25/09/2025
स्वच्छता ही सेवा – स्वच्छता पंधरवडा
दि. 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2025
केंद्रीय गृहनिर्माण तथा शहरी कार्य मंत्रालय (MoHUA), भारत सरकार यांच्या निर्देशानुसार यावर्षी “स्वच्छता ही सेवा” अभियानाची थीम आहे:
🕒 "एक दिवस, एक तास, एक साथ – आपल्या शहराच्या स्वच्छतेसाठी" २५ सप्टेंबर २०२५ सकाळी ८.०० वाजता.
या उपक्रमांतर्गत बुटीबोरी शहरात विविध स्वच्छता उपक्रम राबवले
आपण सर्वांनी या अभियानात सक्रिय सहभाग घ्यावा,
आपल्या कृतीद्वारे स्वच्छ, सुंदर आणि आरोग्यदायी बुटीबोरी घडवावा,
स्वच्छता शपथ
🧹 "एक पाऊल स्वच्छतेकडे, एक पाऊल आरोग्याकडे!"
🙏 चला तर मग,
✨ स्वच्छ बुटीबोरी, सुंदर बुटीबोरी घडवूया!
07/05/2025
06/05/2025
29/05/2024