22/03/2025
Aim Abacus Academy
Abacus & Vaidik Math Classes for 4 to 14 years Students
22/03/2025
27/01/2025
अतिशय भव्य - दिव्य National Winter Championship - 2025 चे यशस्वी आयोजन
दिनांक 19 जानेवारी, रविवारी Super Abacus आयोजित भव्य - दिव्य अशी National Winter Championship यशस्वीरित्या पार पडली.
628 विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत भाग घेतला, यावेळी विद्यार्थी, पालक, केंद्रचालक सर्व मिळून 900+ उपस्थिती होती.
एकूण 14 विभागात पहिल्या 5 क्रमाकांना म्हणजेच एकूण 70 विद्यार्थ्यांना अतिशय आकर्षक अशा trophies देण्यात आल्या.
इतर सर्व विद्यार्थ्यांना participant trophies आणि सहभागी प्रमाणपत्र देण्यात आले.*
*विविध केंद्रचालकांना त्यांच्या कामगिरीवर आधारित वेगवेगळे awards देण्यात आले.
प्रमुख पाहुणे म्हणून सौ. अंजली धानोरकर (उपाजिल्हाधिकारी) आणि श्री. सुनिलजी देसरडा (प्रसिद्ध उद्योजक तथा Lions Clubs International चे Multiple Council Chairperson) उपस्थित होते.
सर्वच विद्यार्थी, पालक, केंद्रचालक, प्रमुख पाहुणे यांनी National Winter Championship च्या यशस्वी आयोजना बाबत खूपच सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या.
Team Super Abacus
03/08/2024
*📢 सुवर्णसंधी! सुवर्णसंधी!! 📢*
विशेष ऑफर 50% सूट
महाराष्ट्र राज्यातील जास्तीत जास्त इच्छुकांनी शैक्षणिक क्षेत्रात आपला उद्योग सुरू करावा याकरिता नविन Super Abacus Academy सुरू करण्याकरिता एकूण खर्चामध्ये 50% विशेष सूट आम्ही देत आहोत.
✅ Abacus चे संपूर्ण ट्रेनिंग आमची तज्ञ टीम देईल.
✅ याकरिता आवश्यक संपूर्ण किट (सेंटर किट + sample student kit) आम्ही देवू.
✅ यशस्वी पद्धतीने व्यवसाय कसा करावा? याचे तज्ञांमार्फत ट्रेनिंग.
✅ प्रभावीपणे मार्केटिंग करण्याकरिता संपूर्ण सहकार्य.
50% सूट ही सुवर्णसंधी मर्यादित कालावधी करीता आहे. कृपया या सुवर्णसंधीचा फायदा घ्या आणि आजच Super Abacus franchise हा भरघोस उत्पन्न मिळवून देणारा व्यवसाय सुरू करा.
Award winner brand
Network of 350+ center's
#29 years business experience
Contact Team Super Abacus
🤝🤝 M - 9370982117
24/02/2024
*📢 सुवर्णसंधी! सुवर्णसंधी!! 📢*
*विशेष ऑफर 50% सूट*
*महाराष्ट्र राज्यातील जास्तीत जास्त इच्छुकांनी शैक्षणिक क्षेत्रात आपला उद्योग सुरू करावा याकरिता नविन Super Abacus Academy सुरू करण्याकरिता एकूण खर्चामध्ये 50% विशेष सूट आम्ही देत आहोत.*
*✅ Abacus चे संपूर्ण ट्रेनिंग आमची तज्ञ टीम देईल.*
*✅ याकरिता आवश्यक संपूर्ण किट (सेंटर किट + sample student kit) आम्ही देवू.*
*✅ यशस्वी पद्धतीने व्यवसाय कसा करावा? याचे तज्ञांमार्फत ट्रेनिंग.*
*✅ प्रभावीपणे मार्केटिंग करण्याकरिता संपूर्ण सहकार्य.*
*50% सूट ही सुवर्णसंधी मर्यादित कालावधी करीता आहे. कृपया या सुवर्णसंधीचा फायदा घ्या आणि आजच Super Abacus franchise हा भरघोस उत्पन्न मिळवून देणारा व्यवसाय सुरू करा.*
Award winner brand
Network of 260+ center's
#29 years business experience
*Contact Team Super Abacus* 🤝🤝 M - 9370982117
18/12/2023
*📢 सुवर्णसंधी! सुवर्णसंधी!! 📢*
*विशेष ऑफर 40% सूट*
*महाराष्ट्र राज्यातील जास्तीत जास्त इच्छुकांनी शैक्षणिक क्षेत्रात आपला उद्योग सुरू करावा याकरिता नविन Super Abacus Academy सुरू करण्याकरिता एकूण खर्चामध्ये 40% विशेष सूट आम्ही देत आहोत.*
*✅ Abacus चे संपूर्ण ट्रेनिंग आमची तज्ञ टीम देईल.*
*✅ याकरिता आवश्यक संपूर्ण किट (सेंटर किट + sample student kit) आम्ही देवू.*
*✅ यशस्वी पद्धतीने व्यवसाय कसा करावा? याचे तज्ञांमार्फत ट्रेनिंग.*
*✅ प्रभावीपणे मार्केटिंग करण्याकरिता संपूर्ण सहकार्य.*
*40% सूट ही सुवर्णसंधी मर्यादित कालावधी करीता आहे. कृपया या सुवर्णसंधीचा फायदा घ्या आणि आजच Super Abacus franchise हा भरघोस उत्पन्न मिळवून देणारा व्यवसाय सुरू करा.*
Award winner brand
Network of 230+ center's
#29 years business experience
*Contact Team Super Abacus* 🤝🤝 M - 9370982117
20/11/2023
📢Super Abacus New Centre Registration Process📌
"Special Diwali Offer 2023" (Batch II) या विशेष योजने अंतर्गत अतिशय माफक दरात आणि 50% discount सुविधे सह नविन Super Abacus Academy देण्याची अंतिम तारीख दिनांक 28 November 2023 (मंगळवार) आहे.
या योजने अंतर्गत नोंदणी झालेल्या सर्व केंद्रांच्या प्रत्येकी 2 faculties चे ट्रेनिंग दिनांक 30 November (गुरुवार) पासून सुरू होईल याची कृपया आपण नोंद घ्यावी.
कृपया आपण त्वरित आपल्या केंद्राची नोंदणी करावी ही विनंती.
*नोंदणी करण्याकरिता* 👇
1. 8482856063 या नंबर ला गूगल पे द्वारे पेमेंट करावे.
2. नोंदणी फॉर्म भरून द्यावा.
📌नोंदणी केलेल्या केंद्रांना Centre kit आणि विद्यार्थ्याची Sample kit लगेच पाठविली जाईल.
आपणास हा नविन बिझिनेस सुरू करण्याकरिता खूप खूप शुभेच्छा 👍👍
*Team Super Abacus*
17/10/2023
*📢 सुवर्णसंधी! सुवर्णसंधी!! 📢*
*विशेष ऑफर 50% सूट*
*महाराष्ट्र राज्यातील जास्तीत जास्त इच्छुकांनी शैक्षणिक क्षेत्रात आपला उद्योग सुरू करावा याकरिता नविन Super Abacus Academy सुरू करण्याकरिता एकूण खर्चामध्ये 50% विशेष सूट आम्ही देत आहोत.*
*✅ Abacus चे संपूर्ण ट्रेनिंग आमची तज्ञ टीम देईल.*
*✅ याकरिता आवश्यक संपूर्ण किट (सेंटर किट + sample student kit) आम्ही देवू.*
*✅ यशस्वी पद्धतीने व्यवसाय कसा करावा? याचे तज्ञांमार्फत ट्रेनिंग.*
*✅ प्रभावीपणे मार्केटिंग करण्याकरिता संपूर्ण सहकार्य.*
*50% सूट ही सुवर्णसंधी मर्यादित कालावधी करीता आहे. कृपया या सुवर्णसंधीचा फायदा घ्या आणि आजच Super Abacus franchise हा भरघोस उत्पन्न मिळवून देणारा व्यवसाय सुरू करा.*
Award winner brand
Network of 230+ centres
#29 yeras business experience
*Contact Team Super Abacus* 🤝🤝 M - 9370982117
Click here to claim your Sponsored Listing.
Location
Category
Contact the school
Telephone
Website
Address
Nagar
425002
Opening Hours
| Monday | 8am - 1pm |
| 3pm - 9pm | |
| Tuesday | 8am - 1pm |
| 3pm - 9pm | |
| Wednesday | 8am - 1pm |
| 3pm - 9pm | |
| Thursday | 8am - 1pm |
| 3pm - 9pm | |
| Friday | 8am - 1pm |
| 3pm - 9pm | |
| Saturday | 8am - 1pm |
| 3pm - 9pm | |
| Sunday | 8am - 1pm |
| 3pm - 9pm |