25/02/2015
थोरल्या महाराजांविषयी आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी कराड येथील एका शिवभक्ताने आपल्या हॉटेल मध्ये नुकतेच स्नान करून आल्यानंतर ओलेत्या वस्त्रांनिशी महाराज भोजनास बसले आहेत अशी अप्रतिम शिल्पकृती बसवली आहे. महाराजांच्या राजबिंडयारूपाची एक वेगळी झलक या निमित्ताने पाहायला मिळते.
#थोरले_महाराज