STUDY Circle NERUL

STUDY Circle NERUL ★★ Study Circle Official Page ★★
स्टडी सर्कल...एक प्रभावी अभ्यास चळवळ

STUDY CIRCLE NERUL starts a new batch for STI /PSI/ASST Foundation Batch and also STI pre batch on 16th nov 10.00AM
14/11/2014

STUDY CIRCLE NERUL starts a new batch for STI /PSI/ASST Foundation Batch and also STI pre batch on 16th nov 10.00AM

13/06/2014
स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये प्रोबेशनरी ऑफिसर्सच्या १८३७ पदांसाठी भरतीhttp://maharashtratimes.indiatimes.com/career/state-b...
09/04/2014

स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये प्रोबेशनरी ऑफिसर्सच्या १८३७ पदांसाठी भरती
http://maharashtratimes.indiatimes.com/career/state-bank-job/articleshow/33407349.cms या लिंकवर वाचा संपूर्ण बातमी
स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये टॉप मॅनेजमेंट मध्ये तसेच परदेशात काम करण्याची...
maharashtratimes

स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये प्रोबेशनरी ऑफिसर्सच्या १८३७ पदांसाठी भरती करण्यात येणार आहे.

SSC RECRUITMENT FOR 2,892 POSTS OF SI AND ASI UNDER CAPFs AND DELHI POLICE 2014 ~ Government JobsBest Government Jobs Po...
29/03/2014

SSC RECRUITMENT FOR 2,892 POSTS OF SI AND ASI UNDER CAPFs AND DELHI POLICE 2014 ~ Government Jobs
Best Government Jobs Portal in India for Govt...
GOVTJOBSPORTAL.IN

21/03/2014

1महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी:शेकरू
2रोजगार हमी योजना महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यात कधी चालू करण्यात आली?सांगली (१९६५)
3मुंबईची परसबाग:नाशिक
4नुकतचे कोणत्या बँकेचे आय डी बी आय मध्ये विलानीकरण करण्यात आले?युनायटेड वेस्टर्न बँक लि.
5भारतातील कोणत्या राज्याला सर्वात जास्त समुद्र किनारा लाभला आहे?गुजरात (1600 KM)
6भारतीय साविधानानुसार मान्यता साल: जन-गण-मन (राष्ट्रगीत)-?-२४ जाने;१९५०
7भारतात पुरातत्व विभागाची स्थापना कोणी केली?लॉर्ड कर्झन
8हॉकीचा पहिला विश्व कप कधी झाल आणि कोणी जिंकला होता?१९७१ मध्ये झाला आणि पाकिस्तान ने जिंकला होता
9आवळा, संत्री, पेरू, पालकमध्ये ______ जीवनसत्त्व असते.‘क’
10महाराष्ट्रतिल चौथी शिंचन परिषद?यवतमाळ दि. 8 नोव्हेबर, 2013
11भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक कोण?दादा साहेब फाळके
12महाराष्ट्रातील तांदळाचे कोठार:रायगड
13व्यावहारिक गणिताच्या संशोधानासाठी भारत कोणत्या देशासोबत संयुक्त प्रकल्प राबविणार आहे?फ्रान्स
14महाराष्ट्रामध्ये श्री संत गजानन महाराजांची समाधी कुठे आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे?शेगाव जि. बुलढाणा (विदर्भ) येथे आहे
15जगातील सर्वात उंच शिखर माउंट एव्हरेस्ट या देशात आहे?नेपाळ
164000 रुपय मुदलाची द.सा.द.से. 4 रु. दराने 4 वर्षात किती रुपये व्याज होईल?640 रु. व्याज
17पुरस्काराची सुरवात: भारत रत्न पुरस्कार:1954
18तुम मुझे खून दो मैं तुम्हे-सुभाषचंद्र बोस
19लोकसभेच्या सदस्याची वयाची अट किती वर्ष?25 वर्ष
20पहिल्या पाच मूळ संख्याची सरासरी किती?5.6

21/03/2014

भारतीय संविधान कोणत्या दिवशी अंमलात आणले
1)26जानेवारी1930
2)26नोव्हेंबर1949
3)26जानेवारी1950
4)15आँगस्ट1947

21/03/2014

●● मराठी साहीत्यातील महत्वाच्या कादंब-या ::
1.ययाती------- वि.स.खांडेकर
2.गारंबीचा बापू--श्री ना पेंडसे
3. रथचक्र------श्री ना पेंडसे
4. शितू-------- गो.नी.दांडेकर
5. बनगरवाडी-- व्यंकटेश मांडगूळकर
6. फकिरा------अण्णाभाऊ साठे
7. स्वांमी ------रणजित देसाई
8. श्रीमान योगी-रणजित देसाई
9. कोसला------भालचंद्र नेमाडे
10. कोंडूरा-----शिवाजीराव सावंत
11. झुंज-------ना.स.इनामदार
12. आनंदी गोपाळ--श्री.ज.जोशी
13. माहीमची खाडी--मधु मंगेश कर्णिक
14. गोतावळा-------आनंद य़ादव
15. पाचोळा--------रा.रं.बोराडे
16. मुंबई दिनांक----अरुण साधु
17. सिंहासन-------अरुण साधु
18. गांधारी---------ना.धो.महानोर
19.वस्ती वाढते आहे-भा.ल.पाटील
20. थँक यू मिस्टर ग्लाड---अनिल बर्वे
21. घर गंगेच्या काठी------ज्योत्स्ना देवधरे
22. वस्ती--------------- महादेव मोरे
23. पवनाकाठचा धोंडी ----गो.नी.दांडेकर
24. सावित्री------------- पु.शी.रेगे
25. बॅरिस्टर------------ जयवंत दळवी
26. श्यामची आई---------साने गुरुजी
27. आस्तीक ----------- साने गुरुजी
28. अकुलिना------------पु.भा.भावे
29. आकाशाची फळे------ग.दि.मांडगूळकर
30. काळेपाणी-----------वि.दा.सावरकर
31. मृण्मयी-------------गो.नी.दांडेकर
32. पडघवली-----------गो.नी.दांडेकर
33. अमृतवेल-----------वि.स.खांडेकर.

15/03/2014

भारतीय पंतप्रधान
===============
१पंडित जवाहरलाल नेहरूऑगस्ट १५,१९४७ - मे २७,१९६४कॉँग्रेस
२गुलजारी लाल नंदामे २७,१९६४ - जुन ९, १९६४कॉँग्रेस
३लाल बहादूर शास्त्रीजुन ९, १९६४ - जानेवारी ११,१९६६कॉँग्रेस
४गुलजारी लाल नंदाजानेवारी ११,१९६६ - जानेवारी २४,१९६६कॉँग्रेस
५इंदिरा गांधीजानेवारी २४,१९६६ - मार्च २४,१९७७कॉँग्रेस
६मोरारजी देसाईमार्च २४,१९७७ - जुलै २८,१९७९जनता पक्ष
७चौधरी चरण सिंहजुलै २८,१९७९ - जानेवारी १४,१९८०जनता पक्ष
८इंदिरा गांधीजानेवारी १४,१९८० - ऑक्टोबर ३१,१९८४कॉँग्रेस(आय)
९राजीव गांधीऑक्टोबर ३१,१९८४ - डिसेंबर २, १९८९कॉँग्रेस(आय)
१०विश्वनाथ प्रताप सिंगडिसेंबर २, १९८९ - नोव्हेंबर १०, १९९०जनता दल
११चंद्र शेखरनोव्हेंबर १०, १९९० - जुन २१, १९९१जनता दल (स)
१२पी. वी. नरसिंहरावजुन २१, १९९१ - मे १६, १९९६कॉँग्रेस(आय)
१३अटलबिहारी वाजपेयीमे १६, १९९६ - जुन १, १९९६भारतीय जनता पक्ष
१४एच. डी. देवेगौडाजुन १, १९९६ - एप्रिल २१, १९९७जनता दल
१५इंदर कुमार गुजरालएप्रिल २१, १९९७ - मार्च १९, १९९८जनता दल
१६अटलबिहारी वाजपेयीमार्च १९, १९९८ - मे २२, २००४भारतीय जनता पक्ष
१७डॉ. मनमोहन सिंगमे २२, २००४ - आज
=====================

15/03/2014

* महाराष्ट्र राज्यात तोफखाना प्रशिक्षण शाळा देवळाली, जि. नाशिक.
* पुणे ही पेशव्यांची राजधानी आहे.
* कोल्हापूर येथे देशातील गुळाची बाजारपेठ आहे.
* आद्य क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके यांचा जन्म शिरढोण, जि. रायगड येथे झाला.
* मुंबई शहराला भारताचे पॅरिस असे म्हणतात.
* यशवंतराव चव्हाणांच्या समाधी स्थळास प्रीतीसंगम असे म्हणतात.
* महाराष्ट्र पोलीस अॅकॅडमी नाशिक येथे आहे.
* नॅशनल डिफेन्स अकॅडमी खडकवासला येथे आहे.
* महात्मा गांधीजींचा सेवाग्राम आश्रम व विनोबा भावेंचा पवनार आश्रम वर्धा जिल्ह्यात आहे.
* शिखांची दक्षिण काशी म्हणून नांदेड शहर प्रसिद्धी आहे.
* महाराष्ट्रात नाशिक येथे कुंभमेळा भरतो.
* शिवाजी महाराजांचे जन्मस्थान शिवनेरी येथे आहे.
* ज्ञानेश्वरांनी नेवासे या ठिकाणी ज्ञानेश्वरी लिहिली.
* तारापूर हे भारतातील पहिले अणुशक्ती केंद्र आहे.
* भारतातील पहिला पेट्रो रसायन प्रकल्प तुर्भे या ठिकाणी आहे.
* महाराष्ट्रातील सर्वात जास्त महानगरपालिका असलेला जिल्हा ठाणे.
* रायगड जिल्ह्यात- कातकरी, ठाणे जिल्ह्यात- वारली, यवतमाळ जिल्ह्यात- कोलाम या आदिवासी जमाती प्रामुख्याने आढळतात.
* स्वातंत्र्यवीर सावरकरांचे जन्मस्थान भगूर जि. नाशिक.
* कवी केशवसुतांचे स्मारक भालगुंड रत्नागिरी जिल्ह्यात आहे.
* राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ राज्यातील सर्वाधिक लांबीचा महामार्ग आहे.
* बॉम्बे हाय तेल उत्खननासाठी प्रसिद्ध आहे. मुंबईपासून २४० कि.मी. अंतरावर आहे.
* महाराष्ट्रात चुनखडीचे साठे यवतमाळ जिल्ह्यात आढळतात.
* महाराष्ट्रातील उत्तर सीमेला सातपुडा पर्वतांची रांग आहे.
* वाघांसाठी प्रसिद्ध असलेले मेळघाट अभयारण्य सातपुडा पर्वतात आहे.
* नाशिक जिल्ह्यातील गंगापूर हे महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण आहे.
* सोलापूर जिल्ह्याला ज्वारीचे कोठार म्हणतात.
* महाराष्ट्राचे मँचेस्टर असे इचलकरंजी शहरास म्हणतात.

15/03/2014

बृहन्मुंबई महानगरपालिकेत लिपिकाच्या 942 जागा
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सामान्य प्रशासन विभागात लिपिक (942 जागा) हे पद भरण्यात येणार आहे. या पदासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 3 एप्रिल 2014 आहे. यासंबंधीची जाहिरात दै. सामना, लोकसत्ताच्या 3 मार्च 2014 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती http://portal.mcgm.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

〓 RTI Act 〓शासन निर्णयात RTE तरतुदीनुसार वर्ग १ ते ८च्या शिक्षक पदाचे निश्चिती होणार आहे . सर्वशिक्षकांना व संघटनेसया नि...
14/03/2014

〓 RTI Act 〓
शासन निर्णयात RTE तरतुदीनुसार वर्ग १ ते ८
च्या शिक्षक पदाचे निश्चिती होणार आहे . सर्व
शिक्षकांना व संघटनेस
या निर्णयाची उत्सुकता होती .
निर्णयाचे फायदे –तोटे पाहणे गरजेचे आहे.
फायदे :- १. उच्चश्रेणी मुख्याध्यापक पद स्वतंत्र
असणार
आहे.
यामुळे जेवढे उच्चश्रेणी मुख्याध्यापक मान्य होणार
तितके सहाय्यक अध्यापक वाढणार .
२. पूर्वी १२० पट असताना ३ शिक्षक असायचे आता ६१
च्या पुढे ३ व ९१ च्या पुढे ४ असे राहतील .
३. वर्ग ६ ते ८ साठी विषयनिहाय शिक्षक नेमावे
लागणार आहेत. यामुळे पदवीधर
शिक्षकांच्या जागा वाढणार आहेत.
४. १०१ पेक्षा जास्त पट असल्यास वर्ग ६ ते ८
साठी कला , कार्यानुभव ,शारीरिक अंशकालीन
तोटे :- १. वीस पेक्षा पट कमी असणाऱ्या शाळा बंद
होणार का? हा वादग्रस्त प्रश्न या निर्णयात कायम
आहे कारण संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेल्या निर्णयात (i)
स्थानिक स्वराज्य संस्थाच्या ज्या शाळा मध्ये २० टक्के
पेक्षा कमी विद्यार्थी आहेत त्यांचे समायोजन
नजीकच्या शाळेत करण्यात यावे असा उल्लेख आहे .
यातील टक्के या शब्दाचा अर्थ
कसा लावावा हा प्रश्न
शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांना पडला आहे . असे
नजरचुकीने झाले असल्यास २० पेक्षा पट
कमी असलेल्या शाळा RTE २००९ मधील
१८(३)कलमाचा आधार घेउन बंद होणार हे निश्चत आहे.
हजारो शाळा बंद व हजारो शिक्षक अतिरिक्त
होणार .....गाव शाळा विना पोरका होणार ......पण
मग मा. शिक्षण मंत्री यांनी दिलेल्या आश्वासनाचे
काय?
२. स्थानिक स्वराज्य संस्थाच्या शाळांना वर्ग ८
जोडण्याबाबत कुठेही उल्लेख नाही . वर्ग ८ वा न
जोडता वर्ग ६ व ७ चे शिक्षक पदाचे
निश्चिती कशी करणार . यापूर्वी वर्ग ५ ते ७ चा ५१
पट असल्यास ४ शिक्षक मान्य होत . आता स्थानिक
स्वराज्य संस्थाच्या वर्ग ६ ७ चा पट ३० च्या आत आहे .
त्याचे सुद्धा नजीकच्या समायोजन होणार का? असे
झाल्यास हजारो शिक्षक अतिरिक्त होणार .........
३. सध्या ५१ पट असलेल्या ५ ते ७ च्या शाळेवर १ पद
पदवीधर शिक्षकांचे मान्य असून माध्यमिक
शिक्षकांच्या वेतनश्रेणीत परावर्तीत केलेले आहे . RTE
तरतुदीनुसार वर्ग ६ ते ८ साठी (i) Science and
Mathematics (ii) Social Studies, (iii) Languages.
विषयनिहाय शिक्षक नियुक्त करावयाचे झाल्यास
अगोदर कार्यरत असलेल्या शिक्षकामधून (ii) Social
Studies, (iii) Languages. या विषयासाठी नेमणूक
करता येईल मात्र i) Science and Mathematics
साठी बी.एस्सी बीएड शिक्षक बाहेरून नेमावे
लागतील .......
४. सध्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या वर्ग १ ते ७
चा पट १५० च्या आत असला तरी शेवटचा वर्ग ७
वा असल्याने उच्चश्रेणी मुख्याध्यापक पद मान्य होते .
RTE तरतुदीनुसार वर्ग १ ते ७ चा पट १५० वर
असल्यासच पद मान्य होणार आहे . यामुळे कार्यरत
हजारो उच्चश्रेणी मुख्याध्यापक अतिरिक्त
होणार .......... पदोन्नती साठी रिक्त असलेली पदे
नष्ट होणार ............. कार्यालयायीन
जबाबदारी सहायक अध्यापकावर पडणार .......
५. वर्ग १ ते ५ चा पट 60 च्या आत असल्यास २ शिक्षक,
९० च्या आत ३ शिक्षक मात्र वर्ग ५ कसे होणार
बहुवर्ग अध्यापन तसेच जेष्ठ शिक्षकास
करावी लागणार
कार्यालयीन कामे जसे खिचडी , मिटिंग , बांधकाम
इत्यादी ...... इत्यादी....... गुणवत्ता कमी होणाचे
खापर जि.प . शिक्षकावर ......बदनाम जि.प .
शाळा ......
एकंदरीत विचार केल्यास सध्याच्या शिक्षक
निश्चिती धोरणापेक्षा RTE तरतुदीनुसार
होणाऱ्या शिक्षक निश्चिती धोरणामध्ये स्थानिक
स्वराज्य संस्थाच्या शाळांचे नुकसान अधिक आहे. याउलट
जास्त पट
असणाऱ्या खाजगी शाळांना याचा फायदा होणार आहे.

New Friends Like This Page For MPSC prepration:
=> Maharashtra Public Service Commission - महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग

13/03/2014

Address

Shop No-22 Shreeji Plaza, Sec-25 Near Ice 'N' Spice Hotel, Opp. Seawood Rly Station Nerul Navi
Mumbai
400706

Opening Hours

Monday 10am - 7pm
Tuesday 10am - 7pm
Wednesday 10am - 7pm
Thursday 10am - 7pm
Friday 10am - 7pm
Saturday 10am - 7pm
Sunday 10am - 7pm

Telephone

022-27707781

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when STUDY Circle NERUL posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to STUDY Circle NERUL:

Shortcuts

Share

Category