेपर,शॉप नं 8, मनोरमा आर्केड, वकिल वाडी . ओपो शेरूम चा मागे नासिक. मोबाईल नंबर -9850250399

Want your school to be the top-listed School/college?

Telephone

Website

Opening Hours

Monday 11:30 - 20:15
Tuesday 11:45 - 20:15
Thursday 11:45 - 20:30
Friday 11:45 - 20:30
Saturday 11:45 - 20:30