27/03/2026
*प्रिय विद्यार्थी, पालक व शिक्षक वर्ग, आपणास सप्रेम नमस्कार* 🙏
*इंद्रायणी कोचिंग क्लासेस,नांदेड* तर्फे नवीन शैक्षणिक वर्षाची एक प्रेरणादायी सुरुवात करत आहोत…🤗🤗
*नवीन स्वप्नं, नवीन ध्येय आणि यशाच्या दिशेने ठाम पाऊल टाकण्याची ही योग्य वेळ आहे*!⭐
*दिनांक १ एप्रिल 2026 पासून इयत्ता दहावीच्या नवीन बॅचची सुरुवात होत आहे*. 💪💪
*दहावी हा प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातील एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे—जिथे मेहनत, शिस्त आणि योग्य मार्गदर्शन यांचा संगम यशाची दिशा ठरवतो*🎯.
*इंद्रायणी क्लासेसमध्ये आम्ही प्रत्येक विद्यार्थ्याच्या यशासाठी कटिबद्ध आहोत. पालकांचा विश्वास, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि विद्यार्थ्यांची जिद्द—यांच्या बळावर आपण हे वर्ष उज्ज्वल यशाने पूर्ण करूया*.
*चला, आत्मविश्वासाने आणि सकारात्मकतेने या नव्या प्रवासाची सुरुवात करूया इंद्रायणीसोबत…कारण आजची मेहनतच उद्याचं यश घडवते!*
@ मर्यादित विद्यार्थी संख्या
@सर्व विषयाची SSC बोर्ड नुसार परिपूर्ण तयारी.
@ अनुभवी व तज्ञ शिक्षक
@ दर आठवड्याला सराव परीक्षा
*5 दिवसा डेमो क्लास करून, मगच आपला प्रवेश निश्चित करा*....💫👆✌🏻
संपर्क
*इंद्रायणी कोचिंग क्लासेस व स्कॉलर अकॅडमी, नांदेड*.
📞9665335322
8329083474