PETHE Vidyalay BATCH 1993 Celebration 2023

PETHE Vidyalay BATCH 1993 Celebration 2023 Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from PETHE Vidyalay BATCH 1993 Celebration 2023, School, RAVIVAR KARANJA, Nashik.

27/11/2024

RETRIEMENT मैं SWP PLAN करो

13/10/2024
07/02/2024

Sundaram Aggressive Hybrid Fund*

*Monthly Income Plan*

IF YOU INVEST RS. 1 LAKH GET MONTHLY INCOME DIVIDEND CASH
WITHDRAWAL RS. 900/- PER MONTH

IF YOU INVEST RS. 5 LAKH GET MONTHLY INCOME DIVIDEND CASH WITHDRAWAL RS. 4500/- PER MONTH

IF YOU INVEST RS. 10LAKH GET MONTHLY INCOME DIVIDEND CASH WITHDRAWAL RS. 9000/- PER MONTH

IF YOU INVEST RS. 15 LAKH GET MONTHLY INCOME DIVIDEND CASH WITHDRAWAL RS. 13,500- PER MONTH

IF YOU INVEST RS. 20 LAKH GET MONTHLY INCOME DIVIDEND CASH WITHDRAWAL RS. 18,000/- PER MONTH ( TDS APPLICABLE ).

Call Prakash Rule - 9822056224 / 9021964263

Amfi Register Mutual fund Distributor

Disclaimer - Mutual fund subject to market risk please read offer document before investment.

27/11/2023

मेडिक्लेम पॉलिसीचा प्रीमियम किंवा हफता वाढला आता मेडिक्लेम पॉलिसी काढायची किंवा renewal करायची की नाही ?

नमस्कार वरील प्रश्न सर्वनाचं पडला आहे. २०२० मधे कोविड मुळे खूप लोकाना कोविड झाल्यां नंतरचे बरेच गंभीर आजार पणाला सामोरे जावे लागत आहे आणि कोविड मधे मेडिक्लेम कंपन्यां झालेले अधिकचे नुकसानं वरील कारणामुळे कदाचित मेडिक्लेम पॉलिसीचा प्रीमियम कमीत कमी २० - ३०% वाढला आहे अणि त्यावर १८ % सेवाकर वेगळा.

ग्राहकला मेडिक्लेम पॉलिसी घेतल्या शिवाय किंवा आधीच काढलेली पॉलिसी रिन्यूअल केल्याशिवाय पर्याय नाही. कारण भारतामधे दर वर्षला २०% महागाई दराने खर्च वाढत आहे. जर तुमच्या कडे आज परिवाराच्या १ व्यक्ती करता कमीत कमी १० लाख रुपये रक्कम फक्त वैद्यकिय खर्चा साठी बाजुला काढुन ठेवले असेल तर मग मेडिक्लेम पॉलिसी काढायची व रिन्यूअल करायाची गरज नाही. नसेल तर तर मेडिक्लेम पॉलिसी काढा किंवा असलेली मेडिक्लेम पॉलिसी रिन्यूअल करणे जरुरी आहे. पण महत्वाचे जसे २० % ने व्यैदकीय व गंभीर आजाराचे खर्च वाढतआहे तसा तुमचा मेडिक्लेम पॉलिसी प्रीमियम पण वाढणार आहे त्याची तुमची मनाची व पुढील २० वर्ष प्रीमियम भरण्यासाठी तयारी केलीआहे का? नाही मग लगेच करा नाही तर आम्हाला कॉल करा.

विचार करा भविष्यात हॉस्पिटल खर्चाला किंवा डॉक्टरला तुम्ही काबाडकष्ट करुन केलेली कमाई एकदाच देऊन परिवारातील एका सदस्याकरता द्यायचे का ? दरवर्षी वाढता मेडिक्लेम प्रीमियम भरून संपूर्ण परिवाराचा कमीत कमी १० लाखाचा मेडिक्लेम काढायचा.

मेडिक्लेम पॉलिसी व त्याचे भविष्यातील प्रीमियम भरण्या करता प्लानिंग करायचे असेल तर आम्हाला कॉल करून भेटण्याची वेळ घ्या.

टिप - आपल्या परिवाराच्या फाइनेंसियल प्लानिंग करता महिन्यातून १ तास घरात परिवार बरोबर वेळ काढा. फाइनेंसियल प्लानिंग चे नियोजन साठी सेबी रेजिस्टर सल्लागाराची मदत घेऊन करा. कारण तुम्ही ५-७ दिवसांचे travel किंवा vacction प्लान ट्रेवल प्लानर करतात मग हे तर आयुषभर फाइनेंसियल manage करायाचे प्लानिंग आहे. तर फक्त सेबी रेजिस्टर सल्लागारकडून करा. बँक ही संस्था सल्लागार नाही ती फक्त बैंकिंग प्रोडक्ट सेल करणारी संस्था आहे.

प्रकाश सुभाष रुळे
( AMFI REGISTERED MFD - ARN - 110341 )
PASAS CAPITAL IMF PRIVATE LIMITED.

Address

RAVIVAR KARANJA
Nashik
422001

Opening Hours

9am - 5pm

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when PETHE Vidyalay BATCH 1993 Celebration 2023 posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category