typpers.institute

typpers.institute

Share

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from typpers.institute, Educational Research Center, Khandoba Nagar, Nagar.

25/07/2026
Photos from typpers.institute's post 18/07/2026
11/07/2026

चला करु या, शेवगांव Ai Ready!

MKCL ने संकल्प केला आहे, महाराष्ट्र Ai Ready करण्याच्या!

आपण सुरुवात करु या - स्वतः पासून, घरापासून आणि आपल्या शेवगांव पासून 👉🏼

चला करु या, शेवगांव Ai Ready !

जस्ट खालील लिंक ला क्लिक करा :
* https://www.mscit.ai
* तुमचे नाव टाका
* जिल्हा आणि तुमची शिक्षण तथा प्रोफेशन सिलेक्ट करा.
* मोबाईल नंबर टाका
* शेवटी OTP टाइप करा.
* I Agree... सिलेक्ट केले की, तुमचा एक तासाचा कोर्स सुरू होईल.

*तो ही सहज सोप्या भाषेत आणि तुमच्या प्रोफेशनल तथा शैक्षणिक फिल्ड नुसार*

त्यांनंतर तुम्हाला मिळेल Ai Ready सर्टिफिकेट ते ही प्रिंटेड (हार्ड कॉपी)

त्यासाठी किमान 10 मिनिटे कोर्स पूर्ण केल्यानंतर तुम्ही सिलेक्ट करु शकतात

> Om Sai Infotech Shevgaon
> Center Code :17210393
> Khandoba Nagar, Shevgaon
> 9552293549

कृपया वरील तपशील तपासून, खात्री करुनच सेंटर सिलेक्ट करावे

कारण आम्ही तुम्हाला देणार आहोत,
👉🏼 Ai Ready सर्टिफिकेट ची कलर डिजिटल फोटो प्रिंट!

👉🏼 लक्षात असू द्या :
तुम्हाला टाईप करून सिलेक्ट करायचे आहे :
Om Sai Infotech Shevgaon

चला सुरुवात स्वतः पासून करू या, शेवगांव ला Ai Ready करण्याची !

आधिक माहितीसाठी संपर्क :

|| ओम साई इन्फोटेक MS-CIT सेंटर ||

@ टायपर्स कॉम्प्युटर टायपिंग इंस्टीट्यूट शेवगांव

खंडोबा नगर, पंचायत समिती रोड, मार्केट यार्ड मागील गेट समोर, शेवगांव, जि अहिल्यानगर.

फोन : 02429-221162, 9850100762, 9552293549.

Google location साठी इथे क्लिक करा : g.page/typpers

संचालिका : सौ. सीमा बाळासाहेब बोरुडे - 9552293549

प्राचार्य - श्री. बाळासाहेब अशोक बोरुडे - 9850100762

लिंक : https://www.mscit.ai

Photos from Typpers's post 07/07/2026
Photos from typpers.institute's post 07/07/2026

कु. श्रेया प्रभाकर थावरे आणि कु. श्रावणी सागर शिनगारे या दोन गुणी विद्यार्थिनींनी कॉम्प्युटर टायपिंग च्या परीक्षेत चांगला Performance केल्याबद्दल त्यांना परीक्षा केंद्र संचालक तथा शेवगाव पंचायत समिती चे गट विकास अधिकारी (शिक्षण विभाग) मा. श्री. गाडेकर साहेब यांच्याकडून पुस्तक भेट देऊन कौतुक करतानाचे क्षणचित्रे!

@ g.page/typpers

12/05/2026

नविन लॅब सुसज्य !

नविन प्रवेश सुरु... #

क्षमता - 120 जागा, पैकी केवळ 60 जागा शिल्लक !!

त्वरा करा, आजच आपला प्रवेश निश्चित करा !!!

|| ओम साई इन्फोटेक MS-CIT सेंटर ||

@ टायपर्स कॉम्प्युटर टायपिंग इंस्टीट्यूट शेवगांव

खंडोबा नगर, पंचायत समिती रोड, मार्केट यार्ड मागील गेट समोर, शेवगांव, जि अहिल्यानगर.

फोन : 02429-221162, 9850100762, 9552293549.

Google location साठी इथे क्लिक करा : g.page/typpers

संचालिका : सौ. सीमा बाळासाहेब बोरुडे - 9552293549

प्राचार्य - श्री. बाळासाहेब अशोक बोरुडे - 9850100762

Want your school to be the top-listed School/college in Nagar?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Telephone

Website

Address

Khandoba Nagar
Nagar