क्रीडा महोत्सव
Yusuf Meherali Vidyalaya Maji Vidyarathi Sanghatana
Purpose of creating this sanghatana to pay back to our school. This page is created to bring all YMVians together for this purpose.
02/10/2025
युसुफ मेहेरअली विद्यालय मेमोरियल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष, थोर स्वातंत्र्यसेननी डॉ. जी जी पारिख, यांचे आज दिनांक ०२/१०/२०२५ रोजी सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले.
भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
ज्यांच्या खणखणीत आवाजाने अंगावर शहारे येतात त्या श्री औटी सरांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Janardan Auti
15/08/2025
यु मे वि माजी विद्यार्थी संघटने तर्फे २०२४-२५ ह्या शैक्षणिक वर्षात प्रथम ३ स्थान मिळवलेल्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप देण्यात आली
प्रथम क्रमांक -- कुमार सुजल पुकळे
द्वितीय क्रमाक-- कुमार तन्मय कदम
तृतीय क्रमांक -- कुमार प्रेम पवार
01/08/2025
जाधव (कदम) बाई ह्यांची मुख्याध्यापक पदी निवड झाल्या बद्दल हार्दिक अभिनंदन
Jayshree Vijay Jadhav
12/07/2025
तुमच्या मदतीचा लहान थेंब सुजल साठी तळे निर्माण करू शकतो
आपल्या शाळेतील विद्यार्थी कु सुजल पुकळे हा ६०% दृष्टिहीन असूनही ९०.४०% गुण मिळवले. महाराष्ट्र टाइम्स मध्ये ह्याची माहिती ९ जून रोजी छापण्यात आली होती. आज त्याचा बँक अकउंट नंबर आणि QR code देण्यात आला आहे.
यथाशक्ती मदत करा ही विनंती
२००० च्या बॅचने रौप्य महोत्सव सोहळा २८ जून २०२५ रोजी साजरा केला. सगळ्या आजी माजी शिक्षकांना आमंत्रित करून त्यांचा सन्मान करण्यात आला.
02/04/2025
Our school in Ghibli version 😍
Credit Raj Chakor
30/12/2024
यु मे वि माजी विद्यार्थी संघटनेतर्फे डॉ जी जी पारखी ह्यांना १०० व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा 🎂
Click here to claim your Sponsored Listing.
Location
Contact the school
Website
Address
Mumbai