Shree Vignaharta Mitra Mandal

Shree Vignaharta Mitra Mandal

Share

Shri Vighnaharta Mitra Mandal is an socio – cultural association of around 5000 devotee families

Founded in the year 2013.Shri Vighnaharta Mitra Mandal is an social– cultural association of around 1000+ devotee families.With a Strong association of members and willingness to have “Magi Ganpati”, we enthusiasts are proud to announce the commencement of this occasion from 3rd February 2014 onwards. We aim to organize a quality social, cultural, educational & entertainment programme

20/12/2025
18/12/2025

गणरायाचं रूप,
महादेवाची शान 🔱– चारकोपचा विघ्नहर्ता
घेऊन येणार
भक्तीचा मान..

तर मंडळी नक्की या १७ जानेवारी, शनिवार
एक अविस्मरणीय
आगमन सोहळा अनुभवायला…………

मूर्तीकार : श्री सिद्धेश दिघोळे

12/08/2025

विघ्नहर्ताच्या कृपने
तुमचे आयुष्य संकटमुक्त होवो...
प्रत्येक पाऊल यशाकडे वळो...
अंगारकी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा....

30/04/2025

सोन्याच्या झळाळीप्रमाणे उजळून जावो आयुष्य तुमचे सुख,समृद्धी नांदो तुमच्या दारी हेच मागणे ईश्वराकडे आमचे..

अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा..!

13/04/2025

परमपूज्य महामानव, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंती निम्मित विनम्र अभिवादन.

12/04/2025

अंजनीसूत, पवनपुत्र बजरंग बली,
ज्याने फक्त शेपटीने लंका जाळली,
अशा बलशाली हनुमानास कोटी कोटी प्रणाम
हनुमान जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा!

05/04/2025

लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रम
रघुवंशनाथम, कारुण्यरुपं
करुणाकरं तं शरणं प्रपद्ये,
श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा

29/03/2025

शांत निवांत शिशिर सरला,
सळसळता हिरवा वसंत आला,
कोकिळेच्या सुरुवातीसोबत,
चैत्र ‘पाडवा’ दारी आला…
गुढीपाडवा अन् नूतन वर्षाभिनंदन!

19/02/2025

प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावंतस… सिहांसनाधीश्वर… योगीराज…श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय!

Want your school to be the top-listed School/college in Mumbai?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Telephone

Website

Address

आर. एस. सी ३६
Mumbai