AatmaNirbhar Academy

  • Home
  • AatmaNirbhar Academy

AatmaNirbhar Academy लाईव्ह मार्केटमध्ये शेअर, निफ्टी, आणि बँक निफ्टी यांचा प्रॅक्टिकली परिपूर्ण अभ्यास.

18/02/2022
08/01/2022

लाईव्ह मार्केटमध्ये शेअर आणि निफ्टी व बँक निफ्टी यांचा प्रॅक्टिकली परिपूर्ण अभ्यास व स्टेटजी.
भाजीपाला व्यापार करणे जेवढे साधे-सरळ , तेव्हढेच शेअर बाजारात व्यापार करणे साधे-सरळ आहे.

आपण बघतो की शेअर मार्केटचे हजार रुपयापासून ते लाख रुपयांपर्यंत भरपूर सारे कोर्सेस आहेत. आणि विशेष म्हणजे ते सर्व कोर्सेस आपणास गूगल वर सर्च केल्यास मोफत मिळतात.

आणि प्रश्न असा आहे की बरेच व्यक्ती पैसे खर्च करून क्लास केल्यानंतर प्रॅक्टीकली पैसा कमावतो का....???

आत्मनिर्भर अकॅडमी येथे तुम्ही काय शिकाल आणि काय कराल??...

कोणत्याही बाजारात (स्टॉक, फॉरेक्स, कमोडिटी, क्रिप्टो) ट्रेडिंग करण्यासाठी आवश्यक कौशल्ये (skill) प्रॅक्टिकली प्रत्यक्ष मार्केट चालू असतांना संपूर्ण बाराखडी आत्मसात कराल.

१) शेअर्सचा आणि निफ्टी व बँक निफटीचा अभ्यास कसा करायचा?

२) शेअर्स कधी आणि कोणत्या किमतीला बाय करायचा?

३) स्टोप्लॉस किती असायला हवा?

४) प्रॉफिट टार्गेट किती असायला पाहिजे?

५) नुकसान अजिबातच नको आणि फक्त फायदाच हवा असेल तर आजच आपण आमचा कोर्स जॉईन करू शकता... अगदी आत्मविश्वासाने.

Address

GOVIND NAGAR

422002

Opening Hours

Monday 08:00 - 20:00
Tuesday 08:00 - 20:00
Wednesday 08:00 - 20:00
Thursday 08:00 - 20:00
Friday 08:00 - 20:00
Saturday 08:00 - 20:00

Telephone

+917588101119

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when AatmaNirbhar Academy posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to AatmaNirbhar Academy:

Shortcuts

  • Want your school to be the top-listed School/college?

Share