KalaSaunskruti

KalaSaunskruti

Share

Platform which explores the richness of our Saunskruti. All the art forms like, acting, dancing, mus

Photos from KalaSaunskruti's post 18/12/2025

ह्या वर्षीच्या बालनाट्य स्पर्धेची सुरवात आणि बक्षिसांचा वर्षाव....

श्रीकला संस्कार न्यास डोंबिवली आयोजित बालनाट्य स्पर्धा २०२५ मध्ये आपल्या कलासंस्कृती संस्थेला मिळालेली पारितोषिके पुढील प्रमाणे:

🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆

🏆 सर्वोत्कृष्ट बालनाट्य तृतीय: गोष्टीची गोष्ट

🏆 सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन तृतीय: विजय घुले (गोष्टीची गोष्ट)

🏆 सर्वोत्कृष्ट नेपथ्य प्रथम: आशिष पवार (गोष्टीची गोष्ट)

🏆 सर्वोत्कृष्ट रंगभूषा द्वितीय: दीपक कुंभार (सुखी सदऱ्याचा शोध)

🏆 सर्वोत्कृष्ट अभिनय उत्तेजनार्थ:
मुलगी: सोना - अनघा भागवत (गोष्टीची गोष्ट)
मुलगा: कावळा - लाभ घुले (सुखी सदऱ्याचा शोध)

🎖️ उल्लेखनीय अभिनय शिफारस पत्र:
बालनाट्य: गोष्टीची गोष्ट: श्रिया लांडगे, चार्वी मनुचारी
बालनाट्य: सुखी सदऱ्याचा शोध: कायरा पंड्या, स्पृहा मोराणकर आणि लाभ घुले

विजेत्यांचे व सर्व बालकलाकारांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढच्या दमदार सादरीकरणासाठी खूप खूप शुभेच्छा.

🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆

06/10/2025

काल खास आपल्या कलासंस्कृती संस्थेच्या बच्चे कंपनीला आवाजाचे मार्गदर्शन करण्यासाठी ज्ञानेश्वर नाईक सर आले होते.

ज्ञानेश्वर सर हे रेडिओ ड्रामा आर्टिस्ट, उत्कृष्ठ अभिवाचक, निवेदक व अभिनेता आहेत. सध्या ते अनेक मान्यवरांच्या कौतुकास पात्र ठरलेल्या "लाईट गेलीय का?" ह्या एकांकिकेत एकाच वेळेला ५ वेगवेगळ्या भूमिका पार पाडत ज्येष्ठ रंगकर्मी वर्षा दांदळे यांना साजेशी साथ देत आहेत. तसेच ते आपल्या संस्थेचा एक महत्त्वाचा भाग आहेत, ह्याचा कलासंस्कृतीला सार्थ अभिमान आहे.

#कलासंस्कृती #बालनाट्य #नाट्यकार्यशाळा #नाट्य_प्रशिक्षण_शिबीर



#रश्मी_घुले #विजय_घुले

Photos from KalaSaunskruti's post 11/07/2025

दरवर्षी प्रमाणे ह्या वर्षी सुद्धा कलासांस्कृती संस्थेने तिच्या बालकलाकारांसोबत गुरुपौर्णिमा साजरी केली.
त्याची काही क्षणचित्रे...

कलासंस्कृती, कला वेधक संस्था

#कलासंस्कृती #बालनाट्य #नाट्यकार्यशाळा #बालनाट्यशिबीर

#रश्मी_घुले #विजय_घुले

28/06/2025

कलासंस्कृती, कला वेधक संस्था

अनेक राज्य व अंतरराष्ट्रीय स्तरावरील घवघवीत यशानंतर
लवकरच सुरू करत आहोत...
ह्या वर्षीचे नवीन बालनाट्य

तुम्हालाही बालनाट्यात काम करण्याची इच्छा आहे?
मग आजच आम्हाला संपर्क करा आणि आपले नाव नक्की करा.

अधिक माहितीसाठी संपर्क:
विजय घुले: 9833119707 🌟🎭👏

Photos from KalaSaunskruti's post 05/06/2025

कल्याण नागरिक व कल्याण वैभव साप्ताहिकात सुद्धा कलासंस्कृतीच्या आंतरराष्ट्रीय घोडदौडेची बातमी... 🎭🙏

04/06/2025

कालच्या पुढारी वृत्तपत्रात आलेली आपल्या कलासंस्कृती ची यशस्वी वाटचाल... 🎭🙏

Photos from KalaSaunskruti's post 02/06/2025

कलासंस्कृतीच्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील वाटचालीची जनमत, सकाळ व लोकमत या वृत्तपत्रांनी घेतली दखल...

Photos from KalaSaunskruti's post 29/05/2025

नेपाळच्या आंतरराष्ट्रीय महोत्सवानंतर पालकांची प्रतिक्रिया
🙏🎭🙏

Photos from KalaSaunskruti's post 28/05/2025

अटकेपार झेंडा फडकवला...🎭 🇮🇳

१८ मे, २०२५ रोजी नेपाळ येथे संपन्न झालेल्या आंतरराष्ट्रीय नृत्य, नाट्य व संगीत महोत्सवात आपल्या कलासंस्कृती संस्थेने गोविंद गोडबोले लिखित व विजय घुले दिग्दर्शित "गोंधळ झाला" हे बालनाट्य सादर करत आपल्या भारताची नाट्य कला सीमेपार नेऊन कलासंस्कृती च्या कलेचा झेंडा आंतरराष्ट्रीय स्तरावर फडकावला.

ह्या महोत्सवात मुलांनी अगदी मनापासून सादरीकरण करत एक अप्रतिम अशी कला उपस्थित प्रेक्षकांसमोर ठेवत त्यांच्या कडून कौतुकाची थाप मिळवली.
ह्या उल्लेखनीय सादरीकरणाबद्दल कलासंस्कृती संस्थेला - "NATYA KALA BARAHI AWARD"
तर विजय घुले यांना - "NATYA KALA PASHUPATINATH SANMAN"
देऊन गौरवण्यात आले.

तसेच कलासंस्कृतीच्या काही बालकलाकारांनी एकल सादरीकरण केले...
निषाद रावसाहेब जाधव - गायन
निमिषा पराग मोराणकर - कथ्थक नृत्य
विद्मही विजय मेहेत्रे - सेमी-क्लासिकल नृत्य

ही सर्व त्या रंगदेवतेचीच कृपा. तीच्या वरदहस्तामुळेच हे शक्य झाल. किंबहुना तीनेच आमच्या कडून हे करवून घेतल.
कलासंस्कृती संस्थेला ह्या आंतरराष्ट्रीय महोत्सवाचे निमंत्रण देऊन गौरवल्याबद्दल आयोजकांचे आभार. तसेच हा संपूर्ण प्रवास यशस्वी केल्याबद्दल सर्व पालकांचे धन्यवाद व विशेष करून आमच्या उत्साही आणि कार्यतत्पर बालचमूचे आभाळभर कौतुक व आशिर्वाद... 🎭🙏

असेच सदैव नव नवीन प्रयोग आमच्या कडून होत राहू देत आणि कलासंस्कृतीच्या नाट्य कलेची पताका उंचच उंच फडकवता येऊ देत हीच रंगदेवते चरणी प्रार्थना 🙏🙏🙏

#कलासंस्कृती #बालनाट्य #नाट्यकार्यशाळा #नाट्य_प्रशिक्षण_शिबीर



#रश्मी_घुले #विजय_घुले

Photos from KalaSaunskruti's post 06/05/2025

आणि तो सुवर्णक्षण... 🎭

२१ व्या (जानेवारी २०२५) महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेचा प्राथमिक फेरीचा बक्षीस वितरण समारंभ ५ मे, २०२५ रोजी रविंद्र नाट्यमंदिर प्रभादेवी येथे संपन्न झाला. ह्यावेळी अनेक मान्यवरांच्या हस्ते परितोषिके प्रदान करण्यात आली.

ह्यावेळी कलासंस्कृती संस्था निर्मित बालनाट्याला पुढील पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.

बालनाट्य: ठोंब्या ठोंबीची गोष्ट
लेखक: धनंजय सरदेशपांडे
दिग्दर्शिका: रश्मी घुले

🎭 *२१ वी बालनाट्य स्पर्धा* 🎭
🏆 *उत्कृष्ट बालनाट्य द्वितीय*: ठोंब्या ठोंबीची गोष्ट
🏆 *उत्कृष्ट दिग्दर्शन द्वितीय*: रश्मी घुले
🏆 *उत्कृष्ट रंगभूषा द्वितीय*: दिपक कुंभार
🏆 *अभिनय गुणवत्ता प्रमाणपत्र*: लाभ घुले

हे यश हे कोणा एकाच नसून त्या नाटकात काम करणाऱ्या प्रत्येक कलाकाराच, तंत्रज्ञ्यांच आणि प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष रीत्या नाटकाला पाठबळ देणाऱ्या प्रत्येकाच आहे. त्यामुळे संपूर्ण चमूचे आभाळभर धन्यवाद आणि अभिनंदन...💐🤗🎭

#कलासंस्कृती #बालनाट्य #नाट्यकार्यशाळा #रश्मी_घुले #विजय_घुले #बालनाट्य_स्पर्धा

मायबाप प्रेक्षकांचे शतशः आभार 🙏
आपण एवढ्या मोठ्या प्रमाणात येऊन उदंड प्रतिसाद दिलात. 
आणि टाळ्यांचा वर्षाव करून उस्फूर्त प्रतिसाद देत मुलांना प्रोत्साहन दिलेत 
त्यासाठी सर्व रसिकजनांचे आभार 🙏

#कलासंस्कृती #KalaSaunskruti #बालनाट्य #नाट्यकार्यशाळा #नाट्य_प्रशिक्षण_शिबीर 
#dramacamp #summercamp #theatrecamp #vacationcamp
#kidstheatre #kidsdrama 
#marathidrama #marathiplay #drama #ticket #entertainment #dramatickets
#Rashmi_Ghule #रश्मी_घुले #Vijay_Ghule #विजय_घुले
#instareels #reels #fbreels 29/04/2025

मायबाप प्रेक्षकांचे शतशः आभार 🙏
आपण एवढ्या मोठ्या प्रमाणात येऊन उदंड प्रतिसाद दिलात.
आणि टाळ्यांचा वर्षाव करून उस्फूर्त प्रतिसाद देत मुलांना प्रोत्साहन दिलेत
त्यासाठी सर्व रसिकजनांचे आभार 🙏



#कलासंस्कृती #बालनाट्य #नाट्यकार्यशाळा #नाट्य_प्रशिक्षण_शिबीर



#रश्मी_घुले #विजय_घुले


https://www.instagram.com/reel/DJBKNT5zY_w/?igsh=MXFudjkwaHE3MzR4ZQ==

मायबाप प्रेक्षकांचे शतशः आभार 🙏 आपण एवढ्या मोठ्या प्रमाणात येऊन उदंड प्रतिसाद दिलात. आणि टाळ्यांचा वर्षाव करून उस्फूर्त प्रतिसाद देत मुलांना प्रोत्साहन दिलेत त्यासाठी सर्व रसिकजनांचे आभार 🙏 #कलासंस्कृती #KalaSaunskruti #बालनाट्य #नाट्यकार्यशाळा #नाट्य_प्रशिक्षण_शिबीर #dramacamp #summercamp #theatrecamp #vacationcamp #kidstheatre #kidsdrama #marathidrama #marathiplay #drama #ticket #entertainment #dramatickets #Rashmi_Ghule #रश्मी_घुले #Vijay_Ghule #विजय_घुले #instareels #reels #fbreels

Want your school to be the top-listed School/college in Mumbai?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Website

Address

Ravindra Natya Mandir, Sayani Road, Prabhadevi, Mumbai
Mumbai
400025