05/10/2024
Big shout out to my new rising fans! Big shout out to our new rising fans! Tejaswini Pathak
भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे केशवर
this is not official page .... admins are ex student of school ... hence dont request for new admissins or any official / management level activities ... the purpose of the page is to gather all schoolmates and remind our sweet memories thank you !!
05/10/2024
Big shout out to my new rising fans! Big shout out to our new rising fans! Tejaswini Pathak
07/02/2024
भारतीय शिक्षण प्रसारक मंडळ अंतर्गत केशवराज महाविद्यालय येथील आमचा परम अतिविश्वासू प्रेमळ असा श्री स्वप्नील मनोज शिवाजी सुरवसे याचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झालेलं आहे या आमच्या जवळील मित्राला परमेश्वराच्या चरणी नतमस्तक होऊन भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो सुरवसे परिवाराच्या मागे केशवराज विद्यालयातील समस्त विद्यार्थी आणि त्याचे मित्र सदैव पाठीशी आहेत 😭😭😭
आपल्या धाराशिव मधील मुलगा 👏👏👏
03/11/2023
26/08/2023
भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेच्या श्री सिद्धेश्वर विद्यालय माजलगाव येथील माजी विद्यार्थिनी कु. अंतरा बाळकृष्ण कुलकर्णी ( इंजिनीयर इस्रो ) चंद्रयान 3 च्या या सर्व यशस्वी घडामोडी मध्ये सहभाग आम्हा सर्वांसाठी खूप खूप अभिमानास्पद आहे... वंदे मातरम
श्री केशवराज माजी विद्यार्थी संघ या आनंदात सहभागी आहे.
17/08/2023
प्रा. प्रमोद गुणवंतराव चौधरी श्री केशवराज विद्यालयाचे सन 1984-85 चे माजी विद्यार्थी यांचे आज उपचारादरम्यान आकस्मित निधन झाले, या घटनेने चौधरी कुटुंबीयांना बसलेल्या मानसिक धक्क्यातून सावरण्यासाठी परमेश्वर त्यांना बळ देवो, त्यांच्या दुःखात श्री केशवराज माजी विद्यार्थी संघ व सेवानिवृत्त शिक्षक यांच्यातर्फे भावपूर्ण आदरांजली.... 💐💐💐
19/06/2023
श्री केशवराज विद्यालयाचे सेवानिवृत्त शिक्षक कै. विश्वनाथ कराड गुरुजींचे आज सकाळी अल्पश: आजाराने दु:खद निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय ८१ वर्षांचे होते.
त्यांचे अंत्यसंस्कार आज दि. १९-०६-२०२३ ( सोमवार ) दु.४.०० वा. नांदगाव स्मशानभूमी येथे होईल.
भावपूर्ण श्रध्दांजली. 👏🌹👏
14/12/2021
| Monday | 7am - 5pm |
| Tuesday | 7am - 5pm |
| Wednesday | 7am - 5pm |
| Thursday | 7am - 5pm |
| Friday | 7am - 5pm |
| Saturday | 7am - 5pm |