22/12/2022
Dr Pandita Ramabai Girls Hostel, University of Mumbai organize Annual Hostel day on 17th December 2022.Chief guest Mrs Falguni Anish Shah Assistant Professor andcFashion Designer R R College of Education inograte the function along with Dr Sunita Magre Prifessor and Warden,and Hostelites .
14/04/2022
डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा
13/02/2022
🌿🌿🌼🌼🌸🙏🏻🌸🌼
*" चांगलेच होणार आहे " हा विचार आपल्या मनात सतत असू द्या,
या सकारात्मक विचाराने आपण प्रयत्न करीत असलेल्या ध्येयापर्यंत पोहचण्यासाठी मदत होईल व निश्चितात्मक आपले जीवन सुंदर होईल..!!
06/02/2022
🎓 Success is not measured by what you accomplish, but by the opposition you have encountered, and the courage with which you have maintained the struggle against overwhelming odds.🥀
04/02/2022
कितीही विपरीत परिस्थिती असू द्या,मनुष्य श्वास घ्यायला विसरत नाही तो कोठून तरी हवेचा स्रोत शोधतोच,आणि श्वास घेतल्याशिवाय राहत नाही.
त्याच प्रमाणे यशाची ओढ लागलेला मनुष्य कितीही विपरीत परिस्थितीतून यश खेचून आणतोच.
*🌹शुभ सकाळ 🌹*
16/01/2022
*परीक्षेतील एक प्रश्न असा होता की, पुढील वाक्याचा भावार्थ लिहा :* बँकांमध्ये कोट्यवधी रुपयांचे घोटाळे झालेत... पण दोरीला बांधलेला पेन मात्र तसाच राहिला... एका प्रतिभावंत विद्यार्थ्याने लिहिलेला अर्थ (उत्तर) खालील-प्रमाणे आहे... लक्ष्मीला लोक चोरून नेऊ शकतात... पण सरस्वतीला नाही... म्हणूनच आपण आपल्या मुलांना सुशिक्षित करायचं असतं, धनवंत नव्हे..."फणसाची चव आणि रूप यातला फरक खाणाऱ्यालाच कळतो"... "माणसाची पारख ही रूपावरून करू नका... खरा महत्त्वाचा असतो, तो त्याचा स्वभाव"...!जेव्हा अंडे बाहेरील ताकदीमुळे फुटते; तेव्हा एक जीवन संपते... पण तेच अंडे आतील ताकदीमुळे फुटते; तेव्हा एक जीवन सुरू होते... आतून मिळालेली ताकद सदैव जीवन घडवतेच... स्वत:वरील विश्वास कधीही कमी होऊ देऊ नका..सूर्योदय हे केवळ एक औचित्य असते... खरं तर दिवस हा आपल्या सुंदर विचारांनी सुरू होतो... जीवन मोजकेच असते... ते हसत हसत जगायचे असते... जुळलेले नाते कधी तोडायचे नसते... सुख दु:खाने भरलेले हे आयुष्य असते... कुठे काही हरवते, तर कुठे काही सापडते... त्यातूनच सापडलेले जपायचे असते...जर तुम्ही पाहिलेली स्वप्नं पूर्ण होत नसतील, तर तुमच्या कामाची पद्धत बदला... तुमचे तत्त्व नाही... कारण झाडं नेहमी आपली पानं बदलतात, मूळ नाही ....…..
10/01/2022
चुका स्विकारण्याची तयारी ठेवली की माणसं गमावण्याची वेळ येत नाही…
प्रत्येकाला आनंदी ठेवणे आपल्या हातात निश्चित नाही…….पण प्रत्येकाबरोबर आनंदी रहाणे हे मात्र निश्चीतच आपल्या हातात आहे”:!
*🌹शुभ सकाळ🌹*
01/09/2021
Pandita Ramabai Girls Hostel and Thakur College of Education and Research kandiwali organize online quiz on Centenary of Pandita Ramabai.