Sanskar Shrushti

Sanskar Shrushti Sanskar-Srushti
Sanskrit Marathi shiksha Kendra
By Mrs. Mrunalini R. Waghmare

26/02/2026
16/02/2026
16/02/2026
संस्कार-सृष्टीचा उद्घाटन सोहळा संपन्न संस्कार-सृष्टी या संस्कृत व मराठी शिक्षा केंद्राचा उद्घाटन सोहळा नुकताच लक्ष्मी नग...
15/02/2026

संस्कार-सृष्टीचा उद्घाटन सोहळा संपन्न

संस्कार-सृष्टी या संस्कृत व मराठी शिक्षा केंद्राचा उद्घाटन सोहळा नुकताच लक्ष्मी नगर येथील मन:स्पर्श हॉस्पिटलच्या सभागृहात संपन्न झाला. सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून संस्कृत भारतीचे नागपूर विभाग संयोजक श्री विनयजी राजपूत , वाघमारे फूड प्रॉडक्ट्सचे प्रमुख संचालक श्री प्रकाशजी वाघमारे व मन:स्पर्श हॉस्पिटलच्या संचालिका डॉक्टर नेहा फिरके या लाभल्या होत्या. प्रमुख मान्यवरांच्या हस्ते सर्वप्रथम दीप प्रज्वालन व ग्रंथ पूजन करण्यात आले. त्यानंतर कुमारी पाखी धाराशिवकर तिने शिवस्तुती तर श्रीवल्लभ जावडे यांनी स्तोत्रपठण केले. संस्कारसृष्टीचे नियमित वर्ग या ठिकाणी सुरू होणार असून लेव्हल वन अंतर्गत सेशन-१ लाख सुरुवात झालेली आहे. त्यासाठी प्रवेश सुरू आहेत.
याच प्रसंगी नृत्यसृष्टी कथ्थकालयाचा माग महोत्सव साजरा करण्यात आला. सई अंभोरकर हिने गणेश वंदना व प्राप्ती व आरोही यांनी सरस्वती वंदना सादर केली.
संस्कार-सृष्टीच्या संचालिका सौ मृणालिनी राजेश वाघमारे यांनी सूत्रसंचालन व प्रास्ताविक केले. तर नृत्यसृष्टीच्या संचालिका कु. सृष्टी वाघमारे यांनी आभार प्रदर्शन केले. प्रमुख अतिथींचे स्वागत श्री राजेश वाघमारे व श्री उमेश वाघमारे यांनी केले. या प्रसंगी वाघमारे फूड प्रॉडक्ट श्री सारंग वाघमारे स्वाती वाघमारे सौ आरती वाघमारे सायली धाराशिवकर वृषाली नवघरे श्री व सौ खळतकर, श्री मनीष बागलकोटे व सौ प्रज्ञा बागलकोटे आदी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लट् वर्तमाने लेट् वेदे भूते लुङ् लङ् लिटस्‍तथा ।विध्‍याशिषोर्लिङ् लोटौ च लुट् लृट् लृङ् च भविष्‍यति ॥अर्थात् लट् लकार वर...
09/02/2026

लट् वर्तमाने लेट् वेदे भूते लुङ् लङ् लिटस्‍तथा ।
विध्‍याशिषोर्लिङ् लोटौ च लुट् लृट् लृङ् च भविष्‍यति ॥

अर्थात् लट् लकार वर्तमान काल में, लेट् लकार केवल वेद में, भूतकाल में लुङ् लङ् और लिट्, विधि और आशीर्वाद में लिङ् और लोट् लकार तथा भविष्यत् काल में लुट् लृट् और लृङ् लकारों का प्रयोग किया जाता है।

Address

Laxmi Nagar
Nagpur
440022

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sanskar Shrushti posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share