RMG College Events and Activities

RMG College Events and Activities Rashtrapita Mahatma Gandhi Arts and Science College, Nagbhid

*"नवीन वाटा, नवीन स्वप्नं, आणि नव्या संधींचं मनःपूर्वक स्वागत!"*𝗙𝗿𝗲𝘀𝗵𝗲𝗿𝘀 𝟮𝟬𝟮𝟱@𝗥𝗠𝗚 𝗖𝗼𝗹𝗹𝗲𝗴𝗲, 𝗡𝗮𝗴𝗯𝗵𝗶𝗱
02/09/2025

*"नवीन वाटा, नवीन स्वप्नं, आणि नव्या संधींचं मनःपूर्वक स्वागत!"*

𝗙𝗿𝗲𝘀𝗵𝗲𝗿𝘀 𝟮𝟬𝟮𝟱
@𝗥𝗠𝗚 𝗖𝗼𝗹𝗹𝗲𝗴𝗲, 𝗡𝗮𝗴𝗯𝗵𝗶𝗱

Explore India's evolving sports law on National Sports Day, celebrated on 29th August 2025 covering athlete rights, gove...
01/09/2025

Explore India's evolving sports law on National Sports Day, celebrated on 29th August 2025 covering athlete rights, governance, landmark cases, and key policies shaping the future. For that Rmg College Nagbhid organised Marathon for College Students

केंद्रीय विश्वविद्यालय, तामिळनाडू येथे M.Sc रसायनशास्त्र विषयात निवड झाल्याबद्दल कु. पूनम विनायक मडावी हिचे महाविद्यालया...
11/07/2024

केंद्रीय विश्वविद्यालय, तामिळनाडू येथे M.Sc रसायनशास्त्र विषयात निवड झाल्याबद्दल कु. पूनम विनायक मडावी हिचे महाविद्यालया तर्फे खूप खूप मनस्वी अभिनंदन 🌹🌹🌹🪻

राष्ट्रपिता महात्मा गांधी कला व विज्ञान महाविद्यालय नागभीड येथे BA व BSc करिता नव प्रवेशित विद्यार्थांचा  स्वागत सोहळ्या...
01/07/2024

राष्ट्रपिता महात्मा गांधी कला व विज्ञान महाविद्यालय नागभीड येथे BA व BSc करिता नव प्रवेशित विद्यार्थांचा स्वागत सोहळ्याचा कार्यक्रम घेण्यात आला. आदरणीय प्राचार्य डॉ. जि. डी. देशमुख सर यांनी विद्यार्थांना मार्गदर्शन केले व नवीन उत्साह जागृत केला.

राष्ट्रपिता महात्मा गांधी कला व विज्ञान महाविद्यालय नागभीड येथील ग्रॅज्युएट विद्यार्थांची उंच गगनभरारी.आता आपली ऐक CIPET...
20/06/2024

राष्ट्रपिता महात्मा गांधी कला व विज्ञान महाविद्यालय नागभीड येथील ग्रॅज्युएट विद्यार्थांची उंच गगनभरारी.
आता आपली ऐक CIPET - Chandrapur ची batch चे training पूर्ण झालं त्यामध्ये जवळपास सर्वच 14 माजी विद्यार्थ्यांना placement मिळालं. त्यापैकी 4 students पुणे जवळ रांजणगाव येथे mobile charger बनविणाऱ्या company मध्ये quality control unit नेमणूक झाली आहे... माजी विद्या्थ्यांनी आम्ही जे काय program चालवितो त्यामध्ये उस्फूर्तपणे सहभाग नोंदवून लवकरात लवकर कस career ची सुरुवात करता येईल हे बघण महत्वाचं आहे. चांगल्या मोठ्या शहरात गेल्यावर नंतर काही skill gain केल्यावर तुम्हाला salary Hike करीता switchover करता येऊ शकते. त्वरा करा 🙌आजच आपला प्रवेश निश्चित करा. 📚📈🎀

Fresher's Day 2023 at Rashtrapita Mahatma Gandhi arts and Science college, Nagbhid
28/08/2023

Fresher's Day 2023 at Rashtrapita Mahatma Gandhi arts and Science college, Nagbhid

28/08/2023
NSS Volunteers of Rashtrapita Mahatma Gandhi arts and Science college Nagbhid performed Street Play at Rotary Club Chand...
28/08/2023

NSS Volunteers of Rashtrapita Mahatma Gandhi arts and Science college Nagbhid performed Street Play at Rotary Club Chandrapur organized by RRC Club Chandrapur

Address

Rashtrapita Mahatma Gandhi Arts And Science College, Nagbhid
Nagbhir
441205

Alerts

Be the first to know and let us send you an email when RMG College Events and Activities posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share