प्रतिज्योत संस्था,नांदेड

प्रतिज्योत संस्था,नांदेड

Share

To facilitate the creation of competent officers in the society, they are provided with facilities o

21/05/2026
21/05/2026

दररोज ५० पेक्षाही जास्त गरजू रुग्णांना
“प्रतिज्योत संस्थेच्या आरोग्य सवलत कार्ड” योजनेमुळे
विविध वैद्यकीय तपासण्या, उपचार व आरोग्य सेवांमध्ये
मिळत आहे दिलासादायक मदत. 🏥💙
“सेवेचा ध्यास… गरजूंना आधार!”
📞 अधिक माहिती व मदतीसाठी संपर्क : 9673171682

20/05/2026

💼 Arjunt Job Placement 💼

📢 Data Entry Operator साठी मुलांची आवश्यकता

✅ पात्रता :
• B.Com. किंवा कोणताही पदवीधर
• संगणकाचे ज्ञान आवश्यक
• MS Word, Excel व Online Data Sheet भरण्याचे काम येणे आवश्यक

💰 पगार : ₹12,000 प्रति महिना

📍 पत्ता :
प्रतिज्योत वैद्यकीय मदत व मार्गदर्शन संस्था, नांदेड
ज्ञान सन्मान बिल्डिंग, पहिला मजला,
बन्नाळीकर बाल रुग्णालयाच्या पाठीमागे,
बसस्टँड रोड, कलामंदिर, डॉक्टर लेन, नांदेड.

☎️ संपर्क : 9673171682 / 8180982035

b.com

18/05/2026

जागा त्वरित भरणे आहे.
1)जनसंपर्क अधिकारी(PRO)
2)आरोग्य मित्र.
शिक्षण:- 12 वी व त्या पुढील.(वय :-22 ते 55 वर्ष पर्यंत)
कामाचे ठिकाण कार्यक्षेत्र :- 1)नांदेड व हिंगोली जिल्ह्यातील सर्व तालुके
2)परभणी जिल्ह्यातील - पूर्णा,गंगाखेड, पालम.
3) यवतमाळ जिल्ह्यातील-उमरखेड, पुसद, महागाव.
4)लातूर:-अहमदपूर

पगार:-12000 ते 17000(कामानुसार)
कामाचे स्वरूप:-
शासकीय योजना व"आरोग्य सवलत कार्ड" ची माहिती जनतेपर्यंत पोहचवण्यासाठी फिल्ड वर काम असेल.
नोट:-कार्यालयात 10 ते 5 वेळेत प्रत्यक्ष बायोडाटा घेऊन मुलाखतीस येणे आवश्यक.फोन वर चौकशी करू नये.

कार्यालयाचा पत्ता:-
प्रतिज्योत वैद्यकीय मदत व मार्गदर्शन संस्था,
ग्यान सन्मान बिल्डिंग, बन्नाळीकर बाल रुग्णालयाच्या पाठीमागे,बस स्टँड रोड, डॉ, लेन नांदेड. संपर्क:
9673171682

15/05/2026

📚 पुस्तक मित्र – मदत पुस्तकांची 📚

“आपल्याकडील धूळ खात पडलेली पुस्तके कुणाच्यातरी मेंदूवरील धूळ स्वच्छ करतील.”

गरजू विद्यार्थ्यांना पुस्तके उपलब्ध करून देण्यासाठी प्रतिज्योत वैद्यकीय मदत व मार्गदर्शन संस्था, नांदेड यांच्या वतीने पुस्तक दान उपक्रम राबविण्यात येत आहे.

📖 जुनी-नवी शैक्षणिक, साहित्यिक, अध्यात्मिक, स्पर्धा परीक्षा व इतर वाचनीय पुस्तके दान करा.

💰 या उपक्रमासाठी आर्थिक मदत देखील करू शकता.

🏦 Bank Details:
Account Name : Pratijyot Bahuuddeshiya Sevabhavi Sanstha Nanded
Bank : Maharashtra Gramin Bank (MGB)
A/c No. : 80017728843
IFSC : MHG0004157

☎️ संपर्क : 9673171682 / 8180982035

✍️ प्रा. कान्हा पुंजाराम शिरसाट
(संस्थापक सचिव, प्रतिज्योत संस्था, नांदेड)

13/05/2026

🏥 आभा हेल्थ कार्ड (ABHA)

💳 एक हेल्थ आयडी – तुमची संपूर्ण आरोग्य माहिती तुमच्या मोबाईलमध्ये!

✅ आधार कार्ड व मोबाईल नंबरवर काही मिनिटांत तयार करा ABHA ID.

✨ फायदे :
✔️ डिजिटल हेल्थ रेकॉर्ड
✔️ ऑनलाईन डॉक्टर सल्ला
✔️ रिपोर्ट्स सुरक्षित जतन
✔️ देशभर वापरता येणारे हेल्थ कार्ड

🌐 ABHA ID तयार करा :
"ABHA Official Website" (https://healthid.ndhm.gov.in/?utm_source=chatgpt.com)

🏥 प्रतिज्योत वैद्यकीय मदत व मार्गदर्शन संस्था, नांदेड

📞 संपर्क :
9673171682 / 8180982035

Want your school to be the top-listed School/college in Nanded?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Website

Address


Ganesh Nagar
Nanded