04/06/2026
!! मोफत प्रवेश-Free Admission !!
(BA, BCOM & BSC)
श्रीमती सुग्रता वंजारी महिला महाविद्यालय, वडोदा येथे बी.ए./बी.कॉम./ बी.एस.सी. मध्ये प्रवेश देने सुरू आहे.
1) प्रवेश पूर्णतः मोफत असून कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही. परंतु शिष्यवृत्ती फार्म भरणे अनिवार्य राहील
2) BA/BCOM/BSC मध्ये प्रवेश घेतलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला कोणताही एक महाराष्ट्र शासनाचा स्किल डेव्हलोपमेंट प्रोग्रॅम साठी निशुल्क प्रवेश देण्यात येईल. हा कोर्स शासनमान्य कोर्स असल्यामुळे नोकरी मिळवण्यासाठी किंव्हा स्वतःचा व्यवसाय करण्यासाठी फार उपयोगी आहे.
3) वडोदा येथे 'बसस्टॉप' देण्यात आले आहे त्यामुळे पास काढून येणे-जाणे करू शकतात.
4) नियमित वर्ग आणि विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास यावर लक्ष केंद्रित राहील.
5) Admission Form, Enrollment Form, Exam Form इ. फार्म भरण्यासाठी महाविद्यालयात निशुल्क सुविधा उपलब्ध.
6) कोणताही Fine किंव्हा Clearance लावण्यात येणार नाही.
7) SC/ST/OBC/SBC/Open च्या विदयार्थ्यांना भारत सरकार शिष्यवृत्ती मिळेल.
8) OPEN Category च्या विद्यार्थ्यांना सुद्धा शिष्यवृत्ती मिळेल.
9) शिष्यवृत्तीसाठी सर्व प्रकारचे निशुल्क मार्गदर्शन व मदत महाविद्यालयातून मिळेल.
10) मोफत प्रवेश घेण्यासाठी शिष्यवृत्ती फार्म भरणे अनिवार्य.
विशेष नोंद : यशवंतराव चावण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ (YCMOU) च्या BA, BCOM & BSC या वर्गात प्रवेश सुरु आहेत. एकाच वेळेस दोन डिग्री करण्याची सुवर्ण संधी उपलब्ध आहे.
सर्व विद्यार्थ्यानी लवकरात लवकर प्रवेश घ्यावा.
अधिक माहितीसाठी संपर्क : 9922011959 7796048834
प्राचार्य,
श्रीमती सुग्रता वंजारी महिला महाविद्यालय, वडोदा, ता. कामठी, जि. नागपूर.
मो. 7796048834
Email - [email protected]