13/01/2026
प्रिय पालकांनो,
SIP Abacus Academy,Waman Nagar, Nanded तर्फे इयत्ता 2 ते 6 च्या विद्यार्थ्यांसाठी 2 दिवसीय मोफत बेसिक अबॅकस 🧮 कार्यशाळा
17 व 18 जानेवारी रोजी आयोजित करण्यात आली आहे.
🎁 3 भाग्यवान विजेत्यांसाठी बक्षीस
📍 ठिकाण: SIP Abacus Academy, वामन नगर, नांदेड
📞 संपर्क: 9975762083
📌 मोफत कार्यशाळेसाठी नाव नोंदणी आवश्यक आहे.
📌 नोंदणीनंतर वेळ कळविण्यात येईल.