19/01/2026
प्रजासत्ताक दिनानिमित्त वसंत ग्लोबल पब्लिक स्कूल कापसी गुंफा येथे क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले असून, सदर प्रसंगीक्रिडा स्पर्धांचे उद्घाटन ब्लूबेलस शाळेचे कॉर्डिनेटर श्री राजू गडगेकर सर, कुऱ्हाडे सर, शाळेचे मुख्याध्यापक श्री आळणे सर, वसंत ग्लोबल ज्युनियर कॉलेज चे प्राचार्य प्रा.सुनील होळकर सर , प्रा. हनमंते सर, क्रीडा विभाग प्रमुख श्री भरकडे सर व सर्व स्टाफ यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला....