SAI SAGAR GROUP

SAI SAGAR GROUP

Share

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from SAI SAGAR GROUP, Mumbai.

21/03/2022

।।शिवगर्जना।।
प्रौढप्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधीश्वर गो ब्राह्मण प्रतिपालक, भोसले कुलदीपक, हिन्दवी साम्राज्य संस्थापक मुघल जन संघारक, श्रीमान योगी,योगिराज,बुद्धिवंत,कीर्तिवंत कुलवंत, नीतिवंत, धनवंत, सामर्थ्यवंत, धर्मधुरंधर, श्रीमंत श्रीमंत श्रीमंत, महाराजाधिराज, छत्रपति शिवाजी महाराज की जय, जय भवानी। .. जय शिवाजी, हर हर महादेव

🚩जय भवानी जय शिवाजी🚩

साई सागर ग्रुप
संस्थापक
संजय विजय गुप्ता

19/02/2022

🥰सर्व बांधवांना नम्र व आग्रहाची विनंती की यंदाच्या शिवजयंतीपासून एक प्रथा पाडून घेऊ ...🥰
ज्याप्रमाणे आपण लक्ष्मीपुजनाला घराबाहेर सकाळी व संध्याकाळी दिवे लावतो त्याच प्रमाणे या वर्षापासून शिवजयंतीला आपन आपल्या घरी दिवे लावावे ... व घरावर भगवा झेंडा लावावा.🚩
घराबाहेर रांगोळी काढावी , जेणेकरुन शिवजयंतीच्या सणाचे महत्व आपणास व भावी पीढीस कळेल तसेच १ ९ फेब्रुवारी फक्त जयंती न राहता महाराष्ट्रातील एक सण व्हावा ...
हा संदेश आपल्या सर्व समाजबांधवांना पाठवा तसेच गावात व परिवारात ही प्रथा पाडा ...🚩🚩🚩🚩

👑साई सागर ग्रुप👑

संस्थापक

संजय विजय गुप्ता

🚩जय भवानी जय शिवाजी🚩

09/02/2022

DR ABHIJEET PANCHAL

GUIDING PEOPLE FOR BLOOD DONATION CAMP🚩🚩🚩







09/02/2022

SAGAR UTWALJI SAMAJ SEVAK INFORMING ABOUT OUR BLOOD DONATION CAMP @ THANE SHIVAJI NAGAR




ाथसंभाजीशिंदे



donars

08/02/2022

DR TRIPATHI SIR EDUCATION FOR A BLOOD DONATION CAMP

THANK U SIR FOR SHARING YOUR KNOWLEDGE REGARDING BLOOD DONATION





07/02/2022

श्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर आयोजित केले आहेत

०९/०२/२०२२, बुधवारी सकाळी १०:०० ते संध्याकाळी ०७:००

स्थान - विजय एंटरप्राइज, शिवाजी नगर, ठाणे (वेस्ट)

शुभेच्छुक
साई सागर ग्रुप
संजय विजय गुप्ता

03/02/2022

FEW HOURS TO GO

💪BHAI KA BDAY💪

👑DR SHRIKANT SHINDE SIR 👑

03/02/2022

🚩डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त🎂विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

🎨चित्रकला स्पर्धा आयोजित केली आहे ०४/०२/२०२२, शुक्रवारी सकाळी ०९:०० ते ११:००
बाळांसाठी रमत-गमत चां🤹🏻‍♀️🤹🏻‍♂️ आयोजन केले आहे.
मनोरंजनासाठी डीजे🥁पार्टीच्या कार्यक्रम आयोजित केला आहे.
आपले सर्वांचे माननीय डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे साहेब केक कापून चित्रकला स्पर्धांच्या विजेता 🏆 घोषित करणार आणि बाळंकाना त्यांच्या हाताने पुरस्कार देनार.
ज्यांच्या मध्ये पहिल्या पुरस्कार मोबाईल फोन आणि टेबलेट आहे. 📱
दृतीय आलेल्या बाळाला स्मार्ट घडियाळ ⌚ देणार आणि तृतीय क्रमांकावर जे आला असेल त्यांना स्कूल कीट 🎒देण्याच्या नक्की झालं आहे

स्थान - सेंट. लॉरेन्स हाई स्कूल🏫, वागळे इस्टेट, ठाणे (वेस्ट)

शुभेच्छुक
साई सागर ग्रुप
संजय विजय गुप्ता 😎 🚩

02/02/2022

PREBOOKING STARTED FOR OPPO RENO 7 PRO

HERE ARE SOME KEY FEATURES OF OPPO RENO 7 PRO

PREBOOK NOW & GET A ASSURED 🎁🎁🎁🎁🎁

CALL US @

8828822222
8014567567

14/08/2018

This Independence Day don’t miss the opportunity to own your dream iPhone 6S with minimum documents and easy EMI. The offer is valid for iPhone 6S and higher versions.
Hurry! Offer valid till 31st Aug 2018 for a tenure of 10 and 12 months.
Download the AEON Fast App now at http://bit.do/erKkf and avail the benefits.

13/10/2017

Oppo F3 Get 0% DOWNPAYMENT & 0% INTEREST.....OFFER FOR LIMITED PERIOD....GRAB IT

Photos from SAI SAGAR GROUP's post 04/05/2017

F3 prebooking Started.....

Want your school to be the top-listed School/college in Mumbai?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Website

Address

Mumbai
400082