आतुरालय लाईफ मॅनेजमेंट

आतुरालय लाईफ मॅनेजमेंट

Share

प्रत्येक समस्येचे उत्तर जे नवीन शिकण्यास उत्सुक आहेत, आतुर आहेत त्यांच्यासाठी आतुरालय.

10/03/2020

🌻🙏 *ऋण मुक्ती कार्यशाळा* 🙏🌻

❓ *पितरांचे आशीर्वाद न मिळाल्याने तुमच्या प्रगतीत खंड पडतोय का?*

आरोग्य, कुटुंब, संपत्ती, नाती गोती ह्या संबंधातील, आपल्या जीवनात येणाऱ्या अडचणींची कारणं कधी कधी आपल्याला समजतच नाहीत. अशा वेळी काही अदृश्य व अनाकलनीय घटक त्यासाठी कारणीभूत असतात. जसे, की पितरांचे फक्त वर्ष श्राद्ध करून, ते संतुष्ट होत नाहीत, तर त्यांचे स्मरण , कृतज्ञता, आणि त्यांना सांकेतिक पद्धतीने उदक आणि अन्न सुद्धा द्यावे लागते. ते न मिळाल्यास आपल्या प्रगतीमध्ये त्यांचा अडथळा होऊ शकतो.

म्हणून, हे त्यांना द्यायचं राहणं, हे एक ऋण मानून, त्यापासून सोप्या पद्धतीने मुक्ती कशी मिळवावी, ह्यासाठी ही कार्यशाळा आहे. आपल्या समस्यांवर, आपण इतर सर्व प्रकारचे उपाय, उपचार, उपासना, प्रयत्न, सल्ले, चर्चा करतच असतो, त्या बरोबर, हा ऋण मुक्तीसाठी करण्याचा, फक्त पाच मिनिटांचा दैनंदिन विधी करणे, आपल्याच हिताचे आहे. तो विधी ह्या कार्यशाळेत शिकवण्यात येईल आणि त्यामागची भूमिका स्पष्ट करण्यात येईल.

त्वरीत चौकशी करून आपले नाव नोंदवा.

*कार्यशाळा दिनांक: २२ मार्च २०२०*
वेळ :सकाळी ८:३० ते ११:३०
*स्थळ : दादर माटुंगा कल्चरल सेंटर, यशवंत नाट्य मंदिर जवळ, माटुंगा (पश्चिम) मुंबई १६*
मूल्य : रुपये १५००/- फक्त
*संपर्क: ९८७०००१२५०, ९८७०००१३६५*

www.gokhalevastushastra.in

05/03/2020
23/11/2011

घरातील आरोग्य सुधारण्यासाठी वास्तुशास्त्र!

23/11/2011

आयुष्यात अमुलाग्र बदल घडवून आणण्यासाठी वास्तुश्री!

23/11/2011

प्रात्यक्षिकांवर विशेष भर देणारी एकमेव संस्था !

23/11/2011

वास्तुशास्त्र शिकल्यानंतर जो आधार हवा असतो, तो आतुरालय लाईफ मॅन॓जमेंटमध्ये मिळतो.

23/11/2011
23/11/2011

ताबडतोब परिणाम देणारे आतुरालय लाईफ मॅन॓जमेंटचे वास्तुशास्त्र.

Want your school to be the top-listed School/college in Mumbai?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Telephone

Address

२२, न्यू श्रीनाथ बिल्डिंग, टी. एच. कटारीया मार्ग, माटुंगा (प)
Mumbai
४०००१६