SKV Butibori

SKV Butibori Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from SKV Butibori, Nagpur.

saraswati kisan vidhyalaya and junior collage And share ur collage moments if you like this so click on the like button on the page and share with your friends 1st std to 4th std primary

5th std to 7th std middel school

8th std to 10th std high school

11th to 12th std junior collge

arts , commerce , and science available

and lower english medium also available

29/01/2022
02/02/2020
बुटीबोरी येथील सरस्वती किसान विद्यालय मधील विद्यार्थ्यांची तालुका कबड्डी स्पर्धेत चमकदार कामगिरी..
20/09/2019

बुटीबोरी येथील सरस्वती किसान विद्यालय मधील विद्यार्थ्यांची तालुका कबड्डी स्पर्धेत चमकदार कामगिरी..

बुटीबोरी येथील सरस्वती किसान विद्यालय मधील विद्यार्थ्यांची तालुका कबड्डी स्पर्धेत चमकदार कामगिरी..

http://cart.ebalbharati.in/BalBooks/ebook.aspx
25/11/2018

http://cart.ebalbharati.in/BalBooks/ebook.aspx

http://cart.ebalbharati.in/BalBooks/ebook.aspx

Download E Book

👌 _*दहावीच्या नव्या सराव प्रश्नसंचांची बालभारतीकडून निर्मिती*_

✍ मार्च 2019 मध्ये दहावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना सराव करणे सुलभ व्हावे यासाठी दहावीच्या बदललेल्या अभ्यासक्रमावर आधारित नव्या सराव प्रश्नसंचांची बालभारतीकडून निर्मिती

🖥 विषयाचे प्रश्नसंच व कृतिपत्रिका www.ebalbharati.in या वेबसाईटवर प्रसिद्ध केल्या जाणार

💫 *अधिक माहिती*
सराव प्रश्नसंच प्रसिद्ध झाल्यानंतर काही दिवसांनी त्या विषयाची संक्षिप्त उत्तरपत्रिका देखील प्रसिद्ध होणार, शिवाय संबंधित विषयांच्या तज्ज्ञांचे त्या विषयावर आधारित व्हिडिओदेखील अपलोड केले जाणार, संक्षिप्त उत्तरपत्रिका व व्हिडिओ बघून विद्यार्थ्यांना आपल्या चुका दुरुस्त करण्याची संधी मिळणार आहे. सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिका अपलोड करून झाल्याच्या दुसऱ्या दिवसापासून उत्तरपत्रिका आणि व्हिडीओ अपलोड केले जाणार आहेत.
सराव प्रश्नपत्रिका / उत्तरपत्रिका अपलोड होण्याची तारीख सर्व प्रथम भाषा- 26 नोव्हेंबर - 6 डिसेंबर सर्व द्वितीय भाषा- 27 नोव्हेंबर - 7 डिसेंबर सर्व तृतीय भाषा - 28 नोव्हेंबर - 8 डिसेंबर विद्यान 1 - 29 नोव्हेंबर - 9 डिसेंबर विद्यान 2 - 30 नोव्हेंबर - 10 डिसेंबर गणित भाग 1 - 1 डिसेंबर - 11 डिसेंबर गणित भाग 2 - 2 डिसेंबर - 12 डिसेंबर इतिहास व समाजशास्त्र- 3 डिसेंबर - 13 डिसेंबर भूगोल- 3 डिसेंबर - 14 डिसेंबर

महत्वपूर्ण
29/08/2018

महत्वपूर्ण

27/07/2018

गुरु म्हणजे ज्ञानाचा उगम आणि अखंड वाहणारा झरा..
गुरु म्हणजे निष्ठा आणि कर्तव्य..
गुरु म्हणजे निस्सीम श्रद्धा आणि भक्ती..
गुरु म्हणजे विश्वास आणि वात्सल्य..
गुरु म्हणजे आदर्श आणि प्रमाणतेचे मूर्तिमंत प्रतिक..
आजपर्यंत कळत नकळतपणे ज्ञान देणाऱ्या सर्वांना,
आजच्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी माझे वंदन…!!
गुरू पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा..!

▫ www.mahresult.nic.in▪ www.sscresult.mkcl.org▫ www.maharashtraeducation.comया वेबसाईटवर पहा दहावीचा निकाल!*_महाराष्ट्र ...
08/06/2018

▫ www.mahresult.nic.in
▪ www.sscresult.mkcl.org
▫ www.maharashtraeducation.com
या वेबसाईटवर पहा दहावीचा निकाल!*_
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने
मार्च-2018 मध्ये घेतलेल्या इयत्ता दहावी परीक्षेचा ऑनलाईन निकाल
आज शुक्रवारी (दि. 8) दुपारी 1 वाजता जाहीर करण्यात येणार आहे.
खालील वेबसाईटवर तुम्ही निकाल पाहू शकता.
▫ www.mahresult.nic.in
▪ www.sscresult.mkcl.org
▫ www.maharashtraeducation.com

*मोबाईलवर निकाल पाहण्यासाठी* : SMS सेवेद्वारेही
निकाल पाहण्यासाठी 57766 या नंबरवर
MHSSC SMS करायचा आहे.

30/05/2018

http://mahresult.nic.in/

www.mahresult.nic.in

www.result.mkcl.org

www.maharashtraeducation.com

www.knowyourresult.com

www.hscresult.mkcl.org

बारावीच्या परीक्षेचा निकाल दिनांक 30 मे 2018 रोजी दुपारी 1 वाजता जाहीर*_
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल दिनांक 30 मे 2018 रोजी दुपारी 1 वाजता जाहीर होणार आहे. खालील बोर्ड वेबसाईटवर देखील निकाल उपलब्ध करुन देणार आहे. शिवाय SMS द्वारे मोबाईलवरही निकाल मिळू शकेल.
*बोर्ड 5 वेबसाईटवर हा निकाल उपलब्ध करुन देणार आहे.* www.mahresult.nic.in
www.result.mkcl.org

www.maharashtraeducation.com

www.knowyourresult.com

www.hscresult.mkcl.org

Address

Nagpur

Telephone

+919665575118

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when SKV Butibori posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to SKV Butibori:

Shortcuts

Share