17/08/2026
✨ तुमचे विचार तुमचे आयुष्य घडवतात… पण कसे? ✨
Law of Attraction बद्दल सोशल मीडियावर तुम्ही अनेक गोष्टी पाहिल्या असतील, पण त्यामागचं खरं विज्ञान आणि योग्य समज किती लोकांना खरंच आहे?
❓ Manifestation खरंच कसं काम करतं?
❓ आपण कितीही प्रयत्न केले तरी तेच पॅटर्न पुन्हा पुन्हा का येतात?
❓ Survival Mode मधून Creator Mode मध्ये कसं जायचं?
❓ आपण आपल्या परिस्थितीचे Creator होऊ शकतो का?
या सगळ्या प्रश्नांची स्पष्ट आणि योग्य समज मिळवण्यासाठी आम्ही घेऊन येत आहोत —
🌟 Law Of Attraction 🌟
३ दिवसांची विनामूल्य ऑनलाईन Live कार्यशाळा !
📅 १७ ते १९ ऑगस्ट २०२६
⏰ रात्री ८:३० ते ९:३०
💻 LIVE on Zoom
👉 अधिक माहिती आणि रजिस्ट्रेशनसाठी या 8169240327 क्रमांकावर LOA असा व्हाट्सअँप मेसेज पाठवा
🔓 या ३ दिवसांत तुम्ही शिकाल:
✨ Day 1 — LOA बद्दलचा गोंधळ दूर करून स्पष्टता कशी मिळवायची
✨ Day 2 — Survival Mode ते Creator Mode
✨ Day 3 — Victim नाही, तुम्हीच तुमच्या आयुष्याचे Creator आहात
ही कार्यशाळा फक्त LOA बद्दल माहिती घेण्याची नाही…
ही तुमच्या आयुष्याकडे नव्या दृष्टीने पाहण्याची सुरुवात आहे.🌱
भेटूया लवकरच ! 🚀
टीम नेटभेट
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !