नमस्कार,
अक्षरा क्रिएशन्स आणि अश्विनी शेंडे सादर करत आहें,
"उत्सव मायमराठीचा"
कलाकार : जयदीप बगवाडकर, धनश्री देशपांडे, विघ्नेश जोशी, गिरीश छत्रे, दीप वझे, गौरव मुरकर, दिनेश फुलोरे, शंतनू कदम आणि प्रशांत लळीत
विशेष सहाय्य : स्वरदा म्युझिक
( गिरीश छत्रे )
ध्वनी संयोजन : विराज भोसले
संगीत संयोजन : प्रशांत लळीत
प्रमुख पाहुणे : प्रसिद्ध संगीतकार श्री. कौशल इनामदार ( मराठी अभिमान गीताचे संगीतकार )
मराठी भाषा गौरव दिन आणि महिला दिनाचे औचित्य साधून पुन्हा एकदा घेऊन येत आहोत सुरेल गाण्यांची, एक अतिशय गौरवशाली मैफल - मराठी भाषेचा सन्मान आणि आपल्या मराठी भाषेतील संत, कवी, गीतकार, लेखक, अभिनेते, अभिनेत्री, संगीतकार आणि छत्रपती शिवरायांना मानवंदना देणारा एक अनोखा कार्यक्रम येतोय आपल्या भेटीस.
८ मार्च - रविवार - संध्याकाळी ५. ३० वाजता "कलाघर" - म्हणजेच आपल्या गोरेगाव पूर्वे मधील नंदादीप शाळेच्या वातानूकुलीत सभागृहात...
या कार्यक्रमासाठी ३००/- ( सभागृह आसन ) व ४००/- ( पहिल्या ३ रांगेतील खुर्चीचे आसन ) अशी तिकिटे आहेत.
तरी पोस्टर सोबत जोडलेल्या स्कॅन कोड वर
आपण टिकीट बुक करु शकता.
आपल्याला आसन क्रमांकासहित एक मेसेज पाठवला जाईल. तो मेसेज दाखवून आपणास प्रवेश दिला जाईल.
कृपया आपली तिकिटे ऑनलाईन बुक करावीत जेणेकरून आपल्याला हॉल च्या बाहेर तिकिटासाठी थांबावे लागणार नाही.
"गाता रहे मेरा दिल" च्या अभूतपूर्व प्रतिसादा नंतर आम्ही सगळे आपले स्वागत करण्यास उत्सुक आहोत....
तेव्हा आपले टिकीट आजच बुक करा....
धन्यवाद!
अक्षरा क्रिएशन्स
Dhanashri Deshpande Prashant Lalit Vighnesh Joshi Giriish Chhatre Gaurav Murkar Viraj Chandrakant Bhosle
Aksharaa Creations
“Aksharaa Creations – Crafting unforgettable theme-based events where every detail tells a story.”
20/01/2026
दिनांक ११ जानेवारी २०२६, गोरेगावची प्रज्ञाबोधिनी शाळा, आम्ही सगळे जमलेले कलाकार, मनात धाकधूक आणि कार्यक्रम परफेक्ट ५. ३० च्या ठोक्याला सुरु झाला....
आणि अगदी पहिल्याच गाण्यापासून लोकांनी तो उचलून धरला.
लोकांचं प्रेम, आशीर्वाद आणि पुढच्या कार्यक्रमात अजून जोमाने काम करण्यासाठी मिळालेली शाबासकीची थाप....
अजून काय हवं?
हे सारे क्षण टिपलेत आमचा मित्र गौरव पवार याने त्याच्या कॅमेऱ्यातून.
तुम्हा सर्वांसाठी इथे शेअर करतोय.
जरूर पहा, आणि पुढच्या कार्यक्रमाला नक्की या.... 😊🙏🏻
https://youtu.be/efbq-zycYp0?si=DrAK1Z9y-ZLEOAAC
या कार्यक्रमासाठी आम्हाला गोरेगावातल्या स्वरदा म्युझिक व गिरीश छत्रे यांचं विशेष सहकार्य लाभलं आहें.
हा कार्यक्रम तुम्हाला तुमच्या कुठल्याही समारंभा करता हवा असेल तर नक्की संपर्क साधा खालील इमेल किंवा फोन नंबर वरती...
इमेल : aksharaacreations.com
फोन / व्हाट्सअप : ९९२०९२३९८८ किंवा ९३२४७६७५५१
12/01/2026
अक्षरा क्रिएशन्स चा गोरगावांत काल पहिलाच शो होता. मनात धाकधूक होती की आपल्याला ऐकायला लोक येतील न?
कार्यक्रम शार्प 5.30 ला सुरु झाला, आणि समोर एकही खुर्ची रिकामी उरली नव्हती हे पाहुन मन भरून आलं.
गर्दी वाढत गेली, नंतर लोकांना आत घेऊन जागा कुठे द्यायची असा प्रश्न पडायला लागला.
पहिलाच प्रयोग "हाऊसफूल +" झालेला होता. आता आलेल्या रसिकांना फक्त आपल्या कलेने मंत्रमुग्ध करायचं याचा ध्यास आम्ही सर्व कलाकारांनी घेऊन सादरीकरण केलं.
आणि रसिकांनी अतिशय मुक्त हस्ताने आम्हाला आशीर्वाद दिले. याहून सुंदर ती काय सुरुवात असू शकेल?
आता थांबायचं नाय.....
गोरेगाव मधील सुजाण व चोखंदळ रसिकांसाठी उत्तमोत्तम सांगितिक कार्यक्रम घेऊन पुन्हा येऊ लवकरच.
कालचे काही अनमोल क्षण इथे शेअर करतोय. सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक समाधान आहें, आणि मनात आहें भरभरून मिळालेली रसिकांची दाद....
असेच प्रेम आणि आशीर्वाद सतत पाठीशी राहोत.... 😊🙏🏻
Aksharaa Creations Presents,
"Gaata Rahe Mera Dil"
A melodious concert of evergreen Hindi Film Songs....
Date : 11th Jan 2026
Time : 5.30 pm
Venue : Pradnyabodhini Highschool Goregaon East
Tickets : wa.me/9920923988
Book your Tickets today!!!!
For Sponsorship support contact
+919967637448
अक्षरा क्रिएशन्स व अश्विनी शेंडे सादर करीत आहें,
"गाता रहें मेरा दिल"
गायक : जयदीप बगवाडकर आणि धनश्री देशपांडे
वादक : झंकार कानडे, गिरीश छत्रे, गौरव मुरकर आणि दिनेश फुलोरे
निवेदक : विघ्नेश जोशी
११ जानेवारी - संध्याकाळी ५. ३० वाजता
प्रज्ञाबोधीनी हायस्कूल - पहिला मजला - गोरेगाव पूर्व.
प्रवेशिका संपर्क : ९९२०९२३९८८
प्रायोजकत्व संपर्क : ९९६७६३७४४८
www.jaydeepbagwadkar.com
A Song from my recent show in Indore... Had super fun singing along a very talented and reknowned singer - Shifa Aftab Ansari Gaur
https://www.facebook.com/share/v/1CmSeCRvju/
ही आणि अशी अनेक अजरामर व सुमधुर हिंदी गाणी ऐकण्यासाठी आपली तिकिटे आजच बुक करा 😊
यावर क्लिक करा!!
https://wa.me/919920923988
20/12/2025
Book Your Tickets today!!!!!
Contact the numbers given in the poster !!!!
17/12/2025
🚀 Excited to share my official website with the Facebook community!
I’m happy to introduce www.jaydeepbagwadkar.com
A space that brings together my journey in music, performances, training, and creative collaborations.
Whether you’re looking to:
🎶 Book me for Live Performances.
🎤 Collaborate for Concerts, Workshops, or Talks
📚 Explore Music Education, Mentoring, or Judging Competitions..
you can now do it all in one place.
This website is designed to make it easier to connect, collaborate, and create meaningful musical experiences together. I’d love for you to take a look and share your thoughts.
👉 Visit: www.jaydeepbagwadkar.com
Let’s create something memorable!
Click here to claim your Sponsored Listing.
Location
Contact the school
Telephone
Website
Address
Nagar