Virendra jadhav mns

  • Home
  • Virendra jadhav mns

Virendra jadhav mns Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Virendra jadhav mns, Education, .

मराठा सांस्कृतिक मंडळ, गोरेगाव परिसर मुंबई यांच्या स्नेहपूर्ण शुभेच्छा हेच माझे खरे बळ. सर्वांचे मनापासून आभार. 🙏✨
13/01/2026

मराठा सांस्कृतिक मंडळ, गोरेगाव परिसर मुंबई यांच्या स्नेहपूर्ण शुभेच्छा हेच माझे खरे बळ. सर्वांचे मनापासून आभार. 🙏✨

13/01/2026

महाराष्ट्राला आणि मराठी भाषेचा आदर सन्मान करणारा आपल्या साठी मुंबईचा मराठीच आहे😇🙏

13/01/2026

आपले मनसे पक्ष मुंबई उपनगर उपाध्यक्ष स.कुणाल माईणकर साहेब यांनी शुभेच्छा दिल्या 🙏

13/01/2026

मनसे पक्ष नेते स. संदीप देशपांडे साहेब यांनी शुभेच्छा दिल्या 🙏

13/01/2026

.
*🚩 जय महाराष्ट्र 🚩*
📣 *विशेष आवाहन* 📣

सध्या निवडणूकीची रणधुमाळी सुरू आहे, सर्वच पक्ष व त्यांचे उमेदवार घरोघरी, विभागात, चौकात, मंडळात प्रचार करीत आहेत. परंतु आपल्याला ठाऊक आहे निवडणूक असो वा नसो सत्तेत असो वा नसो आपल्या पाठीशी कायम उभे राहणारे ते म्हणजे *ठाकरे.*

आज दोन्ही भाऊ एकत्र आले आहेत ते फक्त मराठी माणसाच्या हितासाठी तर आपली देखील जबाबदारी आहे आपण त्यांना मदत करायची यंदा आपण देखील सर्व जोमाने एकत्र येऊ व आपल्या मराठी माणसाची एकजूट विजयी करू
*यंदा मत ठाकरेंना*

आपल्या विभागातून प्रभाग क्रमांक ५८ मधून *शिवसेना - मा. उद्धव बाळासाहेब ठाकरे*, *राष्ट्रवादी - मा. शरद पवार* आणि *महाराष्ट्र नवनिर्माण सेना* संयुक्त महाविकास आघाडी वतीने अधिकृत उमेदवार *श्री. विरेन जाधव* ह्यांनाच प्रचंड मताने विजयी करूया

*आपला उमेदवार - श्री. विरेन विजय जाधव*
*🚩🚂 आपली निशाणी - रेल्वे इंजिन 🚂🚩*

आपले नम्र,
*मंगलमूर्ती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, स्थापना १९६५*
*गोरेगावचा मोरया* 🔱🔥🔱

12/01/2026

हा विश्वास आहे स्थानिक राममंदिर मधील स्थानिक जनतेचा वॉर्ड क्रमांक ५८ मधील मनसे+ शिवसेना + राष्ट्रवादी युतीच्या आमच्या अधिकृत मनसेचे उमेदवार श्री. विरेन जाधव यांच्या प्रती...
प्रभाग क्रमांक - ५८
उमेदवार - विरेन विजय जाधव
निशाणी - रेल्वे इंजिन.

12/01/2026
11/01/2026

युवा तरुणांचा विश्वास एकच..
प्रभाग क्रमांक - ५८
उमेदवार - विरेन विजय जाधव
निशाणी - रेल्वे इंजिन.

प्रभागातील बांधवांनी शुभेच्छा दिल्या. माझ्या सोबत शिवसेना पक्ष नेते स. सुभाष देसाई साहेब ही उपस्थित होते.
11/01/2026

प्रभागातील बांधवांनी शुभेच्छा दिल्या. माझ्या सोबत शिवसेना पक्ष नेते स. सुभाष देसाई साहेब ही उपस्थित होते.

10/01/2026

आज खरच स्व. बाळासाहेब हवे होते. पण असो त्यांच्या आशीर्वादाने दोन भाऊ एकत्र येऊन शिवकालीन महाराष्ट्र पुन्हा घडवण्यासाठी सज्ज झाले आहेत. आणि त्यांना आता सर्वच मुंबईतील जनता आपला धर्म जात बाजूला ठेवून ठाकरेंच्या पाठी पुन्हा एकदा उभे राहिलेत. तयारीला लागलेत. शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) मनसे आणि राष्ट्रवादी ( शरद पवार) यांच्या सर्व उमेदवाराला बहुमताने विजयी करा. आणि मुंबई वाचवा ही विनंती 😇🙏

Address


Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Virendra jadhav mns posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

  • Want your school to be the top-listed School/college?

Share