11/04/2017
● हेल्मेट घाला नाहीतर ₹५०० दंड.
●पियूसी नाही ₹१००० दंड.
●ट्रिपल सीट ₹१००० दंड.
◆रस्त्याला खड्डे - कुणालाच शिक्षा नाही.
◆चुकीचे स्पीड ब्रेकर - कुणालाच शिक्षा नाही
◆सिग्नल नादुरुस्त - कुणालाच शिक्षा नाही.
◆रस्त्यावर अतिक्रमण - कुणालाच शिक्षा नाही.
◆रस्त्यावर पाणी साठते - कुणालाच शिक्षा नाही.
◆रस्ते खोदून पुन्हा रिपेअर नाही - कुणालाच शिक्षा नाही.
◆रस्त्यावर बेकायदेशीर फेरीवाले - कुणालाच शिक्षा नाही.
◆रस्त्यावर पथारी वाले - कुणालाच शिक्षा नाही.
◆अस्वच्छ रस्ते - कुणालाच शिक्षा नाही.
◆फूटपाथवर पक्षांची कार्यालये - कुणालाच शिक्षा नाही.
◆रस्त्यावर अनधिकृत फ्लेक्स - कुणालाच शिक्षा नाही.
☆अनधिकृत बांधकामांना फुटलेले पेव - कुणालाच शिक्षा नाही.
तात्पर्य :- भारतातील सर्व नागरिक गुन्हेगार व दंडास पात्र आहेत!
प्रशासनाची व राजकरण्याची कुठलीही नैतिक अथवा व्यावसायिक जबाबदारी नाही, त्यांची कुठेही मोजदाद नाही। त्यांना सर्व माफ आहे!!
नागरिकांनी फक्त मेहनत करा, कष्ट करा, प्रामाणिकपणे टॅक्स भरा व प्रशासनाची तिजोरी भरा.
*हाक तुमची साथ आमची*
टिप : लेख आवडल्यास आपल्या मित्रमंडळींमध्ये जरुर शेअर करा.