24/09/2023
#आॅल_इंडिया_तन्जीम_ए_इन्साफ राष्ट्रीय कार्यकारिणीची मिटींग #चंडीगढ़ येथे संपन्न झाली. मंचावर #राष्ट्रीय_अध्यक्ष_माजी_खासदार_अजीज_पाशा, राष्ट्रीय महासचिव #डॉ_ए_ए_खान दिल्ली सह नवाब शेरवाणी अलीगढ उ.प्र., काॅ. इरफान अहमद फातमी बिहार, इस्लाहूद्दीन मणिपूर आदी मंचावर उपस्थित होते. यात नॅशनल काॅन्सिल #मिटींग_मध्ये 12 राज्यातील प्रतिनिधी उपस्थित होते.
याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना ंडिया_तन्जीम_ए_इन्साफ_नांदेड_जिल्हाध्यक्ष_शेख_रियाज_चांदपाशा दिसत आहेत.
04/12/2022
ऑल इंडिया तन्जिम ए इन्साफ़ नांदेड़, ज़िला कमेटी की घोषणा;
ज़िलाध्यक्ष के तौरपर #शेख_रियाज़ कार्याध्यक्ष #सुनिल_सोनसळे, महासचिव #वलिओदीन_फारुकी तथा #हरपालसिंह_गुलाटी का चयन.
15/07/2021
Nanded me Muslim ilako ki halat ka zimmedar kaun ?
13/07/2021
Babri Masjid ke Qatilon ko Musalman kabhi nahi bhula Sakte.
31/05/2021
मित्रांनो,
व्यवस्थेने रोजगार नाकारलेले अनेक मुस्लिम तरुण भाकरीच्या शोधात फिरतात. शेवटी हताश होऊन मुंबई पुण्यासारख्या महानगरांमध्ये आश्रय घेतात. 2004 च्या नंतर अशा तरुणांचे लोंढेच्या लोंढे या शहरात आले. मुंबई, ठाण्यातील अनेक उपनगरात आणि पुण्यातल्या कोंढवा, सय्यद नगर, हडपसर परिसरात ते राहायला लागले. कुटुंबाला पाठीमागे गावात सोडून त्यांच्यासाठी हे तरुण इथे उपजिवीका मिळवत होते. स्वतःच्या कुटुंबासाठी या तरुणांनी स्वखुशीने हालाखीचे जगणे पत्करले. परक्यांच्या दारात ते आपल्यांसाठी उभे राहिले. परिस्थिती बदलेल. आपल्या शहरात आपल्या माणसांसोबत राहता येईल, या आशेने ते जगतात. झगडतात. जगण्याशी रोज दोन हात करणाऱ्या तरुणांना दुनियेत काय घडतंय याची फिकीर करायला देखील उसंत नसते. अशात सत्ता बदलते. रोज सोबत राहणारेच, हाडामांसाच्या माणसात धर्म शोधतात. धर्म शोधणाऱ्यांची संख्या वाढत जाते. त्याची झुंड होते. ती झुंड २ जुन २०१४ रोजी द्वेषाचा अंहगंड जिरवण्यासाठी एखाद्या मोहसीन शेखला गाठते. त्याचा बळी घेते. त्यानंतर न्याय – अन्याय या साऱ्या संकल्पना त्या खुनासरशी बोथट होत जातात. मग एकापाठोपाठ एक झुंडी आक्रमक होतात. कधी त्या झुंडी रेल्वेत अवतरतात. आणि ईदसाठी मायबापाच्या भेटीस निघालेल्या लेकराच्या नरडीचा घोट घेतात. तर कधी, मित्रांसोबत खेळणाऱ्या जुनेद नावाच्या चिमुरड्याला संपवतात. तर कधी आसिफा या आठ वर्षाच्या लेकरुला आपल्या वासनेचा शिकार बनवतात. एकापाठोपाठ एक मुसलमानांच्या लेकरांना मारलं जातं. हिच परिस्थिती आम्हाला अस्वस्थ करते, म्हणून आम्ही लढतोय संवैधानिक लढ्याचे आत्मभान घेऊन. मोहसीन शेख सातव्या स्मृतीदिनी. त्याला न्याय मिळवून देण्यासाठी. मोठ्या प्रमाणात सहभागी व्हा...
आॅनलाईन आंदोलन:-
१) २ जुन २०२१ रोजी राज्यभरातून सरकारला हजारोंच्या संख्येने E-Mail करण्यात येईल. (Mass Mailing)
२) पोस्टर कॅम्पेन (फेसबुक, इंस्टाग्राम व इतर सोशल मीडियावर हातात मोहसीनला न्याय देण्याची मागणी करणारे पोस्टर घेऊन फोटो टाकणे)
३) निवेदन (जिथे शक्य होईल तिथे लोकप्रतिनिधी/ जिल्हाधिकारी,तहसीलदार)
४) ट्विटर ट्रेंड (Twitter Trend सायं 4 ते 9 pm)
( निवेदन व E-mail चा डेटा,पोस्टर कॅम्पेन व ट्विटर ट्रेंड साठी वापरल्या जाणारा हॅशटॅग( ) १ जुन २०२१ रोजी सायंकाळी जाहीर करण्यात येईल)
अधिक माहितीसाठी संपर्क
8421363313
8830302373
9890431034
7972677680
7350715191
©जस्टीस फॉर मोहसीन मुव्हमेंट
28/05/2021
Happy birthday Sadar Sahab
23/11/2020
All India Tanzeem e insaaf ka buniyadi Maqsad
# Dedicated to Educational and socio-Economic Development of the Minorities.
20/11/2020
Aaj 20/11/2020 ko Team tanzeeme insaf k kaamo ko dekhte hue Congress comittee ki tarafse gulposhi ki gayi aur certificate diya gaya is maoqe par AITI k dist.president Abdul Basheer majeed,City president Mohammed Azharuddin,working preseident Aamer Arsil,dist deputy president Moin Qureshi,Rafi Bhai,Md Junaid wo deegar maojood the
11/11/2020
कलम के सिपाही कलाम को सलाम